भुसावळ – आंतरराष्ट्रीय मानवधिकार राजदूत संघटना यांच्या अंतर्गत जळगाव जिल्ह्यामधून भुसावळ तालुक्यातील अत्यंत सामान्य कुटुंबातील धडाडीच्या युवा महिला नेतृत्व सौ जयश्री इंगळे यांची आंतरराष्ट्रीय मानवधिकार राजदूत संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र पवार यांनी नुकतीच नियुक्ती केली
जळगाव जिल्ह्यातील शेतकरी गोरगरीब महीला यांचे समस्या जाणून घेणे अन्याया विरूध्द वाचा फोडणारे धडाडीचं नेतृत्व जयश्री इंगळे यांची
मानवधिकार राजदूत संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र पवार यांनी कामाची दखल घेऊन जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
जयश्री इंगळे यांना नुकतेच पुणे येथे आयोजित कार्यक्रमात मान्यवरांचे हस्ते
नियुक्तीपत्र सन्मान चिंन्ह देण्यात येवून ग़ौरविन्यात आले
यावेळी संस्थापक अध्यक्ष डाॕ. अविनाश ध. सकुंडे, राष्ट्रीय अध्यक्ष अफसरभाई कुरेशी, राष्ट्रीय अध्यक्ष पो. मी. कैलास पठारे, युवा आघाडी सतीष केळशीकर, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तुळशीराम जांभूळकर, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र पवार व अन्य सहकारी उपस्थित होते.



