नाहाटा महाविद्यालयात डी जी पी रोजगार कक्षाची स्थापना :

भुसावळ-येथील भुसावळ कला विज्ञान आणि पु.ओं.नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघटना कार्यरत असून संघटनेच्या ध्येय धोरणानुसार महाविद्यालयातील विद्यार्थी आणि माजी विद्यार्थी यांच्या सर्वांगीण विकासासाठी चर्चासत्र,कार्यशाळा,सेमिनार,शिबिर, …

नाहाटा महाविद्यलयात प्रकल्प अहवाल या विषयावर राष्ट्रीय कार्यशाळा ”

भुसावळ- येथील कला, विज्ञान आणि पु.ओ. नाहाटा वाणिज्य महाविद्यालय ,भुसावळ येथे “प्रकल्प अहवाल कसा तयार करायचा” या विषयावर राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन दिनांक ०५फेब्रुवारी २०२४ रोजी …

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या भुसावळ शहराध्यक्षपदी शेख वसीम शेख इब्राहिम –

भुसावळ : भुसावळ शहरातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी पापा नगरातील रहिवासी शेख वसीम शेख इब्राहिम यांची नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा …

जळगावात गुन्हेगार समोरा- समोर येताच काढले पिस्टल : पोलिस अधिकार्‍यांनाही धक्काबुक्की –

जळगाव : गुन्हेगारांचे दोन गट समोरा -समोर आल्यानंतर शाब्दिक वाद झाला. त्यानंतर एकाने पिस्तुल काढत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. हा वाद मिटविण्यासाठी गेलेल्या पोलिस …

महाविद्यालयीन विद्यार्थिनीचे फोटो काढल्याच्या संशयातून रीक्षा चालकाला मारहाण –

जळगाव : महाविद्यालयीन विद्यर्थिंनींचे फोटो काढत असल्याच्या संशयावरुन रीक्षा चालकाला तरुणांनी झोडपले. त्यानंतर तरुणांनी संशयित तरुणाच्या रीक्षाी तोडफोड करीत तिला पटली केली. शुक्रवार, 9 रोजी …

वरणगावातील महिला शौचालयाच्या जुन्या बांधकामावर नवीन काम दाखविण्याचा प्रयत्न : प्रशासकाकडे तक्रार :;

वरणगाव – शहरातील नगर परिषदेने प्रभाग क्रमांक चौदा मधील जीर्ण झालेले महिला शौचालय पाडून नवीन बांधकाम करण्याचे मक्तेदारास काम दिले आहे मात्र जुन्या कामावर नवीन …

विद्यार्थिनींना उच्च शिक्षणाच्या अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक शुल्क मोफत करणार -ना. चंद्रकांत पाटील : विद्यापीठात योगशास्त्र विभागाचे आणि शिक्षणशास्त्र विभागाच्या इमारतीचे उदघाटन

जळगाव, ;– येत्या जून २०२४ पासून महाराष्ट्रातील एकाही विद्यार्थिनीला उच्च शिक्षणाच्या अभ्यासक्रमासाठी कोणतेही शैक्षणिक शुल्क भरावे लागणार नाही. जवळपास ८०० अभ्यासक्रमांसाठी ही सवलत लागू राहणार …

भाजपाचे ‘गाव चलो’ अभियानाची सुरुवात : भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल जावळे वरणगाव येथे मुक्कामी राहून करणार पक्षाचा प्रचार :

भुसावळ – भारतीय जनता पार्टीने लोकांपर्यंत पोहचण्यासाठी ‘गाव चलो’ अभियान छेडण्याचा निर्णय घेतला आहे. मोदी सरकारच्या योजना जनतेत पोहचविल्या जाणार असून मोदींच्या गॅरंटीचा प्रसार केला …

दहिगाव येथे पोलीसांची वाहने अडवून धक्काबुक्की 40 ये 50 जणावर गुन्हे दाखल

यावल – यावल तालुक्यातील दहिगाव गावात दोन समुदायांमध्ये वाद होवून धार्मीक भावना दुखावल्याने दगडफेक करण्यात आली होती. कायदा व सुव्यवस्था शांततेसाठी आलेल्या पोलीसांची वाहने आडवून …

चाळीसगाव शहरातील पोलिस शुभम आगोणे खून प्रकरणातील आरोपीस अटक :

, चाळीसगाव – शहरातील पोलिस शुभम आगोणे खून प्रकरणातील आतापर्यंत फरार असलेल्या आरोपी सिद्धांत आनंदा कोळी यास चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील …

