पगार उशिराने होत असल्याने शिक्षकांमध्ये संताप ; शिक्षणाधिकारीसह वेतन अधीक्षक व शिक्षणसभापती यांना निवेदन ;

भुसावळ (प्रतिनिधी )-प्रत्येक महिन्याला पगार उशिरा होत असल्याने जिल्ह्यातील खाजगी प्राथमिक शिक्षकांमधून संतापाची भावना व्यक्त होत आहे. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे पगार शासन निर्णयानुसार एक …

भादली-जळगाव दरम्यान 5 नोव्हेंबरपर्यंत ब्लॉक ; नॉन इंटरलॉकिंग कामामुळे अप-डाऊनच्या रेल्वे गाड्यांवर होणार विपरीत परीणाम

भुसावळ (प्रतिनिधी )-रेल्वे प्रशासनाने भादली-जळगाव दरम्यान नॉन इंटरलॉकिंगच्या कामाला सुरुवात केली असून 5 नोव्हेंबरपर्यंत वेगवेगळ्या दिवशी, वेगवेगळ्या वेळेस मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. यामुळे काही मेल-एक्सप्रेस …

भुसावळात दुर्गा विसर्जन शांततेत ; कोरोनामुळे प्रशासनाने मिरवणुकीला नाकारली परवानगी : पोलिसांचा चोख बंदोबस्त

भुसावळ (प्रतिनिधी )-कोरोनामुळे दुर्गा विसर्जन मिरवणुकीला प्रशासनाने परवानगी नाकारल्यानंतर शहरातील सार्वजनिक उत्सव मंडळातर्फे वाहनावरून थेट तापी नदीपात्रात मूर्ती नेण्यात येवून शांततेत विसर्जन करण्यात आले. याप्रसंगी …

रेल्वे प्रवाशांसाठी पुन्हा विशेष गाड्यांचा दिलासा ; भुसावळ विभागातील प्रवाशांना होणार सहा विशेष गाड्यांचा लाभ ;

भुसावळ (प्रतिनिधी )-सण-उत्सवांचे दिवस पाहता प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी अतिरीक्त सहा विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. आरक्षित असलेल्या गाड्यांमध्ये प्रवाशांना कोरोना नियमांचे पालन …

भुसावळ नगरपरिषदेने सक्तीची कर वसुली थांबवावी ; नगरविकास मंत्र्याची माजी नगराध्यक्षांनी घेतली भेट ;

भुसावळ (प्रतिनिधी )-नगर परिषदेच्या सक्तीच्या कर वसुली बाबत गुरूवार दिनांक २१ रोजी नगर विकास राज्यमंत्री नामदार प्राजक्त तनपुरे यांना निवेदन देऊन कोविड-१९ मध्ये अनेकांच्या हाताला …

भुसावळात नवरात्री निमित्त बालीकांची दंत तपासणी ; इनर व्हील क्लबचा स्तुत्य उपक्रम

भुसावळात नवरात्री निमित्त बालीकांची दंत तपासणी ; इनर व्हील क्लबचा स्तुत्य उपक्रमभुसावळ (प्रतिनिधी )भुसावळात इनर व्हील क्लब तर्फे नवरात्री निमित्त बालीकांचे दंत तपासणी करण्यात आली.,ही …

माजी मंत्री एकनाथराव खडसे हेलिकॉप्टरने मुंबईला रवाना –

मुक्ताईनगर –भाजपापासून गेल्या चार वर्षांपासून डावलण्यात येत असलेले माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी बुधवारी भाजपाला रामराम करीत राष्ट्रवादी प्रवेशाची घोषणा केली होती शिवा शुक्रवार, 23 …

अल्पवयीन मुलीचा विनयभंग; ३२ वर्षीय शिक्षका विरुद्ध गुन्हा दाखल ;

यावल ( प्रतिनिधी ) –शहरातील ६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा खाजगी शिकवणी घेणाऱ्या एका ३२ वर्षीय शिक्षकाने विनयभंग केल्याने संपूर्ण शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली. ही …

भुसावळ रेल्वे विभागामधे शहीद दिवस साजरा ;

भुसावळ (प्रतिनिधी )-संपूर्ण भारत वर्ष मधे दिनांक २१ ऑक्टोबर रोजी शहीद दिवस म्हनूनं साजरा करण्यात येत असतो .केंदीय पुलिस बलाचे जवान सन १९५९ मधे लदाख …

जबलपुर – कोइम्बतुर दरम्यान विशेष गाड़ी

भुसावळ (प्रतिनिधी )-प्रवाशांची होणारी गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने विशेष गाड्या धावण्याचा निर्णय घेतला आहे. तपशील खालीलप्रमाणे आहेत-1) जबलपुर – कोइम्बतुर विशेष गाड़ी (6 फेरी )गाड़ी …

भुसावळ मुख्य तिकीट निरीक्षक यांचा अपर मंडळ रेल्वे प्रबंधक यांच्याकडून विशेष सत्कार ;

