महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त भुसावळात विविध कार्यक्रम संपन्न :

भुसावळ –
हिंदू सूर्य महाराणा प्रतापसिंग यांच्या जयंतीनिमित्त गुरुवार रोजी भुसावळतील वसंत टॉकीज जवळील महाराणा प्रताप चौकात नियोजित जागेवर पूजन करण्यात आले.

. यावेळी श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष दामोदर राजपूत,महिला प्रदेश उपाध्यक्ष दिपाली पाटील,महिला जिल्हाध्यक्ष सारिका पाटील,जिल्हा युवक अध्यक्ष संदीप पाटील (राणा ),खेडी चोरवड गावचे सरपंच भैया महाजन,दिपक भोळे,बी.एन. पाटील,सोनी ठाकूर,विकी राजपूत,आनंदा पाटील ,प्रशांत ठाकूर,अनुप ठाकूर,सागर ठाकूर, वैभव पाटील,नितीन पाटील,श्याम गोविंदा उपस्थीत होते.

फोटो कॅप्शन -भुसावळ येथे महाराणा प्रताप जयंती निमित्त उपस्थित दिपाली पाटील,सारिका पाटील,संदीप पाटील,आनंदा पाटील,सोनी ठाकूर आदी. (छाया – श्याम गोविंदा भुसावळ)