लोकसभेसाठी अर्ज घेण्यास प्रारंभ ; रावेर,जळगाव मतदारसंघासाठी २६जणांनी घेतले ७३ अर्ज

जळगाव : – लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून जळगाव जिल्ह्यातील जळगाव लोकसभा मतदार संघ व रावेर लोकसभा मतदार संघातील खासदारकीसाठी आजपासून (दि.१८ एप्रिल) उमेदवारी …

शिवशाहीर दादा नेवे यांचे निधन :

शिवशाहीर दादा नेवे यांचे निधन जळगाव ;- शिवशाहीर, ज्येष्ठ शिवचरित्रकार तथा जळगावच्या सांस्कृतीक व सामाजिक क्षेत्रातील अग्रगण्य व्यक्ती असलेले दुर्गादास उर्फ दादा नेवे यांचे निधन …

भुसावळ रेल्वे विभागात जागतिक वारसा दिन साजरा

भुसावळ – भुसावळ रेल्वे विभागात जागतिक वारसा दिन साजरा करण्यात आलामागील वर्षा प्रमाणे यंदाही दिनांक 15 एप्रिल ते 19 एप्रिल 2024 या कालावधीत भुसावळ विभागात …

शिवभूषण पुरस्काराने डॉ. जगदीश पाटील सन्मानित

भुसावळ – येथील रहिवासी तथा बालभारतीच्या मराठी भाषा अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. जगदीश पाटील यांना भुसावळ शहर शिवजयंती उत्सव समितीतर्फे शिवभूषण पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात …

मुंबई-गोरखपुर आणि मुंबई-दानापुर दरम्यान ३ जोड्या अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या :

मध्य रेल्वे प्रवाशांच्या मागणीनुसार मुंबई-गोरखपुर आणि मुंबई-दानापुर दरम्यान ३ जोड्या अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या चालवणार आहे. मध्य रेल्वेने उन्हाळी हंगामात मुंबई येथून उत्तरेकडे जाणाऱ्या प्रवाशांच्या …

प्रवाशांच्या मागणीनुसार हडपसर (पुणे) आणि गुवाहाटी दरम्यान १६ अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या

भुसावळ – उन्हाळी हंगामात प्रवाशांच्या मागणीला प्रतिसाद म्हणून, मध्य रेल्वेने प्रवाशांची अतिरिक्त लक्षात घेऊन हडपसर (पुणे) आणि गुवाहाटी दरम्यान १६ अतिरिक्त उन्हाळी विशेष रेल्वे सेवा …

जागर मतदानाचा …उत्सव लोकशाहीचा…कार्यक्रम भालोद महाविद्यालयात साजरा…

भुसावळ – सेकंडरी एज्युकेशन सोसायटी संचलित कला व विज्ञान महाविद्यालय भालोद येथे जागर मतदानाचा उस्तव लोकशाहीचा या अभिनव कार्यक्रमाचे आयोजन मतदार जागृतीच्या निमित्ताने करण्यात आले …

कस्तुरी नगरात अति उच्च वीज प्रवाह दाबाने नागरिक त्रस्त : शिशिर जावळे यांनी महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे केली तक्रार ;

भुसावळ –महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण च्या भोंगळ कारभारामुळे भुसावळ शहर आणि परिसरातील आणि सातत्याने त्रस्त आहेत. अशातच मे हिटचा तडाकामुळे सुद्धा नागरिक त्र स्त आहेत. …

भुसावळ विभागात प्रभू श्रीराम नामाचा जयघोष – : विविध कार्यक्रमांचे आयोजन

भुसावळ : भुसावळ शहरासह विभागातील प्रभू श्रीराम मंदिरात रामनवमीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सर्वत्र दिवसभर भाविकांची दर्शनार्थ गर्दी झाली होती. भुसावळातील जामनेर रोडवरील …

वरणगाव येथे घराला आग, अनर्थ टळला : किरकोळ साहित्याचे नुकसान :

वरणगांव :- शहरातील पुरातन श्रीराम मंदिराचे पुजारी यांच्या घरात गॅस सिलेंडरने अचानक पेट घेतला . यामुळे घरात धावपळ सुरू झाली . मात्र, रामनवमी निमित्त उपस्थित …

भाजपाला सत्तेतून तडीपार करा : भुसावळात शिवसेनेचे जिल्हा संपर्क नेते संजय सावंत – 35 कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश :

