वरणगावला नेत्र तपासणी शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद ; ३२३ रुग्णाची तपासणी ;


भुसावळ प्रतिनिधी.
हिंदुहृयसम्राट,शिवसेनाप्रमुख |बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त वरणगाव शहर शिवसेनेच्या वतीन नेत्र तपासणी शिबीरात ३२३ नागरीकाणी तपासणी करुण शिबीरास उत्सुपुर्त प्रतिसाद दिला

छत्रपती शिवाजी महाराज स्मारक प्रांगणात शहर शिवसेना व नादुरा येथील मोहनराव नारायण नेत्रालय यांच्या सयुक्त विद्यामानाने मोफत नेत्र तपासणी.शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबीरात अत्याधुनिक मशिनीद्वारे तपासणी करण्यात येऊन रुग्णाना मोफत चष्मे वाटप करण्यात आले असुन नेत्र तपासणी नंतर शस्त्रक्रिया ही मोफत करण्यात येणार आहे
शिबीराची सुरुवात प्रथम छत्रपती शिवाजी महाराजाच्या प्रतिमेच पुष्पमाला अपर्ण करीत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यात आले
यावेळी सजीव कोलते , रविन्द्र सुतार ,सुशिल जगले , महेद्र शर्मा ,जितेद्र देवघाटोळे , गुणवंत भोई ,दिगबंर चौधरी , प्रशात पाटील , गंभीर माळी , सुपडू धनगर , जयेश हजबन, भुषण शर्मा , सजय कोळी इं उपस्थीत होते तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुनिल भोई यानी परिश्रम घेतले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *