गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त आज सामूहिक पारायण : भक्तांसाठी महाप्रसादाचे होणार दिवसभर वाटप ;

भुसावळ : येथिल जामनेर रोडवरील श्री गजानन महाराज देवस्थान तर्फे आज दि.३ रोजी श्री संत गजानन महाराज यांच्या १४६ व्या प्रगट दिनानिमित्त सामूहिक पारायणासह विविध …

महिला वन कर्मचार्‍यास जीवे ठार मारण्याची धमकी अवैध लाकूड तस्करास अटक :

यावल – जंगलात अवैधरित्या वृक्षांची कत्तल करीत असतांना आढळुन आलेल्या एकाने कारवाईस गेलेल्या महिला वनकर्मचारी यांना शिवीगाळ करीत जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली …

जळगावात जुन्या वादातून तरुणावर गोळीबार : चौघां विरोधात गुन्हा –

जळगाव : जळगाव शहरातील श्रीराम कन्या शाळेजवळ 18 वर्षीय तरुणावर जुन्या वादातून गोळीबार झाल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवार, 1 मार्च रोजी दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास घडला. …

अंजाळे येथील श्री जगन्नाथ महाराज मंदिरात 56 भोग नैवेद्य कार्यक्रम –

यावल : यावल तालुक्यातील अंजाळे येथील श्री जगन्नाथ महाराज मंदिरात सुरू असलेल्या श्री नवनाथ चरित्र संगीत कथा व अखंड हरिनाम संकिर्तन सप्ताहात गुरूवारी 56 भोग …

भुसावळात 3 मार्च रोजी बिसारा लेडीज इक्वॅलिटी रन –

भुसावळ : भुसावळ स्पोर्ट्स अ‍ॅण्ड रनर्स असोसिएशन आयोजित बिसारा लेडीज इक्वॅलिटी रनचे शहरातील कोरोनेशन क्लबच्या मैदानावर रविवारख 3 मार्च रोजी आयोजन करण्यात आले आहे. ही …

बेलसवाडी येथे भारतीय बौद्ध महासभेचे महिला उपासिका शिबीर :

मुक्ताईनगर :- तालुक्यातील बेलसवाडी येथे भारतीय बौद्ध महासभा शाखा जळगाव पुर्व अंर्तगत मुक्ताईनगर तालुका वतीने ग्राम शाखा बेलसवाडी येथे आज 01/03/24 शुक्रवार रोजी दहा दिवशीय …

गोहत्याबंदी असल्यावर देखील सर्रास होणाऱ्या गोहत्या थाबवाव्यात : गोसेवकांनी दिले निवेदन :

गोहत्याबंदी असल्यावर देखील सर्रास गोहत्या होते याची बातमी पुण्यातील गोरक्षक सामाजिक संस्था यांचे सदस्य मानद पशु कल्याण अधिकारी रुषीकेश कामठेव गोरक्षक ओम गुरुंग यांच्याकडुन पोलिसांना …

२ मार्च रोजी संभाजी भिडे यावल येथील व्यास मंदिरात . –

यावल – शनिवार दि.२ मार्च २०२४ रोजी समाज प्रिय संभाजी भिडे यावल येथील व्यास मंदिरात येणार असून ते विविध स्तरातील नागरिकांशी संवाद साधणार आहेत.संभाजी भिडे …

जळगावात दोन गावठी पिस्तूलासह दोघे पोलिसांच्या ताब्यात : एमआयडीसी पोलिसांची कामगिरी :

जळगाव – जिल्ह्यासह शहरात गावठी पिस्तूल सापडण्याचे प्रकार सुरूच असून गुरुवारी दि. २९ फेब्रुवारी रोजी रात्री शहरातील मेहरूणमधील जे.के. पार्क येथे हातात गावठी पिस्तूल घेऊन …

विशेष गाड्यांच्या कालावधीत वाढ –

प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे ने भुसावळ -मुंबई सेंट्रल विशेष गाड्यांचा कालावधी वाढविणार आहे: ट्रेन क्र. ०९०५२ भुसावळ -मुंबई सेंट्रल त्रि-साप्ताहिक विशेष अधिसूचित …

विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांच्या हस्ते जलाधिवास पूजन : श्री मंगळग्रह मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठा महासोहळा प्रसंगी खास उपस्थिती :

अमळनेर : नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी शुक्रवार, १ मार्च रोजी मंगळग्रह सेवा संस्था संचलित श्री मंगळग्रह मंदिर परिसरात आयोजित नूतन मूर्तींच्या …

जनजाती सुरक्षा मंचच्या वतीने प्रांत अधिकारी यांना निवेदन

भुसावळ – दि २९ – पश्चिम बंगाल मधील संदेश खाली येथील महिलांवर होणारा अत्याचार थांबावा व पिडित महिलांना न्याय मिळावा यासाठी जनजाती सुरक्षा मंच च्या …

लिनेस भुसावळ तर्फे गरीब व गरजू यांना खाऊ (ढोकळे) वाटप

भुसावळ – लिनेस भुसावळ तर्फे गरीब व गरजू यांना खाऊ (ढोकळे) वाटप करण्यात आले .गरीब व गरजू लोकांना सुद्धा विविध खाद्य पदार्थांचा आनंद मिळावा या …

जीवनाचे धेय्य गाठतांना चारीत्र्यवानही बना : भुसावळात सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपाली चव्हाण –

भुसावळ : विद्यार्थिनींनी आपले करीयर करीत असतांना चारीत्र्य सुद्धा जपले पाहिजे. मोबाईल, चुकीची संगत, बडेजावपणाची हाव यामुळे मुली भरकटतात आणि क्षणिक मोहाला बळी पडून स्वतःचे …

फिर्यादी पंकज लोखंडे यांची नार्कोटेस्ट करावी – केदार सानप :

भुसावळ – जळगाव जिल्हा पोलिस ठाणे येथे संगायो तहसीलदार नंदुरबार पंकज प्रेमचंद लोखंडे यांनी दि. 17 फेब्रुवारी 2024 रोजी दिलेल्या फिर्यादीवरून एफ आय आर क्र. …

माणसातला देव ओळखण्याचा ‘वारी’ तुन संदेश : ओबेनॉल फाऊंडेशन प्रस्तुत १४ वा खान्देश नाट्य महोत्सवा सुरु :

भुसावळ, ता. २९ : माणसातला देव ओळखण्याचा संदेश देणाऱ्या ‘वारी’ या बालनाट्याच्या सादरीकरणाने १४ व्या खान्देश नाट्य महोत्सवाची सुरुवात झाली. उत्कर्ष कलाविष्कार आयोजित व ओबेनॉल …

महाशिवरात्री निमित्त दोन मार्च पासून श्री संगीतमय‎ शिवमहापुराण कथा –

भुसावळ – येथील काशीराम नगर परिसरातील कपिलेश्वर महादेव मंदिर येथे महाशिवरात्री निमित्त संगीतमय‎ श्री शिवमहापुराण कथा व किर्तन सप्ताह सोहळा आयोजीत करण्यात आला आहे. २ …

वाळू साठा प्रकरण : भुसावळ डीआरएम यांना तहसीलदारांनी बजावली नोटीस –

भुसावळ : भुसावळ तहसीलदारांनी वाळू साठा आढळल्यानंतर उपमुख्य अभियंता निर्माण यांना नोटीस बजावली मात्र नोटीसीला उत्तर न आल्याने तहसीलदार निता लबडे यांनी थेट मध्य रेल्वेच्या …

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक यांनी भुसावळ विभागात केली पाहणी :

भुसावळ दि २९ – मध्य रेल्वे महाप्रबंधक आर के यादव यांनी दिनांक २९.०२.२०२४ रोजी भुसावळ विभागातील शेगांव स्टेशन येथे निरीक्षण केले. स्टेशन निरीक्षण दरम्यान त्यांनी …

धक्कादायक : १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; आरोपीला अटक :

जळगाव ;- एका शाळेजवळून १५ वर्षीय मुलीला दुचाकीवर बसवून तिला मित्राच्या रूमवर नेत अत्याचार करून पुन्हा शाळेच्या आवारात सोडून दिल्याचा धक्कदायक प्रकार खेडी ता. भुसावळ …