श्रीराम रेणुका माता मंदिरात शाकंभरी नवरात्रीचे समाप्ती.

भुसावळ – येथील राम रेणुका मंदिरात शाकंभरी नवरात्रीची समाप्ती. दि ३० डिसेंबर ते ६ जानेवारी दरम्यान सुरु असलेल्या शाकंभरी नवरात्राची समाप्ती ६ रोजी झाली. पौष …

भारतीय पत्रकार महासंघ व रोटरी क्लब ऑफ चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी भागात ब्लॅंकेटचे वाटप…

चोपडा :-जवळपास १९० वर्षांपूर्वी म्हणजे ६ जानेवारी १८३२ रोजी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे वृत्तपत्र सुरू करून , मराठीतील आद्य संपादक होण्याच्या बहुमान मिळविला …

खंडवा स्टेशनवर महत्वाच्या कामामुळे रविवारी व सोमवारी ब्लॉक : सहा रेल्वे गाड्या रद्द –

भुसावळ : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील खंडवा येथे एन.आय. कामासाठी रेल्वे प्रशासनाकडून रविवार, सोमवार असे दोन दिवस ब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे खंडव्याकडे जाणार्‍या इटारसी, …

भुसावळातील गुन्हेगारांनीं अड्डा ठरलेल्या रेल्वेच्या रीकाम्या निवासस्थानावर पोलिस प्रशासनावर फिरवला बुलडोझर –

भुसावळ : शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडवरील समता नगरात रेल्वेच्या रीकाम्या निवासस्थानात अवैधरित्या गावठी दारू, पन्नीतील दारूची विक्री होत असल्याने तेथे दररोज सायंकाळी गुन्हेगारी प्रवृत्तीचे …

वरणगाव शिवसेनेतर्फे ‘ममता दिन’ निमित्त अभिवादन :

भुसावळ – वरणगाव येथील शहर शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षातर्फे मासाहेब स्व.मीनाताई बाळासाहेब ठाकरे यांची जयंती ‘ममता दिंन’ म्हणून दि. ६ जानेवारी शुक्रवार रोजी शिवसेना संपर्क …

महिलांनी पत्रकारीतेत आवर्जून यावे – संपादिका सौ . शांता वाणी : भुसावळ शहर पत्रकार संस्थेतर्फे पत्रकार दिन उत्साहात साजरा : दर्पणकार जांभेकर स्मृतीनिमित्त भुमीपुत्राचां व निबंध स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार :

भुसावळ : बदलत्या काळात महिलांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात आवर्जून यावे व आपले कर्तृत्व सिद्ध करावे. असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार सौ शांता वाणी यांनी केले.शांता वाणी यांनी …

रेल्वे आर पी एफ कर्मचाऱ्यांवर धारदार शस्त्राने हल्ला : २ संशयीत ताब्यात :

भुसावळ –दुसखेडा रेल्वे स्टेशन येथे गार्ड डयुटीकामी असलेले आर.पी.एफ. कर्मचारी यांनी 2 अज्ञात चोरट्यांना दि.04.01.2023 रोजी रात्री 11.30 वा चे सुमारासरेल्वेचे साहित्य चोरी करण्याचा प्रयत्न …

धावत्या रेल्वेत तरुणीचा विनयभंग, भुसावळ लोहमार्ग पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल –

भुसावळ – धावत्या रेल्वेत २० वर्षीय तरुणी छेड काढल्याची घटना चाळीसगाव ते भुसावळ दरम्यान घडली आहे . याप्रकरणी दिनांक 5 जानवारी रोजी भुसावळ लोहमार्ग पोलीस …

पत्रकारांनी स्वतःची भूमिका लक्षात घेतली पाहिजे – अ‍ॅड. जास्वंदी भंडारी ; (प्रासंगिक – ६ जानेवारी पत्रकार दिन विशेष लेख )

भुसावळ – काळ परत्वे पत्रकारांची किंवा बातमीदारांची भूमिका ही बदललेली दिसते जे वृत्तपत्र समाजाचा आरसा आहे लोकांमध्ये जागरूकता आणण्याचे बळ ज्या लेखणीत आहे. ही लेखणी …

राम नाम जप उत्सवाचे भव्य शिबिर : राम नाम जप उत्सवाचे भव्य शिबिर. दोन लाख साठ हजार केले जप ;

भुसावळ.श्री अष्टभुजा ज्येष्ठ नागरिक संघ भुसावळ व रोटरी क्लब ऑफ भुसावळ ताप्ती व्हॅली यांनी नुकतेच सोमवारी सकाळी साडेआठ ते दुपारी अडीच पर्यंत रामनाम उत्सवाचे भव्य …

