जळगावात प्रहार संस्थापक ना.बच्चुभाऊ कडु यांच्या वाढदिवसानिमित्त तंड्या भिल वस्तीत अन्नदान ;

जळगाव महाराष्ट्र राज्य प्रहार जनशक्ती पक्ष सलंग्नित प्रहार शैक्षणिक व सामाजिक बहुउद्देशिय संघटना तर्फे नामदार राज्यमंत्री बच्चुभाऊ कडु यांचे वाढदिवसा निमित्त ३० जुन ते ५ …

भुसावळात प्रहार संस्थापक ना.बच्चुभाऊ कडु यांच्या वाढदिवसानिमित्त एकलव्य भिल्ल वस्ती मध्ये अन्नदान ;

भुसावळ (प्रतिनिधी )-महाराष्ट्र राज्य प्रहार जनशक्ती पक्ष सलंग्नित प्रहार शैक्षणिक व सामाजिक बहुउद्देशिय संघटना तर्फे संस्थापक ना.बच्चुभाऊ कडु यांचे वाढदिवसा निमित्त ३० जुन ते ५ …

जळगाव जिल्ह्यात आज फक्त 5 कोरोना बाधित रुग्ण, 60 रुग्ण कोरोनामुक्त ;

जळगाव – जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग हा न्यूनतम पातळीकडे पोहचला असून गत चोवीस तासांमध्ये जिल्ह्यात फक्त पाच बाधीत रूग्ण आढळून आले असून ६० पेशंटनी कोरोनावर मात …

भुसावळ उपनगराध्यक्षपदाची सोनी बारसे यांना मिळणार संधी ?

भुसावळ –पालिकेचे उपनगराध्यक्ष प्रमोद नेमाडे यांचा दोन महिन्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने आता उपनगराध्यक्षपदाची संधी सोनी संतोष बारसे यांना मिळणार आहे. नेमाडे यांना संधी मिळाल्यानंतर दोन …

भुसावळचे डॉ.नितीन पाटील यांचा मुंबईत ‘देवदूत’ पुरस्काराने सन्मान –

मुंबई : कोरोनाच्या कठीण काळात केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेत भुसावळातील श्री रीदम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, हार्ट , ट्रामा आणि डायलिसिस सेंटरचे डॉ.नितीन पाटील यांना …

राज्यात एकाच दिवसात तब्बल आठ लाख नागरिकांचे लसीकरण महाराष्ट्राची आतापर्यंतची सर्वोच्च कामगिरी :

मुंबई – कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत महाराष्ट्राने पुन्हा एकदा आतापर्यंतची विक्रमी उच्चांकी कामगिरी आज शनिवारी 3 जुलै रोजी नोंदविली. रात्री आठपर्यंत दिवसभरात ७ लाख ९६ …

जळगाव जिल्ह्यात आज १५ नवीन कोरोना रुग्ण

जळगाव | प्रतिनिधी जिल्ह्यात आज १५ नव्या बाधित रुग्णांची नोंद झाली आहे.तर ७५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. दरम्यान आज एकाच रुग्णाचा मृत्यू झालेला …

मध्यप्रदेशातून अवैधरीत्या गुरांची वाहतूक : चौघांना अटक –

रावेर –मध्यप्रदेशातून अवैध गुरांची वाहतूक करणार्‍या चौघा आरोपींना पोलिसांनी अटक केली असून तीन गुरांची सुटका करीत महिंद्रा पीकअप गाडीसह सुमारे पाच लाख 18 हजारांचा मुद्देमाल …

प्लास्टिक निर्मूलन ग्रीन पर्यावरणासाठी स्वाती देव यांना पुरस्काराने सन्मानित ;

भुसावळ –आंतरराष्ट्रीय इनरव्हील जगातील सर्वात मोठी महिला संघटना असून इनरव्हील जिल्हा 303 द्वारा एन्कोमॅस्टिक पुरस्कार 2019 – 20 यावर्षाचा पुरस्कार देण्यात आले. यावर्षाच्या प्रेसिडेंट स्वाती …

भुसावळात राज्यमंत्री ना .बच्चुभाऊ कडु यांचे वाढदिवसा निमित्त मोफत नेत्र तपासणी संपन्न ;

भुसावळ (प्रतिनिधी )-महाराष्ट्र राज्य प्रहार जनशक्ती पक्ष सलंग्नित प्रहार शैक्षणिक व सामाजिक बहुउद्देशिय संघटना तर्फे नामदार राज्यमंत्री बच्चुभाऊ कडु यांचे वाढदिवसा निमित्त ३० जुन ते …

भुसावळ तालुक्यातील साकरी येथे महसुल विभागाची धडक कारवाई – सहा डंपर मुरुमासह ताब्यात ;

