कोथळी येथे उमेदवार रक्षाताई खडसे यांच्यासह खडसे कुटुंबीयांनी बजावला मतदानाचा हक्क

जळगाव –मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावात मध्ये माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे, पत्नी मंदाकिनी खडसे, रावेर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार रक्षा खडसे यांनी सहकुटुंब उपस्थित राहून मतदानाचा …

निधन वार्ता : चेतन चौधरी.

भुसावळ – CISF फरक्का वेस्ट बंगाल येथे कार्यावर असलेले चेतन लक्ष्मण चौधरी (३७) यांचे अल्पशा आजाराने दि ११ रोजी निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा दि.१३ रोजी …

लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी EVM मशीनसह साहित्य वाटपची प्रक्रिया पूर्ण ;

रविवार रोजी रावेर लोकसभा मतदारसंघकारिता नियुक्त निवडणूक निर्णय अधिकारी अंकुश पिनाटे यांनी संबंधित ठिकाणी पाहणी केली. तसेच 12-भुसावळचे विधानसभा मतदार संघाचे सहा. निवडणूकनिर्णय अधिकारी तथा …

राज्यात पाऊसासह काही ठिकाणी गारपिटीचा इशारा ; जळगाव जिल्ह्यात पावसाचा अंदाज ! –

जळगाव राज्यातील बहुतांश भागात उन्हाचा तडाखा कायम असताना दुसरीकडे राज्यात अवकाळी पावसाच्या सरी कोसळत आहेत. हवामान विभागाने आज (दि १२) पालघर वगळता संपूर्ण राज्यात पाऊस …

भुसावळात परशुराम जयंतीनिमित्त निघाली शोभायात्रा -महिलांचे लेझीम, ध्वज, यष्टी पथक ठरले आकर्षण :

भुसावळ : परशुराम जयंतीनिमित्त शुक्रवारी शहरात काढण्यात आलेल्या शोभायात्रेतील कल्याण येथील ढोल पथकासोबतच महिलांचे लेझीम पथक, यष्टी पथक व ध्वज पथक यांनी येणार्‍या जाणार्‍यांचे लक्ष …

सौ. योगीता सचिन डेलीवाला यांचे संथाराव्रत सुरू

भुसावळ- येथील धर्मनिष्ठ डेलीवाला परिवाराची सून व सचिन डेलीवाला यांची धर्मपत्नी सौ. योगीता सचिन डेलीवाला यांनी जैन धर्मीय संथाराव्रत ग्रहण केले असून आज त्यांचा नववा …

रावेर ,जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी उद्या मतदान जिल्ह्यात ३८८६ मतदान केंद्र ; साहित्यासह अधिकारी ,कर्मचारी मतदान केंद्राकडे रवाना

१७ हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती १५९३ वाहनांची सोय , तगडा पोलीस बंदोबस्त तैनात जळगाव;- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करीता जळगाव जिल्ह्यातील जळगाव व रावेर लोकसभा मतदार …

भुसावळात अमृत योजनेच्या जलकुंभावरून पडल्याने कासव्यातील मजुराचा मृत्यू –

भुसावळ : भुसावळ शहरातील गडकरी नगरात सुरू असलेल्या अमृत योजनेच्या माध्यमातून बांधण्यात येत असलेल्या जलकुंभावर काम करीत असलेला मजूर वसंत चावदस मोरे (50) यांचा जलकुंभावरून …

मेल/एक्सप्रेस गाड्यांमध्ये उन्हाळ्यात होणारी गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेवर भुसावळ विभागातील मार्गावर 106 उन्हाळी गाड्या धावत आहेत. भुसावळ मंडळात, मेल/एसएस वाहनांमध्ये आरपीएफ आणि वाणिज्य विभाग …

राज्यात कोरोनाचा नवा व्हेरियंट दाखल :

