जळगाव जिल्ह्यात आज 80 कोरोना बाधित रुग्ण आढळले, 242 रुग्ण कोरोनामुक्त ;

जळगाव जिल्ह्यात आज 80 कोरोना बाधित रुग्ण आढळले,
242 रुग्ण कोरोनामुक्त ;
जळगाव –
जिल्हा कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात 80 बाधित रूग्ण आढळले आहे. तर 242 रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तसेच आजचे मृत्यू 01

जळगाव शहर- 07, जळगाव ग्रामीण- 03, भुसावळ- 06 , अमळनेर-03, चोपडा-05, पाचोरा-08, भडगाव-00, धरणगाव-01, यावल- 03, एरंडोल- 04, जामनेर-04, रावेर-04, पारोळा-02, चाळीसगाव-25, मुक्ताईनगर-02, बोदवड-01 आणि इतर जिल्हे 02 असे एकुण 80 बाधित रूग्ण आढळले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *