भुसावळ –
रेल्वे प्रशासन द्वारा रायपुर विभागामध्ये दुहेरीकरणआणि विद्युतीकरण चे कार्य , नॉन इंटरलॉकिंग ,पॉवर ब्लॉक तसेच यार्ड रिमाऊंडलिंग चे कार्य रायपूर – टीटलागड दरम्यान केले जात असून विशेष गाड्यांचे रद्दीकरण करण्यात आले आहे.
भुसावळ विभागातून धावणाऱ्या विशेष गाड्या पुढील प्रमाणे-
02857 विशाखापटनम लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष दिनांक 25.07 2021 आणि 01.08.2021 रोजी सुटणारी रद्द
02858 लोकमान्य टिळक टर्मिनस विशाखापटनम विशेष दिनांक 27.07 2021 आणि 03.08.2021 रोजी सुटणारी रद्द
02827 पुरी सुरत विशेष दिनांक 25.07 2021 आणि 01.08.2021 रोजी सुटणारी रद्द
02828 सुरत पुरी विशेष दिनांक 27.07 2021 आणि 03.08.2021 रोजी सुटणारी रद्द
09494 पुरी गांधीधाम विशेष दिनांक 26.07 2021 आणि 02.08.2021 रोजी सुटणारी रद्द
09493 गांधीधाम पुरी विशेष दिनांक 30.07 2021 आणि 06.08.2021 रोजी सुटणारी रद्द
02145 लोकमान्य टिळक टर्मिनस पुरी विशेष
दिनांक 25.07 2021 आणि 01.08.2021 रोजी सुटणारी रद्द
02146 पुरी लोकमान्य तिलक टर्मिनस विशेष दिनांक 27.07 2021 आणि 03.08.2021 रोजी सुटणारी रद्द
प्रवाशांनी नोंद घ्यावी असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे .



