भुसावळातील आनंद लॉजवर छापा : आंबटशौकीन ग्राहकांसह पाच वेश्या ताब्यात –

भुसावळ : शहरातील जामनेर रोडवरील पांडुरंग टॉकीजमधील आनंद लॉजमध्ये पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या विशेष पथकाने सोमवार, 21 रोजी दुपारी अचानक छापा टाकला या धाड़ीत …

अल्पवयीन मुलीला दोघांनी फैजपूर येथून पळविले पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल

फैजपूर- यावल तालुक्यातील राहणाऱ्या मुलीला भावाला धक्का देत दोन जणांनी दुचाकीवरून पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे . याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात …

जिल्हा कॉग्रेस कमेटीतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन :

भुसावळ – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीथीनुसार असलेल्या जयंती निमित्त २१ मार्च सोमवार रोजी जळगाव जिल्हा कॉग्रेस कमेटी अल्पसंख्याक विभाग व भुसावळ शहर सेवादल, तर्फे …

भुसावळात श्रीछत्रपती शिवाजी महाराज जयंती जल्लोषात व उत्साहात साजरी :

भुसावळ – हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथी नुसार ३९२ वी जयंती शिवसैनिक यांचेसह शिवप्रेमी नागरिकांनी मोठ्या उत्साहात व आनंदाने साजरी केली . …

खान्देश अंधकल्याण सोसायटी अंजाळे अंध महिलाश्रमात अपंग सहाय्यता दिन साजरा : दिव्यचक्षू बांधवाना अन्नदान : गव्हाळे दाम्पत्य व रेखा तळेले यांचा स्तुत्य उपक्रम :

भुसावळ – खान्देश अंधकल्याण सोसायटी अंजाळे येथील अंध महिलाश्रम येथे अपंग सहाय्य दिना निमित्तानेश्री.व सौ. गव्हाळे व रेखा तळेले यांचेतर्फे दिव्यचक्षू लोकांसाठी अन्नदानाचा कार्यक्रम घेऊन …

संत एकनाथांच्या अभंगातील भक्ती’ ग्रंथाचा 23 रोजी नाथषष्ठीला प्रकाशन सोहळा :

भुसावळ – संत एकनाथ महाराजांनी आपल्या अभंगातून केलेली भक्ती आणि भारूडातून केलेले समाजप्रबोधन यावर पीएच.डी. पदवी मिळवल्यानंतर डॉ. जगदीश पाटील आपल्या प्रबंधाला ग्रंथरूप देत आहेत. …

भुसावळ आरपीएफच्या तीघां सेवानिवृत्त कर्मचाऱ्यानी 111 दिवसांत केली नर्मदा परिक्रमा :

. भुसावळ – येथील रेल्वे सुरक्षा बलातील तीन सेवानिवृत्त कर्मचारी यांनी वयाच्या पासष्ठीतही अवघ्या १११ दिवसांत खडतर असलेली नर्मदा परिक्रमा पूर्ण केली.भुसावळ रेल्वे सुरक्षा बलातील …

भुसावळ शहरात महाराष्ट्र भूषण डॉ.श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त स्वच्छता अभियान :

भुसावळ – येथील शासकीय कार्यालये व शहरातील प्रमुख रस्ते यांची स्वच्छता दूत आदरणीय तीर्थरूप पदमश्री डॉ. श्रीआप्पासाहेब धर्माधिकारी व आदरणीय तीर्थरूप डॉ.श्री सचिन दादा धर्माधिकारी …

लेडीज रनच्या स्पर्धकांसाठी विशेष झुम्बा सेशनचे आयोजन: पारुल वर्मा यांचे मार्गदर्शन”:

भुसावळ स्पोर्ट्स अँड”भुसावळ स्पोर्ट्स अँड””लेडीज रनच्या स्पर्धकांसाठी विशेष झुम्बा सेशनचे आयोजन: पारुल वर्मा यांचे मार्गदर्शन” भुसावळ – भुसावळ स्पोर्ट्स अँड”लेडीज रनच्या स्पर्धकांसाठी विशेष झुम्बा सेशनचे …

काश्मीर फाइल्स चित्रपटाचे तिकीट मोफत उपलब्ध करून देणारे राजेश घाडगे पाटील यांचा साई निर्मल फाउंडेशन तर्फे सन्मान ;

भुसावळ – येथील साई निर्मल फाउंडेशन तर्फे वसंत टॉकीज मध्ये द काश्मीर फाइल्स चित्रपटाचे सर्व शोज चे बाल्कनीचे तिकीट मोफत उपलब्ध करून देणाऱ्या यशिका इंटरप्राईजेसचे …

