महिला मेळाव्यातून यशस्वी उद्योजिका निर्माण होतील – डॉ सौ निलिमा नेहते :प्रतिष्ठा महिला मंडळाचा स्तुत्य उपक्रम : दिवाळी सणा निम्मित महिला उद्योजक मेळाव्याचे आयोजन:

भुसावळ – शहरातील महिलांना प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे उद्योजक महिला मेळाव्याच्या माध्यमातून एक सुवर्ण संधी मिळत आहे तसेच महिलांमधील असलेल्या कलागुणांना वाव मिळतोच , त्याच बरोबर …

पिप्रीसेकम शेतकऱ्यांवर पोलिसात गुन्हे दाखल :

भुसावळ – मेनगेट समोर आंदोलन करणार याची कोणतीहीपूर्व सुचना न देता कामावर येणारे १८६३ मजुर / लेबरांचा /प्रकल्पात येणा-या व बाहेर जाणा- या वाहनांचा रस्ता …

कत्तलीसाठी नेणाऱ्या वासरांची बेकादेशीरपणे वाहतूक थांबवावी- गोरक्षकांनी दिले प्रांताधिकारी यांना निवेदन :

भुसावळ – बकर्‍यांच्या नावाखाली कत्तलीसाठी नेणाऱ्या वासरांची बेकादेशीरपणे वाहतूक थांबवावी यासाठी आज प्रांताधिकार्‍यांना भुसावळ येथील समस्त गोरक्षक प्रेमी यांनी निवेदन दिले .यात नमूद आहे की …

राष्ट्रीय नृत्य महोत्सवात भालेराव कुटुंबीयांचे दुहेरी यश :

भुसावळ – संस्कार भारती नाट्य केंद्र, आगरा,सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकार व मिल्टन पब्लिक स्कूल, आगरा यांचे वतीने पंचवीस ते एकोणतीस आक्टोबर 2023 या दरम्यान मिल्टन …

भुसावळ येथून अवैध वाळूचे डंपर पकडले :

भुसावळ, – जळगावकडून बसवलकडे येणाऱ्या मालवाहू वाहनांची महसूल पथकाने तपासणी केली असता त्यात अवैध वाळू आढळून आली. वाहनचालक यावेळच्या दिशेने पळून जाणाऱ्या प्रयत्नात असतांना पथकाने …

भुसावळ मंडळाच्या वाणिज्य विभागाचा ऑक्टोबर 2023 चा महसूल एकूण 120.96 कोटी

भुसावळ – भुसावळ विभागाचे विभागीय रेल व्यस्थापक श्रीमती इति पाण्डेय यांच्या मार्गदर्शनानुसार आणि वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यस्थापक धीरेंद्र सिंग यांच्या सक्षम नेतृत्वाखाली वाणिज्य विभागाने ऑक्टोबर …

भुसावळ शहर व तालुक्यात कृषी विक्रेत्यांनी पाळला कडकडीत बंद –

भुसावळ : विविध मागण्यांसाठी राज्यातील कृषी केंद्र चालकांनी 2 ते 4 नोव्हेंबरदरम्यान बंद पाळला आहे. गुरुवार, 2 नोव्हेंबर रोजी शहरातील 60 कृषी विक्रेते तर तालुक्यातील …

अन्यायकारक मालमत्ता करवाढ रद्दसाठी भुसावळात लाक्षणिक उपोषण -तर शिवसेना छेडणार आंदोलन : निविदेतील जाचक अटी रद्द करण्याची मागणी

भुसावळ : भुसावळ पालिकेने नागपूरच्या कंत्राटदारामार्फत शहरातील मालमत्तांची रीव्हीजन केले मात्र करवाढ मागणी पत्रातील अनागोंदीमुळे अनेकांना कमी तर अनेकांना जास्त पद्धत्तीने कर आकारणी करण्यात आली. …

मराठा आरक्षण…!जरांगे पाटलांनी दुसरे उपोषण सोडले ; सरकारला दिला २ जानेवारी पर्यन्तचा अल्टिमेटम..!

