भुसावळला 1 ते 3 मार्च खान्देश नाट्य महोत्सव : तीन दिवसात सात नाटकांची मेजवानी :

भुसावळ, ता. २९ : येथील उत्कर्ष कलाविष्कार आयोजित व ओबेनॉल फाऊंडेशन प्रस्तुत १४ वा नानासाहेब देविदास फालक स्मृती खान्देश नाट्य महोत्सव उद्या (ता. १) पासून …

गुर्जर व इतर गुर्जर पोटजातींना केंद्र सरकारच्या ओबीसी यादीत समावेश करण्यात यावा – खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांची मागणी : राष्ट्रीय मागासवर्ग आयोग अध्यक्ष हंसराज अहिर यांना निवेदन सादर :

भुसावळ – गुर्जर व इतर गुर्जर पोटजाती यांचा महाराष्ट्र राज्यात ओबीसी प्रवर्गात समावेश होत असून, तर केंद्र सरकार ह्यांचा खुल्या प्रवर्गात समावेश करते, त्यामुळे अनेक …

भुसावळातील महिलेचा रीक्षा अपघातात मृत्यू :नियंत्रण सुटल्याने उलटली रीक्षा : अ‍ॅपे चालका विरुद्ध गुन्हा –

जामनेर : भरधाव अ‍ॅपे रीक्षा उलटल्याने भुसावळातील महिलेचा मृत्यू झाला तर सहप्रवासी जखमी झाल्याची घटना शिंगायत गावाजवळ 25 रोजी दुपारी चार वाजता घडली होती. याप्रकरणी …

घरफोडीच्या उद्देशाने फिरणाऱ्या दोघांना अटक ; एमआयडीसी पोलिसांची करवाई :

जळगाव : चोरी, घरफोडी करण्याच्या उद्देशाने मध्यरात्री फिरणार्‍या दोघत्तंना एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मंगळवार, 27 फेब्रुवारी रोजी रात्री 11.30 वाजता हॉटेल कस्तूरी आणि मेहरूण …

घरफोडीच्या उद्देशाने फिरणाऱ्या दोघांना अटक ; एमआयडीसी पोलिसांची करवाई :

जळगाव : चोरी, घरफोडी करण्याच्या उद्देशाने मध्यरात्री फिरणार्‍या दोघत्तंना एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मंगळवार, 27 फेब्रुवारी रोजी रात्री 11.30 वाजता हॉटेल कस्तूरी आणि मेहरूण …

शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण साहित्य निर्मितीत डॉ. जगदीश पाटील यांचा सहभाग :

जळगाव – इयत्ता नववी ते बारावीच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरातील शिक्षकांचे सक्षमीकरण करण्यासाठी बारा विषयांवर आधारीत शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण सध्या संपूर्ण राज्यभरात सुरू …

कंडारी शाळेत मराठी भाषा गौरव दिन साजरा :

जळगाव – तालुक्यातील कंडारी येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक तुषार लोहार होते. यावेळी पदवीधर शिक्षक डॉ. …

मानव सेवा ईश्वर सेवा कल्याण संघ तर्फे प्रवीण रामटेके यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व मिठाई वाटप ;

.भुसावळ:- तालुक्यातील निंभोरा ब्रु || ( दीपनगर) येथील जि. प.शाळेमध्ये १ ली ते ४ थी मध्ये शिकत असलेल्या सर्व गरीब विद्यार्थांना मिठाई आणि शैक्षणिक साहित्य …

भुसावळात यावल येथील एकास दोन गावठी पिस्टल व एक जिवंत काडतुसासह अटक : बाजारपेठ पोलिसांची कामगिरी :

भुसावळ –भुसावळात यावल येथील एकास दोन गावठी पिस्टल व एक जिवंत काडतुसासह पोलिसांनी ताब्यात घेतले असून बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . …

उपलब्ध साहित्याच्या वापरातून नियोजन बद्ध प्रक्रिया करीत विकसित केलेल्या स्वदेशी तंत्रज्ञानातून निर्मित संशोधन देशाला महासत्ता बनवण्यास सक्षम ठरेल. — प्रा. डॉ दयाघन राणे : भोळे महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा !

या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आर पी फालक, प्रमुख वक्ते म्हणून भौतिक शास्त्र विभाग प्रमुख प्रा डॉ दयाघन एस राणे आणि सायन्स …

लायनेस क्लब भुसावळतर्फे जि.प.प्राथमिक शाळा बोरावल येथे रंग भरण स्पर्धा संपन्न ;

भुसावळ – आनंद शब्द.. नावातच खुप काही… वाटणारे अन् घेणारे दोन्ही प्रफुल्लित… असाच काहीसा अनुभव… लायनेस क्लब भुसावळ आयोजित रंग भरण स्पर्धेत आला ..ही स्पर्धा …

धक्कादायक : इंग्रजी पेपर कठीण गेल्याच्या नैराश्येतून विद्यार्थ्याने घेतला टोकाचा निर्णय !

भुसावळ- समृद्धी पार्क येथे राहणाऱ्या बारावीतील विद्यार्थ्याने इंग्रजी पेपर अवघड गेल्याच्या नैराश्येतून राहत्या घरात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी २७ फेब्रुवारी दुपारी उघडकीला …

वंचित शेतकरी बांधवांनाही छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ मिळावा : अमोल जावळे यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन :

भुसावळ – शेतकरी बांधवांची आर्थिक अडचण लक्षात घेऊन कर्जमाफी पासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी साठी अजून एक संधी उपलब्ध करून देण्याच्या मागणी करीता भारतीय जनता …

विजेच्या कडकडासह अवकाळी पावसामुळे यावल तालुक्यात शेतकऱ्यांचे नुकसान :

यावल – यावल तालुक्यात दहिगाव, मोहराळा,वड्री परसाडे परिसरात काल दि.२६ फेब्रुवारी २०२४ रोजी रात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने गहु पिकांचे नुकसान झाल्याचे अंदाज व्यक्त …

विज्ञान दिनानिमित्त नाहाटा महाविद्यालयात “शाश्वत विकास” या विषयावर व्याख्यान

भुसावळ:- भुसावळ येथील भुसावळ कला, विज्ञान आणि पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात, विज्ञान मंडळ या समितीमार्फत शाश्वत विकास या विषयावर विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले …

मराठी भाषा संवर्धनात संतांचे योगदान महत्त्वपूर्ण : डॉ. जगदीश पाटील यांचे प्रतिपादन : सार्वजनिक वाचनालयात मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रम :

भुसावळ – हजारो वर्षांची गौरवशाली परंपरा असलेल्या मराठी भाषेचा उपयोग करून त्यात मोठ्या प्रमाणावर साहित्य निर्मिती करण्याचे काम संतांनी केले आहे. त्यामुळे आधीच सुंदर असलेल्या …

भुसावळात राष्ट्रवादीला धक्का : माजी शहराध्यक्ष नितीन धांडे यांचा मुंबई कार्यालयात प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत प्रवेश ;

भुसावळ : भुसावळ राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष व अष्टभूजा डेअरीचे संचालक नितीन धांडे यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत मंगळवारी मुंबईत कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश घेतला. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर …

भुसावळातील 40 हजार ग्राहकांच्या घरी बसणार स्मार्ट मीटर : एप्रिलपासून अंमलबजावणी –

भुसावळ : शहरात महावितरणची तब्बल 40 टक्यांपर्यंत वितरण हानी आहे, ही हानी रोखण्यासाठी आता महावितरणने व्यापक नियोजन केले आहे. आरडीएसएस योजनेतून वीज चोरी थांबविण्यासाठी शहरातील …

मुक्ताईनगरच्या खडसे महाविद्यालयात अग्निवीर सैन्यदल भरती पूर्व प्रशिक्षण :

मुक्ताईनगर :-कवयित्री कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव विद्यार्थी विकास विभाग व श्रीमती जी.जी. खडसे महाविद्यालय मुक्ताईनगरचे विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सहादिवशीय …

निंभोरा ब्रु|| डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती गठीत.

भुसावळ:- तालुक्यातील निभोरा ब्रु || येथे रविवार रोजी Bनुकतीच त्रिरत्न बुद्ध विहारात बौद्ध जन परिषद चे अध्यक्ष एन. टी. इंगळे यांच्या अध्यक्षते खाली बैठक संपन्न …

भारतीय जनता पार्टी सहकार आघाडीची जळगाव पूर्व जिल्हा कार्यकारणी घोषित : राकेश फेगडे यांची जिल्हाध्यक्ष पदी निवड :

भुसावळ – भारतीय जनता पार्टी सहकार आघाडीची जिल्हा कार्यकारणी नुतन जिल्हाध्यक्ष राकेश फेगडे यांनी नुकतीच जाहीर केली आहे. यात सरचिटणीस पदी अजय जाहांगीदार व सुनील …