मुंबई: कोरोनाचा जेएन १ नंतरचा नवा व्हेरियंट केपी २ (फ्लर्ट) हा राज्यात दाखल झाला आहे. या नव्या व्हेरियंटचे ९१ रुग्ण राज्यात आढळले असून नागरिकांनी काळजी …

“आखाजी सण मोलाचा ” महिलांनी लुटला आनंद : माहेरच्या आठवणीत रमल्या महिला ;

भुसावळ – सकल लेवा महिला मंडळ भुसावळ परिसर आयोजि ‘आखाजी सण मोलाचा ” हा कार्यक्रम १० मे रोजी उत्साहात साजरा झाला. सदर कार्यक्रमासाठी अरुण बोरोले,व …

भुसावळ रस्त्यावर अपघात : खिरोद्यातील तरुण जागीच ठार ;

यावल : फैजपूर शहरातील भुसावळ रस्त्यावर टीव्हीएस शोरूमच्या पुढे चारचाकी वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाला होता तर एक जण जखमी झाला होता. बुधवार, 1 मे …

होय मी मतदान नक्की करणार : सर्व धावपटूंनी शपथ घेऊन व्यक्त केला निर्धार “

भुसावळ – रविवारी १३ मे रोजी संपन्न होणाऱ्या रावेर लोकसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदान करण्याचा निर्धार व्यक्त करतांना सदरचे मतदान प्रत्येक धावपटू धर्म, जात,वंश,भाषा, समाज …

रेल्वे उन्हाळी विशेष गाड्या चालवणार :

अधिक गाड्यांची मागणी पूर्ण करण्यासाठी आणि उन्हाळी हंगामात आरामदायी प्रवास देण्यासाठी रेल्वेचे प्रयत्न सुरू आहेत.प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वेने अहमदाबाद ते खुर्दा रोड , …

मोहाडीत जुगाराच्या वादातून दोन गटात वाद ; दगडफेकी नंतर तणाव

जळगाव ;- अक्षय तृतीयानिमित्त जुगार सुरू असताना झालेल्या वादातून मोहाडी रोडवरील जगवानी पेट्रोल पंपाजवळ दोन गटात तुफान दगडफेक होऊन तणावाचे वातावरण निर्माण झाल्याची घटना शहरातील …

मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा ; मतदान प्रक्रियेसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण ; प्रशासनाकडून मतदान केंद्रावर विविध सुविधा ;

जळगाव ;– जिल्ह्यातील मतदानाचा टक्का वाढण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे विविध उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. मतदान अवघ्या तासांवर राहिले असून मतदारांनी मतदानाचा हक्क बजवायचा आहे , …

वरणगाव येथे रेल्वेच्या धक्क्याने तरुणी ठार…

वरणगाव – वरणगाव येथे एका २४ वर्षीय तरुणीचा रेल्वेचा धक्का लागल्याने अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, मुळ रावेर तालुक्यातील …

रेल्वेच्या विद्युत लोको शेडमध्ये क्रांतीसुर्य महाराणा प्रताप यांची जयंती उत्साहात साजरी.

भुसावळ – येथिल रेल्वेच्या विद्युत लोको शेडमध्ये क्रांतीसुर्य महाराणा प्रताप यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी वरिष्ठ मंडल विद्युत अभियंता सौरभ गोयल,मंडल विद्युत अभियंता अंकुर …

हृदयद्रावक, मुलाच्या वाढदिवशी तरुण पित्याची गळफास घेऊन आत्महत्या ! -जळगावात गणेश नगर परिसरातील घटना,

जळगाव : येथील एका तरुण व्यापाराने नैराश्यातून आईच्या घरी जाऊन पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी दि. ९ मे रोजी गणेश नगर भागात …

शिवसेनेतर्फे वीर महाराणा प्रताप जयंतीनिमित्त अभिवादन : वरणगावला प्रतीमा पूजन करून जयंती साजरी :

वरणगाव – येथे शिवसेनेतर्फे वीर योद्धा महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांच्या निवासस्थानी महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेचे औक्षण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी …