जळगाव जिल्ह्यात 3 दिवस उष्णतेची लाट, उष्माघाताचा धोका टाळण्यासाठी काय कराल! –

जळगाव -जिल्ह्यात 29 मार्च ते 31 मार्च हे तीन दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली असून या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने …

ब्राह्मण संघातर्फे रंगभूमि दिन उत्साहात संपन्न :

भुसावळ – ब्राह्मण संघा तर्फे जागतिक रंगभूमि दिनाच्या निमित्तानं दि. २७ मार्च रविवार रोजी कार्यक्रमाचे आयोजन सायंकाळी सात वाजता करण्यात आले होते. यात सुरुवातिला संघाचे …

निधन वार्ता : तुळसाबाई भास्कर विसपुते :

भुसावळ – येथील विठ्ठल मंदिर वार्ड येथील रहिवासी तुळसाबाई भास्कर विसपुते वय ८७, यांचे अल्पशा आजाराने दि २७/०३/२०२२ रोजी दुपारी १२ वा .५७ मि. दुःखद …

लग्नापूर्वीच सासरच्यां कडून छळ ; कुर्‍हेपानाचे येथील उच्च शिक्षीत तरुणीची आत्महत्या : सासरच्यांनी गावंढळ म्हणून हिनवीत हुंडयाची केली मागणी :

भुसावळ : दोन आठवड्यांपूर्वीच साखरपुडा झालेल्या एका उच्चशिक्षित तरुणीस होणार्‍या पतीसह सासूने गावंढळ आहे असे म्हणून हिणवले. लग्नात थाटमाट करण्यासाठी आग्रह केला. सोने, रोख रक्कम …

भुसावळात शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांचा पुतळा जाळला – वंचित बहुजन युवा आघाडीचे आंदोलन:

भुसावळ : देशातील तमाम वंचितांचे श्रद्धास्थान, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड.बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष …

जळगाव खुनाने हादरले: अनैतिक संबंधातून 24 तासात दोन तरुणांची हत्या – दोघे आरोपी पोलिसांच्या जाळ्यात ः

जळगाव : 24 तासांच्या अंतरात दोन तरुणांच्या झालेल्या खुनांच्या घटनांमुळे जळगाव शहर हादरले तर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दोन्ही खुनातील आरोपींच्या मुसक्या बांधण्यात पोलिस यंत्रणेला …

नाहाटा महाविद्यालयात अभ्यासक्रम पुनर्रचना कार्यशाळा संपन्न :

भुसावळ – येथील कला विज्ञान आणि पी ओ नहाटा वाणिज्य महाविद्यालय व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अभ्यास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठस्तरीय एम …

भुसावळ शहरातील महामार्गावरील ग्रामीण रुग्णालय व ट्रामा केयर सेंटरच्या आवारात आग

भुसावळ : शहरातील महामार्गावरील ग्रामीण रुग्णालय व ट्रामा केयर सेंटर च्या आवारातील गवताला शनिवार दुपारी आग लागली. कर्मचाऱ्यांनी सतर्कता दाखवत पालिकेच्या अग्निशमन दलाला कळवले. अवघ्या …

निवडणूका मे महिन्यातच होणार, एप्रिल मध्ये लागू शकते आचारसंहिता :

मुंबई – सध्या महाराष्ट्रातील महानगरपालिकांसह जिल्हा परिषदेच्या निवडणूका ओबीसी आरक्षणामूळे सहा महिने पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मात्र, या सर्व निवडणूका मे महिन्यातच होणार असल्याचे खात्रीदायक …

भुसावळ येथील सातारा भागात मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा: तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयेाजन ;

भुसावळ – शहरातील जूने सातारे परिसरातील पाटील परिवाराची कुलस्वामिनी खगेश्वरी श्री. रेणूका माता मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा शनिवारपासून तीन दिवस होणार आहे. या धार्मिक कार्यक्रमाची सुरवात …

भुसावळ शहरातील डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळील जागेत सुशोभिकरणाचे काम करा – रिपाईची मागणी : अन्यथा लवकरच आंदोलन :

भुसाव – शहरातील जुनी नगर पालीका समोरील डॉ. बाबासाहेब पुर्णकृती पुतळ्या लागुन रेल्वेने महावितरणच्या कार्यालयासाठी जागा दिली होती.परंतु एम.एस.ई.बी. बोर्डाने आपले हक्काचे स्वतंत्र ऑफिस त्यांनी …