आम्ही सिद्ध लेखिका समूहाचे काव्यमंथन :

भुसावळ – भुसावळसह जळगाव, यावल, भडगाव, अमळनेर अशा विविध ठिकाणच्या आम्ही सिद्ध लेखिका समूहाच्या वीसपेक्षा जास्त कवयित्रींनी एकाहून एक सरस कविता सादर करीत काव्यमंथन केले. …

भुसावळच्या सक्षम नारी फाउंडेशनच्या सख्यांनी साजरी केली अनोखी आगळी वेगळी होळी : दुर्गुणांचे दहन करून केला माणुसकीची ज्योत तेवत ठेवण्याचा संकल्प ;

भुसासळ – येथील सक्षम नारी फाउंडेशनच्या सख्यांनी वाईट प्रवृत्ती व दुर्गुणांचे दहन करून माणुसकीची ज्योत तेवत ठेवण्याचा संकल्प घेत आगळी वेगळी होळी साजरी केली.किती दिवस …

जेवणाचे बिल देण्याच्या कारणावरून वाद : हॉटेल मालकाचे डोक्यात दगड मारून दुखापत: दोघां विरुद्ध गुन्हा दाखल :

भुसावळ – शहरातील वरणगांव रोडवरील,सुंदर नगर समोर पंजाब खालसा नावाच्या ढाब्यावरजेवणाचे बिल देण्याचे कारणावरुन ग्राहकाने राग येवून हॉटेल मालकास दगड मारून जखमी केल्याची घटना येथे …

रंगात भिजूनी सारे रंगले मनसोक्त धुळवड उत्साहात : चौधरी परिवाराचा मित्रपरिवारासोबत आनंदोत्सव :

भुसावळ – होळी व धुलीवंदनाच्या निमित्त विविध रंगांनी एकमेकांना रंगवत ठिकाणी आनंदोत्सव साजरा करण्यात आला. रंगात रंगुनी सारे रंगले मनसोक्त अशा पद्धतीने भुसावळ शहरासह परिसरात …

पनवेल आणि प्रयागराज दरम्यान होळी विशेष गाडी :

भुसावळ – पनवेल आणि प्रयागराज दरम्यान होळी विशेष (४ फेऱ्या)04116 विशेष दि. २१.३.२०२२ आणि २८.३.२०२२ रोजी २२.३० वाजता पनवेल येथून सुटेल आणि प्रयागराज येथे तिसर्‍या …

संतापजनक! नात्याला काळिमा ११ वर्षीय मुलीवर वडील,भाऊ, आजोबा व मामाकडून अत्याचार

पुणे – पुणे शहरातील ताडीवाला रोड परिसरात नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील एका ११ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत तिच्या वडिलांनं, अल्पवयीन भावाने, …

पारा 43 अंशावर :भुसावळ पालिका आरोग्य विभाग उष्माघात कक्ष व रुग्णवाहिकेसह सज्ज :

भुसावळ – हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार राज्यात पुढील दोन दिवस उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जिल्ह्यातही तापमानाचा पारा वाढला असून जिल्ह्याचे तापमान 43 अंशावर …

भुसावळ शहरात धुलीवंदनाच्या दिवशी धडक कारवाई :

भुसावळ – भुसावळ शहरात धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर पाच ठिकाणी नाकाबंदी आयोजित करण्यात आलेली होती. धुलीवंदन हा सण शांततेत व कोणताही अनुचित प्रकार घडू नये या उद्देशाने …

स्व. स्वप्निल ललवाणी सेवावृत्ती प्राध्यापक पुरस्कार जाहीर ;

भुसावळ– येथील श्रीमती प.क.कोटेचा महिला महाविद्यालयाचे माजी प्रभारी प्राचार्य प्रा.डाॅ.डि.एम.ललवाणी यांनी महाराष्ट्र वाणिज्य प्राध्यापक असोसिएशन या संघटनेच्या फैजपूर येथे पार पडलेल्या राष्ट्रीय परिषदेत आपले पुत्र …

महिलेची ऑनलाईन फसवणूक –

जळगाव – शहरातील गजानन कॉलनीतील महिलेची ऑनलाइन फसवणूक केल्याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयिताला जिल्हापेठ पोलिसांनी अटक केली आहे. कॉंग्रेस नारायण …

भुसावळात गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसासह आरोपी जाळ्यात –

भुसावळ : भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुस बाळगणार्‍या आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. शेख सद्दाम शेख गफ्फार (28, जाम …