.भुसावळ – तालुक्यातील साकरी या गावी महसुल विभागाने धडक कारवाई करीत अवैध गौण खनिजाची वाहतुक करणारे सहा डंपर मुरुमासह ताब्यात घेतले आहे .महसुल विभागाच्या वतीने …

भुसावळ येथे घरफोडी प्रकरणी गुन्हेगारांची ओळख परेड ;

भुसावळ प्रतिनिधी – उपविभागातील संभाव्य घरफोडी,चोरी यासारख्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याच्या दृष्टिकोनातून आज शनिवार रोजी भुसावळ उपविभागातील पोलीस स्टेशन्सला यापूर्वी घरफोडीचे गुन्हे दाखल असणाऱ्या आरोपिंची अर्थात …

पत्नी व मुलीची हत्या करून स्वतः घेतला गळफास :

अमरावती –पत्नी व मुलीची हत्या करून पतीने राहत्या घरातच गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना येवदा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या भामोद येथे उघडकीस आली आहे. ज्या गावात …

भुसावळात आज किराणा दुकानांसह भाजीपाला सेवा राहणार सुरू –

भुसावळ : अत्यावश्यक सेवेतील किराणा व भाजीपाला विक्री दुपारी चार वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती पालिकेचे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांनी दिली. कोरेानाच्या डेल्टा प्लस व्हॅरिएंटच्या …

भुसावळातील श्रीराम मंदिर भागातील महागर्डी प्रॉपर्टी परस्पर विकली ; एजंटांसह तिघांविरुद्ध भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल ;

भुसावळ (प्रतिनिधी )-शहरातील वर्दळीच्या श्रीराम मंदिर भागातील प्रॉपर्टी विक्रीच्या बहाण्याने तक्रारदारासह त्यांच्या नातेवाईकांकडून तब्बल 62 लाख तीन हजार 600 रुपये उकळण्यात आले शिवाय महागडी प्रॉपर्टीची …

भुसावळात क्रीडा संकुल कामासाठी तातडीने काढावी निविदा – भुसावळात आमदार संजय सावकारेंच्या आढावा बैठकीत सूचना : निविदा न काढल्याने विचारला जाब –

भुसावळ – शहरातील तालुका क्रीडा संकुलासाठी निधी मंजूर केल्यानंतरही निविदा का काढण्यात आली नाही? असा प्रश्‍न आमदार संजय सावकारे यांनी उपस्थित केला. क्रीडा संकुलासंदर्भात आमदारांच्या …

कपिल वस्तीनगर जवळ भरधाव कंटेनर लक्झरीवर आदळला : सुरतचा प्रवासी ठार तर दहा प्रवासी जखमी ;

भुसावळ (प्रतिनिधी )-भरधाव कंटेनर व लक्झरीमध्ये धडक होवून झालेल्या अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला तर दहा प्रवासी जखमी झाले.राष्ट्रीय महामार्गावरील कपिलवस्तू नगराजवळ शनिवार, 3 रात्री …

शिक्षक परिषदेचे ५ जुलैला राज्यव्यापी आंदोलन – शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी काळया फिती लावून काम करणार ;

भुसावळ – शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित मागण्यांसंदर्भात पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने सोमवार ५ जुलै रोजी एक दिवसीय राज्यव्यापी …

आयुध निर्माणी कर्मचाऱ्यांचा अनिश्चितकालीन संपावर जाण्याचा निर्धार : ८ जुलैला संपाबाबत नोटिस सरकारला बजावणार ; कामगारांनी केला “एस्मा” कायद्याचा निषेध :

भुसावळ –आयुध निर्माणीचे निगमीकरण निर्णय रद्द करण्यासाठी देशातील ४१ आयुध कारखान्यांचे ७६ हजार कर्मचारी २६ जुलै पासून अनिश्चितकालीन संपावर जाणार आहेत. ८ जुलै रोजी सर्व …

ओबीसी आरक्षण अबाधितसाठी चाळीसगाव तेली समाजाचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण ; तहसीलदार अमोल मोरे यांना दिले निवेदन :

चाळीसगाव –चाळीसगाव येथील शहर तेली समाज , तालुका तेली समाज आणि महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा युवा आघाडी यांच्या वतीने एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले,महाराष्ट्रातील …

ट्रक चालकाला मारहाण करून लुटले : चौघे गुन्हे शाखेच्या जाळ्यात –

जळगाव – शेंदुर्णी-पहुर रस्त्यावरील गोंदेगाव गावाजवळ आयशर चालकासह क्लीनरला मारहाण करून लुटण्यात आल्याची घटना 30 जून रोजी रात्री घडली होती. या प्रकरणी गुन्हे शाखेने चौघांच्या …