मध्य रेल्वे मुंबई आणि बलिया -गोरखपूर दरम्यान १८२ उन्हाळी विशेष गाड्या चालविणार :

भुसावळ – उन्हाळी हंगामात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई आणि बलिया/गोरखपूर दरम्यान १८२ उन्हाळी विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला …

मुंबई कामाख्या वातानुकूलित एक्सप्रेसमध्ये दोन तृतीय वातानुकूलित डब्ब्यांची कायमस्वरूपी वाढ

भुसावळ – रेल्वेने ट्रेन क्रमांक 12519/12520 लोकमान्य टिळक टर्मिनस – कामाख्या वातानुकूलित एक्स्प्रेसला दोन तृतीय वातानुकूलित डब्यांसह कायमस्वरूपी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. 12519 लोकमान्य टिळक …

भुसावळ पालिकेची धडक मोहिम : 11 थकबाकीदारांचे गाळे सिल :

:भुसावळ – पालिकेने मार्च अखेरीसच्या पार्श्वभुमीवर थकीत गाळेधारकांवर कारवाई सुरु केली आहे. शुक्रवारी झालेल्या कारवाईत पालिकेच्या तीन व्यापारी संकूलातील ११ गाळे सिल करण्यात आले. या …

भुसावळात घर पेटल्याने वडिलांचा मृत्यू तर मुलगा गंभीर :

भुसावळ : शहरातील पु.ओ.नाहाटा महाविद्यालयाजवळील महेश कॉलनी परीसरातील एका फ्लॅटला शनिवार, 26 मार्च रेाजी पहाटे साडेचारच्या सुमारास अचानक आग लागली व कुटुंब गाढ झोपेत असतानाच …

बसचा संप जीवावर बेतला; रिक्षातून पडल्याने विद्यार्थिनीचा करुण अंत :

जळगाव – १७ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा धावत्या रिक्षातून तोल जावून खाली पडलेल्याने मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी जळगाव जिल्ह्यात घडली आहे. गेल्या काही महिन्यांपासून एसटी कर्मचार्‍यांचा …

नऊ वर्षांपासून गुंगारा देणारा चोरटा भुसावळ लोहमार्ग पोलिसांच्या जाळ्यात :

भुसावळ : चोरीच्या गुन्ह्यात संशयीताविरोधात रेल्वे न्यायालयाने पकड वॉरंट जारी केले होते मात्र तब्बल नऊ वर्षांपासून भुसावळ लोहमार्ग पोलिसांना पोलिसांना गुंगारा देणार्‍या आरोपीच्या गोपनीय माहितीच्या …

मोबाईल चोरटा भुसावळ लोहमार्ग पोलिसांच्या जाळ्यात –

भुसावळ : डाऊन सेवाग्राम एक्स्प्रेसमधून प्रवास करणार्‍या महिला प्रवाशाच्या हातातून मोबाईल लांबवणाऱ्या चोरट्यास भुसावळ लोहमार्ग पोलिसांनी जेरबंद केले आहे. मयूर उर्फ भैय्या संजू अंभोरे 22, …

गुन्हा करण्यापूर्वीच गुजरातमधील संशयीत लोहमार्ग पोलिसांच्या जाळ्यात –

भुसावळ : भुसावळ लोहमार्ग पोलिसांसह रेल्वे सुरक्षा बलाने गस्तीदरम्यान गुन्हा करण्याच्या उद्देशाने फिरणार्‍या संशयीताच्या मुसक्या आवळल्या. दीपक छत्रसिंह सोलंकी (22, दिंडोली, रमीया सोसायटी, रूम नं.14, …

लेडीज रनच्या टी-शर्ट व बीबचे शनिवारी संतोषीमाता हॉल येथे वितरण”

भुसावळ – स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशन आयोजित लेडीज इक्वलिटी रनचे रविवार 27 मार्च रोजी रेल्वे क्रीडांगणावर आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये चारशेहून अधिक महिलांनी सहभाग …

आगामी निवडणुका व रमजान सणाच्या पार्श्‍वभूमीवर भुसावळ शहरांमध्ये पोलीस विभागाचे मॉकड्रिल :

भुसावळ – आगामी निवडणुका व रमजान सणाच्या पार्श्‍वभूमीवर भुसावळ शहरात कायदा व सुरक्षितता अबाधित राहावी सण उत्सव शांततेत व आनंदाने साजरे व्हावे यासाठी पोलीस विभागाच्यावतीने …