जळगाव – जनमत प्रतिष्ठान तर्फे शुक्रवार रोजी गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली . प्रसंगी क्लास मध्ये मुलांनी शिक्षकांना फुलगुच्छ घेऊन गुरुपौर्णिमा साजरी केली गुरु चे महत्व काय असते हे प्रतिभा मेटकर मॅडम यांनी मुलांना पटवून दिले,त्यानंतर वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला,

शिरसोली रोडला अन्नदानाचा कार्यक्रम झाला , याप्रसंगी जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले, कोटा क्लासचे संचालक संजय कुमार सिंग,प्रतिभा मेटकर, गायत्री ठाकरे,मनोहर धनगर ,रोहिणी पाटील ,प्रहार चे किरण कोलते,हर्षाली पाटील, उपस्थित होते ,


