कर्करोग दिना निमित्त भुसावळ पालिकेतर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न : एकुन १७५ लोकांनी घेतला लाभ :

*
भुसावळ – भुसावळ नगरपालिका तर्फे नसरवांजी फाईल राजीव गांधी वाचनालय मुनव्वर खान यांच्या घरा जवळ सोमवार दुपारी दोन वाजे पासुन शिबीराचे आयोजन केले सर्व प्रथम डॉ तौसीफ खान आरोग्य अधिकारी नगर पालिका यांनी प्रास्ताविक करतांन लोकाना चागले आरोग्य व आहार बद्दल मार्गदर्शन केले
या त्यांनंतर डॉ सुरज भोळे, एम डी , डॉ नईम मझहर, डॉ पुष्पक सरोदे, डॉ रूबीना आसीफ, डॉ तारीक अजीज, राजुगांधी वाचनालय चे अध्यक्ष मो मुनव्वर खान, हमीद शेख,यांच्या पुष्प गुच्छ देऊन सत्कार केले
या रोग निदान शिबीर यध्ये ऊच्चरक्तदाब, मधुमेह,लहान मुलांचे , कर्करोग गर्भाशय व संबंधित आजार चे तपास करून मोफत औशद उपचार करण्यात आले या प्रसंगी नगरपालिका आरोग्य कर्मचारी स्टांप प्रतीभा सरोधे,शैलेजा चौधरी,माधुरी मानकर,अनील तुरे, अर्चना चौधरी,दीनेश माळी,प्रशांत चौधरी,डी जे चोपड़े,आशा वर्कर नजराना परवीन शेख,शीतल बोदडे, जायका कैट्रीग खड़का रोड नियर। चे सोऐब खान, शाहरुख खान जानी गवली,या लोकांचे अनमोल सहकार्य लाभले या कार्यक्रमात एकुन १७५ लोकांनी लाभ घेतला या कार्यक्रम चे आयोजन भुसावल नगरपालिका दवाखाना व राजीव गांधी वाचनालय तर्फे करण्यात आले होते शेवटी नगरपालिका चे वैद्यकीय अधिकारी डॉ तौसीफ खान यानी आभार व्यक्त केले