बीड – मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्यात यावं, या मागणीसाठी जरांगे पाटील अंतरवाली सराटी येथे उपोषणास बसले होते. आज २ नोव्हेंबर गुरुवार रोजी त्यांनी हे …

दीपोत्सवात वाटीभर फराळ द्या अन वंचितांचे तोंड गोड करा : भुसावळातील अंतर्नाद प्रतिष्ठानच्या उपक्रमाचे यंदा आठवे वर्ष

. भुसावळ – भुसावळ – येथील अंतर्नाद प्रतिष्ठानने वाड्या वस्त्या..त दीपोत्सवात फराळ, नवीन कपडे आणि शालेय साहित्य वाटपाचा उपक्रम हाती घेतला आहे.दात्यांकडून वाटी वाटी फराळ, …

वरणगावला दोन मोटारसायकलीत समोरा समोर धडकेत दोन तरुण ठार

वरणगाव – शहराच्या शिवाजी नगर जवळ दोन मोटारसायकलीची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने दोघ मोटरसायकल स्वार ठार झाल्याची घटना बुधवार दि १ रोजीच्या रात्रीच्या वेळी घडली …

सतिश मोहगांवकर यांची गोवा येथे होणा-या ३७ व्या राष्ट्रीय खेळ २०२३ मध्ये योगासन खेळासाठी टेक्निकल ऑफिशिअल म्हणून नियुक्ती.

भुसावळ – दिनांक ५ ते ९ नोव्हेंबर २०२३ Campal Open Ground (Campal Sports Village) येथे होणा-या नॅशनल गेम २०२३ (राष्ट्रीय खेळ) साठी योगासन भारत राष्ट्रीय …

वरणगावला सकल मराठा समाजाचा जनक्रोश मोर्चा :

वरणगाव – शहरातील सकल मराठा समाजाच्या वतीने आरक्षणासाठी जनक्रोश मोर्चात सरकारचा निषेध व्यक्त करीत बस स्थानक चौकात एक तास ठिय्या आंदोलन केले मराठा आरक्षणासाठी उपोषणाला …

नाहाटा महाविद्यालय सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी:

भुसावळ : भुसावळ कला, विज्ञान आणि पु.ओं.नाहाटा वाणिज्य महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सरदार वल्लभभाई पटेल …

दे.ना.भोळे महाविद्यालयात सरदार वल्लभभाई पटेल जयंती साजरी :

भुसावळ : दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात लोहपुरुष सरदार वल्लभ भाई पटेल यांची जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस प्राचार्य डॉ.आर.पी.फालक यांनी माल्यार्पण केले. याप्रसंगी प्रा.डॉ.किरण वारके, प्रा.डॉ.अमृत …

भुसावळात लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना अभिवादन :

भुसावळ : दूरदर्शी राजनेता तथा लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४८ व्या जयंतीनिमित्त शहर व परीसरातील विविध संस्था, संघटना, पक्षांतर्फे विविध कार्यक्रमातून अभिवादन करण्यात आले. …

भुसावळ विभागाला संपूर्ण कार्यक्षमता शिल्ड प्राप्त :

भुसावळ – यशवंतराव चव्हाण केंद्र सभागृहात दिनांक 30 रोजीआयोजित कार्यक्रमात मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश ललवाणी यांनी भुसावळ विभागाला संपूर्ण कार्यक्षमता शिल्ड प्रदान केले. विजेत्या भुसावळ …

वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांना सन्मान मिळण्याचा अधिकार…. ॲड .जास्वंदी भंडारी : वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी कायदेविषयक शिबिर

भुसावळ – भुसावळ वकील संघ व तालुका विधी सेवा समिती भुसावळ यांच्या संयुक्त विद्यमानाने वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आलेदीनदयालनगर येथील पंडित दीनदयाळ …

घराची साफसफाई करताना शॉक लागून १६ वर्षीय मुलाचा मृत्यू : जळगाव येथील घटना :

जळगाव : घराची साफसाफाई करतांना विजेच्या तारेवर पाय पडल्याने 16 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. सुनिल संजय चव्हाण असे मृत मुलाचे नाव …

राजस्थानी विप्र संघटनेतर्फे कोजागिरी पौर्णिमा साजरी :

भुसावळ – येथील राजस्थानी विप्र संघटनेतर्फे श्रीराम मंदिरात नुकतीच कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्यात आली यावेळी सुगनचंद गजाधर्जी शर्मा होते, मंच वर डाॅक्टर कमलकांत शास्त्री, गोपाल …