ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये वसुंधरा दिन वृक्ष व पृथ्वी पूजनाने साजरा :

भुसावळ – येथील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये दिनांक 22 रोजी पृथ्वी दिवस साजरा करण्यात आला. यावेळी शाळेच्या प्रिन्सिपल निना कटलर यांनी पृथ्वीचे …

भगवान महावीर जन्मोत्सवानिमित्त भव्य शोभायात्रा : लेझीम पथक आणि मंदिराची प्रतिकृतीने वेधले भुसावळकरांचे लक्ष :

भुसावळ – भगवान महावीर स्वामी यांच्या 2623 जन्मकल्याणाक महोत्सव निमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यावेळेस विशेष म्हणजे भगवान महावीरांची महाआरती ,लेझीम पथक आणि मंदिराची प्रतिकृती …

भुसावळ कारागृहात दावत-ए-इस्लामी-हिंदच्या जीएनआरएफ विभागांतर्गत कैदी सुधार कार्यक्रम

भुसावळ –दावत-ए-इस्लामी हिंद 80 विविध विभागांमध्ये धार्मिक आणि सामाजिक सेवा करत आहे, त्यापैकी एक म्हणजे जीएनआरएफ गरीब नवाज रिलीफ फाउंडेशन, या विभागाअंतर्गत कारागृहातील कैद्यांसाठी कल्याणकारी …

अनिरुद्ध आदेश पथक कडून आयोजित रक्तदान शिबिरात 55 रक्तदात्यानी केले रक्तदान

भुसावळ प्रतिनिधीयेथील श्री अनिरुद्ध उपासना केंद्र व इंडियन रेड क्रॉस सोसायटी यांच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात भुसावळ व बोदवड येथील 55 …

बोदवड तालुक्यात १३ वर्षीय मुलावर अत्याचार :

बोदवड;- तालुक्यातील एका गावात १३ वर्षीय मुलाला एका निर्जन स्थळी नेवून त्याला मारहाण करत अनैसर्गिक अत्याचार केल्याचा धक्कादायक घटना शनिवारी २० एप्रिल रोजी दुपारी २ …

भगवान श्री महावीर स्वामी जयंती निमित्त भुुुसावळात भव्य शोभायात्रा : राजस्थानी विप्र संगठन अध्यक्ष विनोद शर्मा तर्फे शोभायात्राचे भव्य स्वागत:

भुसावळ – आज संपूर्ण देशात जैन धर्माचे २४ वें व अंतिम गुरु भगवान श्री महावीर स्वामींचे २६२३ वां जन्म कल्याणक महोत्सव साजरा करण्यात येत असुन …

भुसावळात भगवान महावीर जयंतीनिमित्त सायकल रॅली –

भुसावळ : जैन धर्माचे 24 वे तीर्थंकर भगवान महावीर स्वामी यांच्या 2633 वा जन्म कल्याण महोत्सवानिमित्त शहरातून अहिंसा सायकल रॅली काढण्यात आली. शनिवार, 20 रोजी …

माजी आमदार संतोष चौधरींचे बंड शमले : श्रीराम पाटील यांना निवडून आणण्याचा केला निर्धार :

जामनेर : राष्ट्रवादीचे माजी आमदार संतोष चौधरी यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्याविरोधात षड्डू ठोकत बंड केले होते त्यामुळे रावेर लोकसभेत बंडखोरी होण्याची भीती होती. …

तिसऱ्या दिवशी २० उमेदवारांनी घेतले ५४ अर्ज

जळगांवः – लोकसभा निवडणूक २०२४ ची अर्ज दाखल करण्याची सूचना १८ एप्रिल रोजी प्रसिद्ध झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी दि.२० एप्रिल रोजी जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी १३ उमेदवारांनी …

निधन वार्ता

रणछोडदास हिरालाल मंत्री – भुसावळ | गजानन महाराज नगरातील पद्मावती अपार्टमेंट मधील रहिवासी तथा पालिकेचे सेवानिवृत्त कर्मचारी रणछोडदास हिरालाल मंत्री (वय ७७) यांचे शनिवारी (दि.२०) …

जळगावात निर्घृण खून :

जळगाव : जळगाव शहराच्या आव्हाणे रस्त्यावरील जिनिंग परिसरातील शेतात एका तरुणाचा तीक्ष्ण हत्याराने खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. आज शनिवारच्या पहाटे ही खूनाची घटना …