भुसावळ : दिल्लीच्या सत्तेवर बसलेल्या भाजपाला तडीपार करा व रावेर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन जळगाव …

भुसावळ मतदार संघात दोन लाख ९९ हजार मतदार : ११ आदर्श मतदान केंद्र : ३४४ शाईच्या बाटल्या ; निवडणूक यंत्रणेकडून ९० टक्के कामे पूर्ण – प्रांताधिकारी जितेद्र पाटील

भुसावळ : लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासनाकडून तयारी पूर्णत्वाकडे आली असून मतदारसंघातील ३१६ मतदान केंद्रावर दोन लाख ९९ हजार मतदारांसाठी म्हैसूर येथून ३४४ बोटावर लावण्याच्या शाईच्या बाटल्या …

भक्तीगितांनी राम जन्माेत्सव साजरा ; भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ ;

भुसावळ : येथिल जामनेर रोडवरील श्री गजानन महाराज देवस्थान तर्फे राम नवमीनिमित्त रामजन्माेत्सव साेहळा अतिशय उत्साहात व थाटामाटात संपन्न झाला यानिमित्त सदाबहारदार भक्तीगीते सादर केल्याने …

भुसावळात ४१ हजारांचे दागिने लंपास ; गुन्हा दाखल

भुसावळ ;- शहरातील भीमा कॉलनीत भरदिवसा घरातून ४१ हजार रुपये किमतीचे सोन्याचे व चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात …

जळगावातील केमिकल फॅक्टरीत भीषण आग : एक कामगार होरपळून ठार : पाच गंभीर –

जळगाव : जळगाव शहरातील एमआयडीसी कंपनीतील डी-सेक्टर मधील मोरया केमिकल कंपनीला लागलेल्या भीषण आगीत एका कामगाराचा होरपळून मृत्यू झाला असून पाच कामगार 90 टक्क्यांहून अधिक …

शरद पवार २०,२१ रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर

जळगाव ;- राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते शरद पवार शनिवारी (ता. २०) व रविवारी (ता. २१) जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. लोकसभा निवडणुकीनिमित्त राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र …

प्रवाशांच्या मागणीनुसार लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई) आणि सूबेदार गंज (प्रयागराज) दरम्यान २२ अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या

उन्हाळी हंगामात प्रवाशांच्या मागणीला प्रतिसाद म्हणून, मध्य रेल्वेने प्रवाशांची अतिरिक्त लक्षात घेऊन लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई) आणि सूबेदार गंज (प्रयागराज) दरम्यान २२ अतिरिक्त उन्हाळी विशेष …

जळगाव एमआयडीसीतील मोरया केमिकल कंपनीला भीषण आग – 15 पेक्षा अधिक कामगार भाजल्याने जखमी ; ५ जणांची प्रकृती गंभीर

जळगाव : शहरातील एमआयडीसी कंपनीतील डी-सेक्टर मधील मोरया केमिकल कंपनीला भीषण आग लागल्याची घटना बुधवारी १७ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता घडली आहे. या आगीत …

नातवाच्या जावळाच्या कार्यक्रमासाठी धुळ्यात आलेल्या यावलमधील वयोवृद्धाचा हृदयविकाराने मृत्यू –

यावल : शहरातील मेनरोडवरील रहिवासी 53 वर्षीय इसम हे मंगळवारी आपल्या नातवाच्या जावळाच्या कार्यक्रमाला धुळे येथे गेले होते. दरम्यान तेथून परतत असतांना धुळे येथील बसस्थानकाजवळ …

हतनूर धरणातून भुसावळशहरासाठी आवर्तन –

भुसावळ : हतनूर धरणातून भुसावळ शहर, रेल्वे व दीपनगर औष्णिक केंद्रासाठी मार्च महिन्यात दुसरे आवर्तन सोडण्यात आल्याने शहराचा पाणीप्रश्न मिटला होता मात्र शहरात टंचाईच्या झळा …

सातपुडा निवासिनी आई मनुदेवी मंदिरात अष्टमी निमित्ताने होम हवन -सहा जोडप्यांच्या हस्ते होम हवन : दर्शनासाठी झाली गर्दी

यावल : यावल तालुक्यातील आडगाव येथून जवळच असलेल्या सातपुडा निवासिनी आई मनुदेवी मंदिरात चैत्र नवरात्रोत्सव सुरू आहे. मंगळवारी अष्टमी निमित्ताने होम हवन कार्यक्रम पार पडला. …