भुसावळ – भारतातच नव्हे तर जगप्रसिद्ध असलेली टाटा मुंबई मॅरेथॉन रविवारी मोठ्या उत्साहात पार पडली.कोरोना कालखंडानंतर दोन वर्षांनी झालेल्या या स्पर्धेत 42 किमी पूर्ण मॅरेथॉन, …
भुसावळ : भुसावळ पालिकेच्या दवाखान्यात प्रसुतीदरम्यान विवाहिता सायमा शाह यांचा 23 डिसेंबर रोजी मृत्यू ओढवला होता. या प्रकारास पालिका रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.किर्ती फलटणकर व …
भुसावळ येथील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये दि १८ व दि १९ रोजी दोन दिवसीय स्नेहसंमेलनचे आयोजन करण्यात आले आहे. प्रमुख पाहुणे म्हणून …
भुसावळ – विधानसभा क्षेत्रातील सर्व शिवसैनिक व पदाधिकारी यांनीं बुधवार, दिनांक 18.1.2023 रोजी संध्याकाळी ४:३० वाजता खडका ते कन्हाळे रोडवरील शेत शिवसेनेचे माजी आमदार दिलीप …
भुसावळ – विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक एस.एस.केडिया यांनी भुसावळ स्थानकाच्या दक्षिणेकडील नवीन अत्यावश्यक वैद्यकीय कक्षाची पाहणी केली. हा कक्ष भुसावळ विभागातिल पहिला वैद्यकीय कक्ष आहेया …
भुसावळ- येथील भुसावळ कला,विज्ञान आणि पु.ओ नाहाटा वाणिज्य महाविद्यालय माजी विद्यार्थी संघटनेतर्फे माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन दि.21 जानेवारी 2023 रोजी शनिवारी सकाळी 10.30 वा.महाविद्यालयातील वाचनकक्षात …
भुसावळ : भुसावळ पालिकेने गेल्या वर्षभरापूर्वी ठेकेदाराच्या माध्यमातून घनकचरा व्यवस्थापन प्रक्रिया प्रकल्प सुरू केल्यानंतर त्यातून वर्षभरात 150 टन सेंद्रीय खत निर्मिती करण्यात आली होती. प्रकल्पातील …
भुसावळ : पुण्यात नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र ऑलिंपिक गेम्समध्ये भुसावळातील 11 खेळाडूंनी चमकदार कामगिरी केल्यानंतर पाच गोल्ड, चार कांस्य पदक पटकावले. पुणे येथील महाराष्ट्र ऑलिम्पिक बॉक्सिंग …
भुसावळ – शहरातील जय मातृभूमी मंडळा तर्फे दरवर्षी मकर संक्रांत निमित्त बाळ गोपाळांना पतंग वाटप करण्यात येत असते. या वर्षी देखील जय मातृभूमी मंडळातर्फे बाल …
भुसावळ – मकर संक्रांतीचे औचित्य साधून रूढि परंपरा यांना फाटा देत अनोखा व आधुनिक पद्धतीने सक्षम नारी फाउंडेशन व मानवीय एकता गृप यांच्या संयुक्त विद्यमानाने …
भुसावळ – जेसीआय भुसावळ ताप्ती चा पदग्रहण समारंभ नुकताच स्टार रिसॉर्ट येथे उत्साहात पार पडला.जेसीआय भुसावळ ताप्ती चा पदग्रहण समारंभ नुकताच उत्साहात पार पडला यावेळी …
भुसावळ – भुसावळ ते खंडवा दरम्यान गाडी क्रमांक 12149 मध्ये खंडवा येथील तिकीट तपासणीस यांनी एका महिलेचे हरवलेले पैसे परत करुंन कौतुकास्पद कारवाई केली .दिनांक …
भुसावळ – भुसावळ तालुका मराठा महिला मंडळाच्या वतीने राजमाता जिजाऊ यांना अभिवादन करण्यात आले येथील महालक्ष्मी नगर याठिकाणी राजमाता जिजाऊ यांना त्यांच्या 425 वी जयंती …
जळगाव – जळगाव शहरातील ईश्वर कॉलनीमध्ये राहणाऱ्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीने राहत्या घरात गळफास घेतल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात …
भुसावळ – भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशन द्वारा यावर्षी देखील जागतिक महिला दिनानिमित्त ‘बीसारा लेडीज इक्वॅलिटी रन’चे आयोजन 5 मार्च रोजी करण्यात येणार आहे. यावर्षी …
नाशिक : नाशिक-शिर्डी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात दहा साईभक्त ठार तर 34 भाविक जखमी झाले असून मुखमंत्र्यांनी अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत तर मृताच्या वारसांना …
भुसावळ : शहरातील जाम मोहल्ला भागातील 24 वर्षीय विवाहिता प्रसुतीसाठी माहेरी आल्यानंतर शहरातील पालिकेच्या संत गाडगेबाबा रुग्णालयात तिला दाखल करण्यात आले. बाळंतपण झाल्यावर मोठ्या प्रमाणावर …
भुसावळ – येथील श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात आधुनिक भारताचे निर्माते स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन स्मरणार्थ राष्ट्रीय युवा दिवस (युवा दिन) साजरा करण्यात आला. ह्या …
फैजपुर – यावल तालुक्यातील फैजपुर येथील धनाजी नाना महाविद्यालयात 17 जानेवारी 2023, मंगळवार रोजी वेळ सकाळी 9 वाजेपासुन ते रात्री 9.30 वाजेपर्यंत होणार असुन तिसरे …
जळगाव – विद्यार्थ्यांच्या अभ्यासात भर पडावी या उद्देशाने ऐतिहासिक व धार्मिक स्थळांची माहिती घेण्यासाठी जळगाव तालुक्यातील कंडारी येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेच्या चौथी ते …