नाहाटा महाविद्यालयात कै. ग.वि.अभ्यंकर नाट्यगीत आणि भावगीत स्पर्धा उत्साहात संपन्न :

डाॅ.विद्या पाटील, डाॅ.पी.एच.इंगोले प्रा.पी.पी.महाजन यांनी परीश्रम घेतले. या स्पर्धेला बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

शिवाजी नगर भागातील मैत्री सागर बौद्ध विहाराभोवतालच्या रस्त्यांचे काम करावे – परिसरातील नागरिकांचे मुख्याधिकारी यांना निवेदन :

भुसावळ – शहरातील शिवाजी नगर भागातील मैत्री सागर बौद्ध विहाराच्या प्रांगणासह सभोवतालच्या रस्त्यांचे १४ एप्रिलच्या आत सुशोभीकरण करावे मैत्री सागरबौद्ध विहाराच्या परिसरात सिमेंटचे रस्त्ये किंवा …

जळगावातील उच्च शिक्षीत तरुणीला दोन लाखांचा गंडा :

जळगाव : ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून जळगावातील तरुणीला अशाच पद्धत्तीने क्रेडिट कार्डच्या माध्यमातून सुमारे एक लाख 97 हजार 897 रुपयांचा गंडा घालण्यात आला. …

गोव्यात फिरायला गेलेल्या भुसावळच्या तरुणाचा समुद्रात बुडून मृत्यू –

भुसावळ – मित्रांसोबत गोवा फिरण्यासाठी गेलेल्या भुसावळातील तरुणाचा समुद्रात बुडाल्याने मृत्यू झाला. विवेक सुरेश मुराई (25, गडकरी नगर, भुसावळ) असे मयताचे नाव आहे. मंगळवारी दुपारी …

निधन वार्ता – प्रा.चेतन बऱ्हाटे यांचे अल्पशा आजाराने निधन !

भुसावळ – येथील गणपती अपार्टमेंट शारदा नगर येथील रहिवासी प्रा,चेतन पुरुषोत्तम बऱ्हाटे, वय 50 यांचे रात्री अल्पशा आजाराने निधन झाले,शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय जळगाव येथे ते …

लेडीज रनच्या टी-शर्ट,बीब व पदकाचे महिला मान्यवरांच्या हस्ते थाटात अनावरण: डॉ. केतकी पाटील यांची विशेष उपस्थिती”

भुसावळ – स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशन तर्फे लेडीज इक्वलिटी रनचे आयोजन करण्यात आले आहे. 400 हून अधिक महिलांनी या मध्ये नावनोंदणी केली असून सहभागी प्रत्येक …

भक्ती ग्रंथाच्या माध्यमातून अध्यात्माचा पाया होईल मजबूत ; महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज : डॉ. जगदीश पाटील लिखित श्री संत एकनाथांच्या अभंगातील भक्ती ग्रंथाचे प्रकाशन :

भुसावळ – समाजात समरसता तयार करून सकारात्मक समाजनिर्मिती करण्याचे काम संतांचे वाङ्मय करत असते. संत एकनाथांनी परिणामकारक औषधी अत्यंत सोप्या पद्धतीने आईस्वरूप बनून बालरूपी समाजाला …

जळगाव जिल्हा बॉक्सिंग असोसिएशन जिल्हाअध्यक्ष पदी अनिल चौधरीं यांची नियुक्ती :

भुसावळ – जळगाव जिल्हा बॉक्सिंग असोसिएशन नवीन कार्यकारिणी पदाधिकारी (२०२२ ते २०२६) नियुक्ती झाली आहे जळगाव जिल्हा बॉक्सिंग असोसिएशनचे नुतन जिल्हा अध्यक्षपदी अनिल छबिलदास चौधरी …

भुसावळ आनंद लॉज प्रकरण : सातही आरोपी सब जेलला रवाना :

भुसावळ – शहरात पांडुरंग टॉकीजच्या बाजूला स्वतःच्या आर्थिक फायद्याकरीता मुलींना पैशांचे अमिष दाखवून जागा उपलब्ध करू देऊन देह व्यापारास प्रवृत्त करून देह व्यापार करून घेत …

श्रीमती. प क. कोटेच्या महिला महाविद्यालयात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव व पालक मेळाव्याचे आयोजन संपन्न : समाजामध्ये नावलौकिक मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागतो- श्री जयदीप पाटील यांचे प्रतिपादन :

भुसावळ- श्रीमती प. क. कोटेचा महिला महाविद्यालय, भुसावळ येथे स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव व पालक मेळाव्याचे आयोजन यशस्वीरित्या संपन्न झाले.महाविद्यालयामध्ये स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सचे उदघाटन रांगोळी स्पर्धा व पोस्टर …

भुसावळात आम आदमी पार्टीचे सभासद अभियानास प्रारंभ

भुसावळ- येथील महात्म्या गांधी पुतळ्या यावल नाका जवळ संध्याकाळी 6 वाजता आम आदमी पार्टीचे सभासद अभियान जळगाव जिल्हा संयोजक प्रा तुषारजी निकम व रावेर लोकसभा …

नॅशनल रेल्वे मजदूर युनियनतर्फे जागतिक महिला दिन सप्ताह विविध कार्यक्रमांनी साजरा .