भुसावळला पत्रकार दिनानिमित्त भुमिपुत्रांचा होणार सन्मान :

भुसावळ, ता. ५ : येथे शहर पत्रकार संस्थेतर्फे उद्या (ता. ६) ‘पत्रकार दिनानिमित्त’ या शहरातील मुळ रहिवासी असलेल्या मात्र पत्रकारीतेच्या निमित्ताने बाहेरगावी स्थायिक झालेल्या निवडक …

खंडवा स्टेशन एन आई वर्क्स :

भुसावळ – मध्य रेल्वे भुसावळ विभागातील डवा येथे एन आय कामासाठी तरतूद करण्यात आली आहे.ज्यामध्ये खंडव्याच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 6 वरील लाइन चे अप आणि डाउन …

साकेगाव येथे बंद घरे फोडून ७९ हजारांचा मुद्देमाल लंपास

भुसावळ – तालुक्यातील साकेगाव शिवारातील दोन बंद घरांमधून चोरट्यांनी ७९ हजारांचा मुद्देमाल लांबवला. या प्रकरणी अज्ञात चोरांविरोधात तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.साकेगाव शिवारातील खालसा …

राजेश्री संघमित्रा महिला फाउंडेशनतर्फे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन ;

भुसावळ – राजेश्री संघमित्रा महिला सामाजिक बहुउद्देशीय फाउंडेशनतर्पेâ क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९२ वी जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन उपविभागीय पोलिस …

गजानन महाराज पायी दिंडी पालखी रवाना :

भुसावळ – शहरातील जय गजानन गृपतर्फे भुसावळ ते शेगांव पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्यानुसार स. ८ वा. अष्टभुजा देवी मंदिर येथे महाआरती झाल्यानंतर येथून …

वीज कर्मचाऱ्यांचा ७२तासांचा संप अटळ

भुसावळ – महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी, अधिकारी, अभियंता संघर्ष समिती व तीस संघटना यांनी पुकारलेल्या दिनांक ४ जानेवारी ते ६ जानेवारी २०२३ या तीन दिवसीय …

क्रांतीज्योती सावित्रीबाई प्रतिष्ठा महिला मंडळ व जेसीआय भुसावळ ताप्ती तर्फे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी :

भुसावळ – क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेयांच्या जयंतीनिमित्त येथील प्रतिष्ठा महिला मंडळ व जेसीआय भुसावळ ताप्ती तर्फे आजच्या काळाची महत्वपूर्ण गरज असलेला विषय म्हणजे सायबर जागरूकता व …

मैत्रिसागर बुध्द विहार व क्रांतीज्योती सावित्रीआई फुले अभ्यासिका स्कैन तर्फे सावित्री फुले यांची जयंती उत्साहात साजरी :

भुसावळ – मैत्रिसागर बुध्द विहार व क्रांतीजोती सावित्रीआई फुले अभ्यासिका स्कैन तर्फे छत्रपती शिवाजी महाराज नगर भुसावळ येथे क्रांतिज्योती सावित्रीआई फुले यांची जयंती उत्साहात साजरी …

श्री अष्टभुजा ज्येष्ठ नागरिक संघ, भुसावळ यांची साप्ताहिक सभा

भुसावळ – श्री अष्टभुजा ज्येष्ठ नागरिक संघ, भुसावळ यांची साप्ताहिक सभा सोमवारी दि. 2 रोजी झाली. सभेची सुरुवात प्रकाश ठाकूर यांनी रामनामाने केली. ब्रह्मचैतन्य परमपूज्य …

प्रदूषण निर्मूलन व रोजगार साठी प्रयत्न करणार :- मुख्य अभियंता

भुसावळ – गेल्या वीस वर्षापासून भुसावळ विद्युत केंद्रातून निर्माण होणाऱ्या राखेमुळे वेल्हाळे सह परिसरात मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत असून त्यावर आजपर्यंत औष्णिक विद्युत केंद्र मार्फत …

फोटो व्हायरलची धमकी देत अल्पवयीन मुलीकडून मागितले सोने-चांदीचे दागिणे –

जामनेर : मोबाईलमध्ये काढलेले फोटो व्हायरल करून गावात बदनामी न होण्यासाठी आईचे सोने-चांदीचे दागिण्यांची मागणी करण्यात आली. या प्रकरणी जामनेर पोलिसांनी गुन्हा दाखल करत संशयित …