भुसावळला निवडणूक खर्च निरीक्षक यांची भेट :

भुसावळ – रावेर लोकसभा मतदार संघासाठी भारतीय महसूल सेवेतील अधिकारी संदीपन खान यांची निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. त्या अनुषंगाने मतदार संघातील सर्व …

लोकसभा निवडणूक : भुसावळात वाहनांची कसून तपासणी : चेक पोस्टवर लावले सीसीटिव्ही कॅमेरे

भुसावळ : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर गुरुवार, 18 एप्रिल पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रीया सुरू झाल्याने शहराच्या चारही बाजूला असलेल्या स्थिर सर्व्हेक्षण पथकाच्या चेकपोस्टवर प्रांताधिकारी …

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्षपदी भुसावळच्या दिपाली पाटील यांची नियुक्ती :

भुसावळ – येथील सौ दिपाली रविंद्र पाटील यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या महिला आघाडीवर प्रदेश उपाध्यक्ष पदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली असून त्यांना करणी …

जळगाव लोकसभा निवडणूक : दुसऱ्या दिवशी २५ उमेदवारांनी घेतले ६० अर्ज -शिवसेना ठाकरे गटाच्या करण पवार, कुलभूषण पाटील, अंजली पाटील यांचा समावेश

जळगाव – लोकसभा निवडणूक २०२४ ची अर्ज दाखल करण्याची सूचना १८ एप्रिल रोजी प्रसिद्ध झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी १९ एप्रिल रोजी जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी २५ उमेदवारांनी …

पनवेल-नांदेड दरम्यान प्रवाशांच्या मागणीनुसार नियमित गाड्यांच्या व्यतिरिक्त ४० उन्हाळी विशेष रेल्वे सेवा

उन्हाळी हंगामात अधिक गाड्यांच्या प्रवाशांच्या मागणीला प्रतिसाद म्हणून, प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वेने पनवेल-नांदेड दरम्यान अतिरिक्त उन्हाळी विशेष रेल्वे सेवा चालवण्याचा निर्णय घेतला आहे. …

अतिरिक्त उन्हाळी विशेष रेल्वे सेवा –

प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने अतिरिक्त उन्हाळी विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. राजकोट आणि मेहबूबनगर विशेष रेल्वे (20 सेवा)09575 साप्ताहिक स्पेशल दिनांक 22.04.2024 …

40 वर्षाच्या सेवेत मिळालेला पहिलाच पुरस्कार लाख मोलाचा – पोलीस उपनिरीक्षक आसीफखान : भुसावळात ‘एम्प्लॉयी ऑफ द मंथ’ पुरस्काराने पोलीस कर्मचार्‍यांचा सन्मान :

भुसावळ – गेल्या 40 वर्षांपासून पोलीस खात्यात सेवा करीत आहे, मात्र माझ्या कामाची दखल घेत मला जो पुरस्कार मिळाला तो निवृत्तीच्या उंबरठ्यावर उभा असतांना मिळालेला …

भगवान महावीर स्वामी जन्म कल्याण महोत्सव समिती अध्यक्षपदी चोरडीया –

भुसावळ : भगवान महावीर स्वामी जन्म कल्याण महोत्सव 2024 निमित्त उत्सव समिती गठीत करण्यात आली व कार्यकारीणी गठित करण्यात आली. जगाला सत्य आणि अहिंसाचे संदेश …

प्रवाशांच्या मागणीनुसार नांदेड आणि पनवेल दरम्यान ४० अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या

उन्हाळी हंगामात प्रवाशांच्या मागणीला प्रतिसाद म्हणून, मध्य रेल्वेने प्रवाशांची अतिरिक्त लक्षात घेऊन नांदेड आणि पनवेल दरम्यान ४० अतिरिक्त उन्हाळी विशेष रेल्वे सेवा चालवण्याचा निर्णय घेतला …

४०% दिव्यांग आणि ८५ वर्षांवरील अंथरुणाला खिळलेल्या वृद्ध मतदारांसाठी होम वोटिंगची सुविधा :

,भुसावळ विधानसभा मतदार संघातील दिव्यांग, अंध, ८५ वर्षांवरील वृध्द, अंथरुणाला खिळलेले मतदार किंवा मतदानासाठी मतदान केंद्रावर येऊ शकत नाही असे अपंग, अंध, जीर्ण आजाराने ग्रासलेले …