भुसावळ (प्रतिनिधी )-
खाली दिलेल्या माहितीनुसार रेल्वे पुढील उत्सव विशेष गाड्यांची सेवा वाढविणार आहे.
1)गाडी क्रमांक 06067 अप चेन्नई एगमोर-जोधपूर दिनांक 06.02.2021 ते दिनांक 27.03.2021 पर्यंत(शनिवार)
2)गाडी क्रमांक 06068 डाउन जोधपूर-चेन्नई एगमोर दिनांक 08.02.2021 ते दिनांक 29.03.2021 पर्यंत(सोमवार)
स्टॉप-बडनेरा,अकोला,शेगांव,भुसावल,जळगांव
3) गाडी क्रमांक 06733 डाऊन रामेश्वरम ओखा दिनांक 05.02.2021 ते दिनांक 26.03.2021पर्यंत (शुक्रवार)
4) गाडी क्रमांक 06734 अप ओखा रामेश्वरम दिनांक 09.02.2021 ते दिनांक 30.03.2021पर्यंत (मंगळवार)
स्टॉप- मनमाड,जळगाव
5) गाडी क्रमांक 03259 अप पटना मुंबई दिनांक 31.01.2021 ते दिनांक 31.03.2021 पर्यंत(रविवार, बुधवार)
6)गाडी क्रमांक 03260 डाउन दिनांक 02.02.2021 ते दिनांक 02.04.2021(मंगळवार,शुक्रवार)
स्टॉप-भुसावळ
7)गाडी क्रमांक 02545 अप रक्सौल ते लोकमान्य टिळक टर्मिनस दिनांक 28.01.2021 ते दिनांक 25.03.2021 पर्यंत(गुरुवार)
8) गाडी क्रमांक 02546 डाऊन लोकमान्य टिळक टर्मिनस ते रक्सौल दिनांक 30.01.2021 ते दिनांक 27.03.2021 पर्यंत(शनिवार)
स्टॉप- खंडवा,भुसावळ,मनमाड
9)गाडी क्रमांक 05547 अप रक्सौल लोकमान्य टिळक टर्मिनस दिनांक 25.01.2021 ते दिनांक 29.03.2021 पर्यंत(सोमवार)
10)गाडी क्रमांक 05548 डाऊन लोकमान्य टिळक टर्मिनस ते रक्सौल दिनांक 27.01.2021 ते दिनांक 31.03.2021 पर्यंत(बुधवार)
स्टॉप- खंडवा,भुसावळ,मनमाड
11)गाडी क्रमांक 05267 अप रक्सौल लोकमान्य टिळक टर्मिनस दिनांक 30.01.2021 ते दिनांक 27.03.2021 पर्यंत(शनिवार)
12)गाडी क्रमांक 05268 डाऊन लोकमान्य टिळक टर्मिनस ते रक्सौल दिनांक 01.02.2021 ते दिनांक 29.03.2021 पर्यंत(सोमवार)
स्टॉप- खंडवा,भुसावळ,नासिक
13) गाडी क्रमांक 05563 अप जयनगर उधना दिनांक 28.01.2021 ते दिनांक 25.03.2021 पर्यंत(गुरुवार)
14) गाडी क्रमांक 05564 डाऊन उधना जयनगर दिनांक 31.01.2021 ते दिनांक 28.03.2021 पर्यंत(रविवार)
स्टॉप- खंडवा,भुसावळ,जळगांव
आरक्षणः पूर्णपणे आरक्षित विस्तारित उत्सव विशेष गाडी क्रमांक 03260,02546,05548 आणि 05268 साठी आरक्षण विशेष शुल्कासह दिनांक 30.01.2021 पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रे व www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरु होईल
उपरोक्त विशेष गाड्यांच्या थांब्यांवरील सविस्तर वेळेसाठी कृपया
www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या
किंवा एनटीईएस अॅप डाउनलोड करा.
केवळ आरक्षित तिकिट असलेल्या प्रवाश्यांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल.
प्रवाशांनी बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड -१९ शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे.