चाळीसगावात खडकी येथे हवेत गोळीबार करून बँक मॅनेजरला लुटले ,

चाळीसगाव :चाळीसगाव तालुक्यातील गणेशपुर येथील जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँक शाखेचे मॅनेजर आज 9 रोजी सकाळी दहावाजे समारास गणेशपूर शाखेवर कामांवर जात असताना खडकी जवळील फुलाचे …

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त अंतर्नाद प्रतिष्ठान, भुसावळ तर्फे जळगाव जिल्हास्तरीय महावक्तृत्व स्पर्धेचे आयोजन :

भुसावळ – अंतर्नाद प्रतिष्ठान, भुसावळ तर्फे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त जळगाव जिल्हास्तरीय महावक्तृत्व स्पर्धा – २०२४ -चे आयोजन करण्यात आले आहे . याध्ये …

मराठी साहित्य संमेलनात घोषणांचा वर्षाव करनारे ना.केसरकर आपल्याच मंत्रालयाचे आदेश न पाळणाऱ्या पाठ्यपुस्तक मंडळाला जाब कधी विचारणार?… प्र.ह.दलाल यांचा जाहीर सवाल! ……..

अमळनेर येथील मराठी साहित्य संमेलनात गाव पातळी पासून राज्य पातळी पर्यंत आयोजित होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनांना उदारहस्ते अनुदान देण्यासह मुंबईत मराठी साहित्यिक साठी भवन उभारणे, …

यावलचे पो.नि.राकेश मानगावकर यांची जळगाव पोलीस मुख्यालयात तडकाफडकी बदली; प्रभारीपदी हरीष भोये यांची नियुक्ती !

यावल – तालुक्यातील दहिगाव गावातील तणावाच्या पार्श्वभूमीवर यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश मानगावकर यांची तडकाफडकी पोलीस मुख्यालयाच्या नियंत्रण कक्षात बदली करण्यात आले आहे. त्यांच्या …

वरणगाव येथे चारचाकीच्या धडकेत शाळकरी मुलगा ठार

वरणगाव – शहरातील अक्सा नगर परिसरातील मोकळ्या जागेत लहान मुले खेळत असताना मागून येणाऱ्या चारचाकी गाडीने जोरदार धडक दिल्याने १४ वर्षीय मुलाचा करुण अंत झाल्याची …

विषारी द्रव्य सेवन केल्याने सामाजिक कार्यकर्ते पं. रवीओम शर्मा यांचा मृत्यू ;

भुसावळ – येथील शर्मा बिल्डिंग भजिया गल्ली ईमलीपुरा भागातील एका 55 वर्षीय इसमाने विषारी द्रव्य सेवन केल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना 9 फेब्रुवारी रोजी दुपारी …

बहिणाबाई सोपानदेव चौधरी खान्देशस्तरीय साहित्य संमेलन ११ फेब्रुवारी २०२४ रोजी ; वाड्मयीन पुरस्कार जाहीर :अनेक साहित्यिकांचा सहभाग

जळगाव – येत्या 11 फेब्रुवारीला जळगाव येथील सरदार पटेल लेवा भवन येथे बहिणाबाई- सोपानदेव साहित्य संमेलन होत आहे.खान्देशात प्रथमतः ‘ बहिणाबाई सोपानदेव चौधरी ‘ संमेलनाचे …

राहुल गांधींच्या निषेधार्थ भुसावळ भाजपा युवा मोर्चाने केला पुतळा दहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी व ओबीसी समाजाबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी भुसावळ शहर भाजप व युवा मोर्चा तर्फे सोमवार ९ फेब्रुवारी …

मधमाश्यांच्या हल्ल्यात चालकाचे नियंत्रण सुटले ट्रॅक्टर कोसळले तापी नदीत; चालकाचा मृत्यू –

जळगाव: नातेवाईकांच्या दशक्रियासाठी लाकडे घेवून जात असतांना अचानक मधमाश्यांनी हल्ला केल्याने ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर तापी नदीत कोसळल्याने ट्रॅक्टरचालकाचा दबुन जागीच मृत्यू झाल्याची घटना नांद्रा …

माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या

मुंबई :– भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेच्या शिंदे गटाचे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यावर पोलीस ठाण्यात गोळीबार केल्याचे प्रकरण ताजे असतानाच शिवसेनेच्या उद्धव ठाकरे …

भुसावळ शेतकी संघात फुलले कमळ : माजी आमदार चौधरींच्या गटाला चार जागा –

भुसावळ : भुसावळ शेतकी संघाच्या निवडणुकीत आमदार संजय सावकारे यांची जादू चालली असून त्यांच्या पॅनलला तब्बल 11 जागांवर यश मिळाले तर आमदार एकनाथराव खडसे यांच्यासह …