पोलिस दलाचा उपक्रम : मार्च महिन्यात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा गौरव :

उत्कृष्ट कामगिरीची दखल घेऊन भुसावळ उपविभागाच्या ५ पोलिसांना केले सन्मानित भुसावळ (प्रतिनिधी )- पोलिस दलाची जनमानसातील प्रतिमा उंचावण्यासाठी आणि पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये कामाची प्रेरणा निर्माण करण्यासाठी …

जळगावात भोंदूबाबाचा कारनामा उघड; भोंदूबाबा व त्याच्या पत्नीकडून एका महिलेची 11 लाखांची फसवणूक…

जळगाव – राज्यात भोंदू बाबा अशोक खरात प्रकरण गाजत असताना जळगावतही एका भोंदू बाबाचा कारनामा हा उघड झाला आहे. भोंदू बाबा व त्याच्या पत्नीने एका …

16 वर्षीय मुलीवर 34 वर्षीय मावसाकडून लैंगिक अत्याचार, जळगावातील धक्कादायक घटना…!

जळगाव शहरातल्या तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका गावातील 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर नातेवाईक असलेल्या मावशीच्या पतीने अर्थात मावसाने वेळोवेळी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली …

गर्भपाताच्या गोळ्यांच्या अतिसेवनाने अविवाहित तरुणीचा मृत्यू ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – धुळे शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गर्भपाताच्या अधिक गोळ्यांचे सेवन केल्याने एक अविवाहित तरुणीचा मृत्यू झाला आहे. धुळे शहरापासून …

भुसावळात १५ जूनला पेन्शन अदालत; न्यायालयीन प्रकरणांना प्रवेश नाही

भुसावळ (प्रतिनिधी ) – मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनविषयक तक्रारींचे त्वरित निवारण करण्यासाठी १५ जून रोजी सकाळी ११ वाजता डीआरएम कार्यालयात पेन्शन अदालत …

भुसावळात ‘भीम जयंती’ उत्साहात; ३७ मिरवणुकांनी शहर दणाणले :

भुसावळ (प्रतिनिधी ) – भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहरात मंगळवारी अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळाला. सायंकाळी ७ वाजता सुरू झालेला भीमसोहळा मध्यरात्री …

पीएम. श्री. द. शि. विद्यालयात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन :

भुसावळ (प्रतिनिधी) – येथील पी एम. श्री. द. शि. विद्यालयात महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शांत व उत्साहपूर्ण …

भुसावळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादन

भुसावळ (प्रतिनिधी) -: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भुसावळ येथे डॉ बाबासाहेब यांचे चव छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळ्यास पुष्पहार अर्पण …

नारीशक्ती बहुद्देशीय संस्थेच्या वतीने डॉ आंबेडकर यांना आदरांजली:

जळगाव | प्रतिनिधी नारीशक्ती बहुद्देशीय संस्थेच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त जळगाव रेल्वे स्टेशन परिसरात आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी संस्थापक अध्यक्ष …

सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर चोऱ्या रोखण्यासाठी पोलिसांकडून जनजागृती रॅली

भुसावळ (प्रतिनिधी)- शहरातील गजबजलेल्या आठवडे बाजारात खरेदीसाटी येणारया नागरिकांचे मोबाइल आणि पाकीट लंपास करणा-या विरुद्ध आता बाजारपेठ पोलिसांनी कंबर कसली आहे. मात्र, केवळ गुन्हे दाखल …

लंडन येथील निवासस्थानाचा भव्य प्रतिकृती साकारली : ४० मिरवणुका, स्टेशन रोड दुपारनंतर चारचाकींसह अवजड वाहनांसाठी बंद :संपूर्ण भुसावळ शहर रोषणाई, निळ्या ध्वजांनी सजले

भुसावळ (प्रतिनिधी) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण शहर निळेमय झाले आहे. सोमवारी (दि.१३) रात्री ९ वाजेपासून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर …

श्री स्वामी समर्थ केंद्रात अखंड नामजप, यज्ञ सप्ताहास सुरवात.

यावल – शहरातील भुसावळ रस्त्यावर असलेल्या श्री स्वामी समर्थ केंद्रात श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त अखंड नामजप, यज्ञ सप्ताह व सामुदायक गुरुचरित्र पारायण सोहळा सुरू …

जागतिक पातळीवर ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची भक्कम झेप; सदस्य नोंदणी अभियानाचा मुंबईत शुभारंभ

मुंबई : ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ आणि ‘व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरम’च्या वतीने जागतिक सदस्य नोंदणी अभियानाचा आज मुंबई येथे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात शुभारंभ करण्यात आला. …

सेंट्रल बँक ऑफ इंडिया, दिपनगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन:

भुसावळ ( प्रतिनिधी) – सेंट्रल बँक ऑफ इंडिया, दिपनगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात भुसावळ …

ताप्ती पब्लिक स्कूल मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी :

भुसावळ (प्रतिनिधी) – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मिडीयम स्कूल येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या प्राचार्या नीना …

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना काँग्रेस कमेटीतर्फे अभिवादन :

भुसावळ (प्रतिनिधी ) – भारतरत्न, विश्वरत्न, परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त भुसावळ येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीच्या वतीने अभिवादन करण्यात आले. या …

भुसावळ भाजपतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी :

भुसावळ (प्रतिनिधी) : भारतीय संविधानाचे शिल्पकार, महान विचारवंत व सामाजिक समतेचे पुरस्कर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती भारतीय जनता पार्टी, भुसावळ शहराच्या वतीने मोठ्या उत्साहात …

काहुरखेड्यात मोठी कारवाई: कट्टा, काडतुसे आणि तलवारीसह दोन जण ताब्यात

भुसावळ ( प्रतिनिधी )शांततेसाठी ओळखल्या जाणाऱ्या काहुरखेडा गावात पोलिसांनी अतिशय धाडसी आणि नियोजनबद्ध कारवाई करत गंभीर गुन्ह्याच्या तयारीत असलेल्या दोन इसमाला रंगेहात पकडले. या कारवाईमुळे …

भुसावळत विवाहितेचा विनयभंग ; एका विरुद्ध गुन्हा दाखल:

भुसावळ : शहरातील घरातील सामान घेण्यासाठी गेलेल्या विवाहित महिलेचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी संबंधित दीराविरुद्ध बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात …

एक लाखाची लाच भोवली: जळगाव शनिपेठ पोलीस ठाण्यातील पोलिस एसीबीच्या जाळ्यात :

जळगाव, (प्रतिनिधी ) : जळगाव शहरातील शनिपेठ पोलीस स्टेशनमधील एका पोलीस नाईकाला लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडल्याची धक्कादायक घटना दिनांक १३ एप्रिल २०२६ …

भुसावळमध्ये पोलिसांची मोठी कारवाई; कुख्यात ‘चेन स्नॅचर’ सादिक अली उर्फ ‘आतंक’ जेरबंद

भुसावळ (प्रतिनिधी) – भुसावळ शहरात बाजारपेठ पोलिसांनी धाडसी कारवाई करत अनेक जिल्ह्यांमध्ये चैन स्नॅचिंगच्या गुन्ह्यांत हवा असलेला कुख्यात गुन्हेगार सादिक अली उर्फ ‘आतंक’ इबादत अली …