भुसावळ – नॅशनल रेल्वे मजदूर युनियन भुसावळ द्वारा दि२२ रोजी महिलादिन सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रम कृष्णचंद्र सभागृहात दुपारी दोन वाजता घेण्यात आले यावेळी नॅशनल रेल्वे मजदूर …

नाहाटा महाविद्यालयात रासेयो एकका तर्फे ” शहीद दिवस ” साजरा

.भुसावळ (प्रतिनिधी ) भुसावळ , कला विज्ञान आणि पु.ओ. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात आज राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत ‘ शहीद दिवस’ देशभक्तीपर गीत गायन द्वारे साजरा …

भुसावळात शहीद दिना निमीत्त शहीद भगतसिग राजगुरु व सुकदेव यांना आदरांजली :

भुसावळ – शहरातील नाहाटा चौफुली जवळील शहीद राकेश शिंदे यांच्या स्मारकाजवळ गोसेवक मित्र परिवारा तर्फे शहीद दिनानिमीत्त शहीद भगतसिग राजगुरु व सुकदेव यांना आदरांजली देण्यात …

वरणगावमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती जल्लोषात साजरी ; घोडाबग्गीसह मोटार सायकल रॅलीने वेधले लक्ष; फटाक्यांची आतिषबाजी :

वरणगाव – छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती सोमवारी 21 मार्च रोजी मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली. सायंकाळी निघालेल्या घोडा बग्गीसह मोटर सायकल रॅलीने संपूर्ण …

तब्बल दोन वर्षांच्या प्रतिक्षेनंतर भुसावळकरांनी घेतला बारागाड्याचां आनंद : रंगपंचमीनिमित्त मारीमाता बारागाड्या उत्सव साजरा –

भुसावळ – तब्बल दोन वर्षांच्या प्रतिक्षेनंतर भुसावळकरानी बारागाड्याचां आनंद घेतला . येथे स्व. शंकर चिमण पाटील यांच्या आशिर्वादाने सालाबादा प्रमाणे मरीमाता बारागाड्या ओढण्यात आल्या. बारागाड्या …

वर्धा येथील महिला वकीलांवरील हल्ल्यांचा भुसावळ वकील संघाकडून निषेध :

भुसावळ – वर्धा न्यायालयातील कोर्ट हॉलमध्ये न्यायाधीशांसमोर ॲड.योगिता मुन नामक महिला वकि लांवर साक्ष घेत असतांना आरोपीकडून मागून येऊन चाकू हल्ला करण्यात आलेला आहे.या घटनेचे …

भुसावळात रंगारंग २०२२ साजरा : महीलांनी रंग खेळत लूटला मनमुराद आनंद ; विविध संघटनांकडून महिलांसाठी खास आयोजन :

भुसावळ – रंगपंचमी निमित्त टीळा होळीयासह महिलांच्या विविध सुप्त कलागुणांचा वाव मिळावा तसेच त्यांना एक उत्तम व्यासपीठ मिळावे आनंद मिळावा, यासाठी शहरातील महिला समन्वय व …

स्वच्छता अभियान‎: 13 शासकीय कार्यालये चकाचक; 12 टन कचरा संकलित‎ , डॉ. नानासाहेब धर्माधिकारी‎ प्रतिष्ठानचा उपक्रम‎

भुसावळ -महाराष्ट्रभूषण डॉ. नानासाहेब‎ धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी‎ वर्षानिमित्त शहरातील श्री सेवकांनी‎ रविवारी शासकीय कार्यालयासह‎ प्रमुख रस्त्यांवर स्वच्छता अभियान‎ राबवले. या उपक्रमात शहरातील १३‎ सरकारी कार्यालयांसह …

भुसावळातील प.क.कोटेचा महाविद्यालयात आज राष्ट्रीय परीषद –

भुसावळ : शहरातील प.क.कोटेचा महिला महाविद्यालयात मंगळवार 22 रोजी ‘रीसेंड ट्रेण्डस इन इनवायरमेंट अ‍ॅण्ड बायोलॉजीकल सायन्स 2022’ या विषयावर राष्ट्रीय परीषदेचे ऑनलाईन पध्दतीने आयेाजन करण्यात …

फैजपूर शहरातुन १८ वर्षीय तरूण बेपत्ता :

फैजपूर : येथील कासार गल्लीतिल रहिवासी तरूण मोबाईल ठेवूनआणि चिठ्ठी लिहून घरातून निघून गेला आहे . नातेवाईकांकडून त्याचा शोधाशोध सुरू आहे , . आदित्य तुळशीराम …