भुसावळ (प्रतिनिधी )-रेल्वे बोर्ड नवी दिल्ली स्थित कार्यकारी संचालक विवेक श्रीवास्तव यांनी रेल्वे मदत पोर्टल वरील या कार्याचा आढावा घेतला होता व तक्रारीचे यथोचित निवारण …

हद्दपार आरोपी शम्मी चावरीया भुसावळ बाजारपेठ पोलिसांच्या जाळ्यात –

भुसावळ (प्रतिनिधी )-गुन्हेगारी पार्श्‍वभूमीवर हद्दपार करण्यात आलेला आरोपी शहरात आल्याची माहिती बाजारपेठ पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी बुधवार रोजी कारवाई करीत आरोपीला ताब्यात घेतले .शम्मी प्रल्हाद चावरीया …

भुसावळात सहा मंडळांविरुद्ध गुन्हे : चार फूटापेक्षा अधिक उंचीची बसवली मूर्ती –

भुसावळ (प्रतिनिधी )-शहरातील सहा दुर्गोत्सव मंडळांनी चार फुटापेक्षा मोठ्या उंचीची मूर्ती बसवू नये, अशा सूचना पोलिसांनी केल्यानंतरही नियमांचे उल्लंघण केल्याने त्यांच्याविरुद्ध बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा …

अमरावती येथील गुह्यातील सुमारे दोन वर्षापासून फरार असलेला आरोपी बाजारपेठ पोलिसांच्या ताब्यात ;

भुसावळ (प्रतिनिधी )-अमरावती शहर मधील नागपुरी गेट पो.स्टे.ला २०१८ साली भाग 5 गु.र.न १८४ / २०१८ भा.द.वी क.३६३,३६६,३७६ पो.स्को ४ व ६ दाखल असुन यातील …

भुसावळातील वाढती गुन्हेगारी मोडून काढणार – उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे

भुसावळ (प्रतिनिधी) –भुसावळ विभागात नव्याने रूजू झालेले उपविभागीयपोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी पदभारस्विकारल्यानंतर २१ बुधवार रोजी प्रथमच पत्रकार परिषद घेतली.यावेळी वाघचौरे बोलत होते .भुसावळ शहर …

सेंट्रल रेल्वे स्कूलच्या वार्षिक नियतकालिक सृजनचे प्रकाशन –

भुसावळ –सेंट्रल रेल्वे स्कूलच्या वार्षिक नियतकालिक सृजनचे प्रकाशन नुकतेच डीआरएम विवेककुमार गुप्ता यांच्याहस्ते करण्यात आले. प्रसंगी सिनी डीपीओ एन.डी.गांगुर्डे, रेल्वे स्कूलचे प्राचार्य सतीश कुलकर्णी संपादक …

भुसावळातील प्रभाग 18 मध्ये अमृत योजनेच्या कामाला सुरुवात –

भुसावळ (प्रतिनिधी )-केंद्र शासनाची महत्वकांक्षी योजना असलेल्या अमृत योजनेच्या कामाला भुसावळातील प्रभाग क्रमांक 18 मध्ये मंगळवार २० पासून प्रारंभ झाला. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष …

अहिल्यादेवी कन्या विद्यालयात शारदोत्सव ; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच विद्यार्थिनीं शिवाय शांततेत उत्सवास प्रारंभ ;

भुसावळ (प्रतिनिधी )-श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळ संचालित अहिल्यादेवी कन्या विद्यालयात पाच दिवसीय शारदोत्सवाला नुकताच प्रारंभ झाला. संस्थेचे अध्यक्ष सोनू मांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. …

डॉ.मानवतकर यांच्या हॉस्पिटलची तोडफोड- गुन्हा दाखल –

भुसावळ (प्रतिनिधी )-शहरातील डॉ.मानवतकर यांच्या हॉस्पिटलमध्ये दिनांक 10 ऑक्टोबर 2020 रोजी पंचशील नगर भागात एका तरुणास जुन्या भाडंणावरून लोंखडी रॉड ने मारहाण केल्याचा घटना घडली …

बंद घर टार्गेट ; घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून ३७ हजाराचा मुद्देमाल लंपास ;

भुसावळ (प्रतिनिधी )-शहरातील मुन्ना तेली यांच्या घराजवळ लक्ष्मी नगर भागात अज्ञात चोरट्यांने मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून ३७हजार रुपयांचा ऐवज चोरुन पोबारा झाल्याची घटना घडली असून …

भुसावळ तालुका काँग्रेसची महत्वपूर्ण बैठक संपन्न ;

भुसावळ (प्रतिनीधी )-महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष ना.बाळासाहेब थोरात यांचे आदेशान्वये,जळगांव जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष अँड.संदिप भैय्या पाटील यांचे नेतृत्वात तसेच उत्तर महाराष्ट्र काँग्रेसचे समन्वयक …