–

भुसावळ – महिला पतंजली योग समिती मार्फत 75 करोड सूर्यनमस्कार राष्ट्रवंदना उपक्रमाअंतर्गत आज दिनांक 8 जानेवारी रोजी अहिल्यादेवी कन्या विद्यालय भुसावळ येथे सूर्यनमस्कार घेण्यात आले यावेळी तहसील प्रभारी मीना ताई युवती प्रभारी राजश्रीताई कोषाध्यक्ष अंजलीताई , संवाद प्रभारी वर्षाताई ,युवती प्रभारी रूपाली पाटणकर योग शिक्षिका हर्षा भावसार , यांनी विद्यार्थ्यांना सूर्यनमस्कार बद्दल मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांकडून सूर्यनमस्कार करून घेतले .यावेळी महिला पतंजलीच्या राज्य कार्यकारणी सदस्य महानंदा पाटील व शाळेतील मुखध्यापिका सौ . मानसी कुलकर्णी व सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.
75करोड सूर्यनमस्कार-ओम श्री गुरुभ्यो नम:


