भुसावळात शिवसेनाप्रमुख सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न ; रेलकामगार सेनेचा स्तुत्य उपक्रम ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
शिवसेनाप्रमुख सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व मुख्यमंत्री रेल कामगार सेनेचे आधारस्तंभ उद्धव ठाकरे यांच्या आवाहना नुसार रेल कामगार सेना भुसावळ तर्फे रेल्वे येथील दवाखान्यात रक्तदान शिबिर घेण्यात आले. यावेळी 75 रक्तदात्यांनी उत्सुर्तपने रक्तदान केले.
शिबिर उद्घाटन प्रमुख पाहुणे सीएमएस पी के सामन्तराय यांनी छत्रपति शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास माल्यापर्ण करून केले. एसीएमएस श्रवनकुमार, सिनियर डीएमओ डॉ. मल्होत्रा,डॉ कश्यप यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस माल्यार्पण केले. सामन्तराय,श्रवनकुमार, मल्होत्रा यांनी आपल्या मनोगता मध्ये रक्तदान का कधी व कशासाठी करावे सविस्तर सांगून रक्तदानाचे महत्व पटवून दिले. रक्तदान शिबिर आयोजित केल्यामुळे रेल कामगार सेनेला विशेष धन्यवाद दिले. सेवानिवृत्त होवून सुद्धा हे शिबिर यशस्वी करणेसाठी प्रदीप भुसारे,मंगू शेलोडे, शांताराम सपकाले,सुरेंद्र यादव,वीरकुमार ममैय्या यांनी परिश्रम घेतले.ललितकुमार मुथा,राजेश लखोटे, प्रितम टाक,विनोद वाघे,अरविंद थोरात,प्रकाश करसाले, कमलाकर बनाईत,राकेश पाठक,मुकुंद मोरे,अनिल आहेर,हेमंत गौर,नीलेश गेडाम,सूरज रायकवार,पंकज ठाकरें,रमेश मराठे,किरण मलबारी,नरेश शर्मा,भरत शर्मा,निरंजन राऊत,किरण तायड़े,मुकेश महाजन,पूर्वेश सोनवणे,सुरेश वानखेड़े,महेश पाटिल,जीत घेंघट,हरीश चावरिया,सजंय चौधरी,अजय पाटिल,प्रसाद सोनवणे,सुनील सोनवणे,जे एम जगताप,महेंद्र सोनवणे, अशोक महाजन,योगेश दुधे, योगेश गावंडे रमेश मोटे,गणेश शिंदे,प्रितम बेलोकार,नईमखान,विनोद मासरे सह इतर कार्यकर्ते हजर होते.
यावेळेस अल्पसंख्यांक जिल्हाप्रमुख अफसरखान,शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्याम श्रीगोंदेकर,प्रा उत्तम सुरवाड़े तालुका विधानसभा क्षेत्रप्रमुख संतोष सोनवणे, तालुका विधानसभा संघटक प्रा धीरज पाटिल,शहर प्रमुख नीलेश महाजन,बबलू बरहाटे,मा नगरसेवक दीपक धांडे,शहर संघटक योगेश बागुल,युवासेना उपजिल्हाअधिकारी भरत पवार,देवेंद्र पाटिल,प्रतिभा सोनार,राजेश्री सुरवाड़े यांनी शिबिर स्थळी भेट
देवून रेल कामगार सेनेचे कौतुक केले . तसेच जैन सोशल ग्रुपचे नरेंद्र चोरडिया,पंकज मंडलेचा,भूषण चोरडिया यांनी सुद्धा भेट दिली.
ललितकुमार मुथा यांनी आभार मानले.
या शिबिरासाठी पालकमंत्री ना गुलाबराव पाटिल व केंद्रीय अध्यक्ष आनंदराव अडसुळ यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.


फोटो कॅप्शन – रक्तदान करतांना राजेश लखोटे
डाविकड़ून प्रितम टाक,ललितकुमार मुथा,प्रदीप भुसारे,प्रकाश करसाळे,मंगु शेलोडे,कमलाकर बनाइत, शांताराम सपकाळे ,मुकुंद मोरे, वीरकुमार ममैय्या,महेंद्र भोळे आदी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *