विवाहितेला मारहाण ; भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल –

भुसावळ ( प्रतिनिधी ) – उमाळा येथील माहेरावशीणीला विवाहितेला माहेरहून पैसे आले नाही या कारणावरून शारीरिक छळ करत मारहाण करत छळ केल्याचा प्रकार गुरुवारी १६ …

माजी मंत्री तथा आमदार एकनाथराव खडसे पुन्हा जनसेवेत रुजू होणार : नागरिकांच्या भेटीगाठी घेणार :

भुसावळ – माजी मंत्री तथा आमदार एकनाथराव खडसे कोथळी येथे आपल्या घरी परतण्याचा नियोजित कार्यक्रम निश्चित झालेला आहे. त्यांची प्रकृती आता ठणठणीत बरी झालेली असून …

भुसावळाचे आमदारांचे दमदार कार्य : भुसावळ तालुक्यात होणार पर्यटन विकास ; चार कोटी 99 लाखांचा निधी मंजूर –

भुसावळ : पर्यटन स्थळांच्या ठिकाणी पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी प्रादेशिक पर्यटन योजनेंतर्गत भुसावळ तालुक्यातील पाच पर्यटन स्थळांच्या विकासासाठी राज्य शासनाने चार कोटी 99 लाख 97 हजार …

परीक्षेचे हॉल तिकीट घेण्यास गेलेल्या भुसावळच्या युवकाचा पहूरमध्ये हृदयविकाराने मृत्यू –

भुसावळ : शहरातील अमरनाथ नगरातील रहिवासी हर्ष सतीश बाणाईत (19) हा पहूर येथील राजकुवर कॉलेजला हॉल्ट तिकीट घेण्यास गेला असता तेथेच हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने …

व्हाईस ऑफ मीडिया पत्रकारांच्या आयुष्यातील प्रकाश बीज – विजय वडेट्टीवार :निकोप लोकशाही पत्रकारांनी टिकवावी :अधिवेशनाला पत्रकारांची उच्चांकी उपस्थिती …व्हाईस ऑफ मीडियाच्या राज्य शिखर अधिवेशनाचे थाटात उद्घाटन :

बारामती दि.१८ ……(ग.दि.मा.सभागृह)…आतापर्यंत पत्रकारांच्या झालेल्या अधिवेशनाचे उपस्थितीतीचे उच्चांक या अधिवेशनाने मोडले आहेत. बदलत्या परिस्थितीत मिडियाचे स्वरुप देखील बदलले. चौथ्या स्तंभाची ताकद भरपूर आहे. पण दिलखुलास …

अंतर्नाद प्रतिष्ठान तर्फे सातपुड्यात ३७५ जणांना फराळासह नवीन कपडे वाटप : चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य :

भुसावळ – प्रतिनिधी भुसावळच्या अंतर्नाद प्रतिष्ठान तर्फे यावल तालुक्यातील नागादेवी, आदिवासी वस्ती येथे सामूहिक दिवाळी साजरी करण्यात आली. त्यात १२७ कुटुंबातील मुला-मुलींना नवीन कपडे, महिलांना …

भुसावळ येथे महिला क्रीडा मंडळातर्फे खुल्या बुद्धिबळ स्पर्धांचे आयोजन :

भुसावळ – येथील महिला क्रीडा मंहळातर्फे खुल्याबुध्दीबळ स्पर्धांचे शनिवारी (दि. १८) सकाळी ९ वाजताआयोजन केले आहे. गेल्या चार वर्षापासून महिला क्रीडामंडळातर्फे बुध्दिबळ स्पर्धांचे आयोजन केले …

दीपनगर प्रकल्पातून साडेतीन लाखांची कॉपर केबल लंपास

– भुसावळ : दीपनगर 660 प्रकल्पातून साडेतीन लाखांची केपर कॉपर लंपास करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल …

बनावट चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र देवून पालिकेत नोकरी : चौकशी करून निलंबित करावे – माजी नगरसेविका सोनी बारसे यांची मागणी

भुसावळ -भुसावळ नगरपरिषद येथे लाड समितीच्या शिफारसीनुसार दोघांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या नियुक्तीचे चारित्र्य पडताळणी बनावट प्रमाणपत्र देवून नोकरीवर आहे. याबाबत रितसर चौकशी करून …

भुसावळात भगवान बिरसा मुंडा यांची जयंती साजरी ;

भुसावळ – येथे भगवान बिरसा मुंडा यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतनिमित्त समाज मंदिरामध्ये बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात …

निधन वार्ता :अनुसया रामकृष्ण बऱ्हाटे

भुसावळ – येथील विठ्ठल मंदिर वॉर्ड भागातील रहिवासी श्रीमती अनुसया रामकृष्ण बऱ्हाटे (वय ८१ ) यांचे आज गुरुवार दिनांक १६ रोजी सकाळी ७ वाजता हृदयविकाराने …

भुसावळ शहरात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे शाखेचे उद्घाटन :

भुसावळ – भुसावळ शहरात विठ्ठल मंदिर वार्ड भागात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे शाखेचे उद्घाटन माजी आमदार दिलीप भोळे यांचे हस्ते१६ नोव्हेंबर २३ रोजी सायंकाळी ५ …

माझी मैत्री माझी जवाबदारी” : भुसावळात महाराणा प्रताप विद्यालयातील माजी विद्यार्थ्याचा स्नेहमेळावा रंगला :

भुसावळ –संपूर्ण काळोखावर आपल्या उजळत्या प्रकाशाने मात करून आपल्या सर्वांचे आयुष्य सुखं, शांती, निरोगी आणि आनंदी करणारा सण म्हणजेच दिवाळी. या सणाची आणि यावेळी मिळणाऱ्या …

दिवाळी पहाटला उस्फुर्त प्रतिसाद :ब्राह्मण संघ व नुपूर अँकॅडमीचा संयुक्त उपक्रम:

भुसावळ – येथे बुधवार दि. १५ नोव्हेंबर रोजी ब्राह्मण संघ व नुपूर कथक डान्स अँकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने ब्राह्मण संघाच्या सभागृहात दिवाळी पहाट या शास्त्रीय …

जळगाव जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांचे आयुक्त कार्यालयाच्या पत्राकडे दुर्लक्ष! दिवाळीच्या सु्टी बाबत जिल्ह्यातील शाळां संभ्रमात – प्र.ह.दलाल …

भुसावळ – जळगाव जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांचे आयुक्त कार्यालयाच्या पत्राकडे दुर्लक्ष झाले असून दिवाळीच्या सु्टी बाबत जिल्ह्यातील शाळां संभ्रमात असल्याचे प्रसिद्धी पत्रकानव्ये प्र.ह.दलाल यांनी कळविले …

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे पणतू सुजात आंबेडकर १० रोजी भुसावळात येणार :

भुसावळ : विश्वरत्न डॉ.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे पणतू सुजात आंबेडकर १० रोजी भुसावळ शहरात – आंबेडकरांचे पणतू सुजात आंबेडकर व वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार प्रकाश …

छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा डीआरएम कार्यालयाच्या प्रवेशद्वारा जवळ बसवावा : रेल कामगार सेनेची मागणी :

भुसावळ – रेल कामगार सेनेचे केंद्रीय अध्यक्ष शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्या आदेशाने,केंद्रीय सरचिटणीस दिवाकर देव,केंद्रीय कार्याध्यक्ष संजय जोशी यांच्या प्रेरणेने मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश …

कठोरा ग्रामपंचायतीवर माजी आमदार कैलास पाटील समर्थक पॅनलचा झेंडा! सरपंचपदी एकनाथ कोळी, दुसऱ्यांदा मिळाली संधी :

चोपडा – तालुक्याच्या राजकारणात दबदबा असलेलं गाव अशी कठोरा गावाची ओळख आहे. लोकनियुक्त सरपंच पदासाठी इथली निवडणूक प्रचंड चुरशीची झाली. त्यात माजी आमदार कैलास पाटील …

रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश ललवाणी यांनी केली इलेक्ट्रिक लोकोशेडची पाहणी : नवीन इमारतीचे उदघाटन :

भुसावळ – मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश ललवाणी यांनी इलेक्ट्रिक लोको शेड पाहणी करून नवीन इमारतीचे उदघाटन केले. यावेळी विभागीय रेल्वे व्यवस्थापक इती पांडे,अतिरिक्त विभागीय रेल्वे …

वरणगांवात भागवत सप्ताहाची उत्साहात सांगता

वरणगांव : प्रतिनिधीआद्यकवी महर्षी वाल्मीक जयंती निमित्त येथील कोळी वाड्यात श्रीमद् भागवत पारायण कथा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते . या सप्ताहाची शनिवारी उत्साहाने महाप्रसाद, …

रणवीर यादव ,मोहित भोईची महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट संघात निवड!तर साकेगावचा अबूजर पटेल वर प्रशिक्षणाची जबाबदारी

भुसावळ :-भारतीय टेनिस बॉल क्रिकेट फेडरेशनच्या मान्यतेने महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट संघटनेचे अधिपत्याखाली 28 सब-जूनियर राष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा दोंडाईच्या येथे तीन ते सहा …