भुसावळ ,- येथील महिला पतंजली योग समिती मार्फत 75 करोड सूर्यनमस्कार राष्ट्रवंदना उपक्रमाअंतर्गत आज शनिवार ,7 रोजी बियाणी इंग्लिश स्कूल भुसावळ येथे सूर्यनमस्कार घेण्यात आले
यावेळी तहसील प्रभारी मीना ताई युवती प्रभारी राजश्रीताई कोषाध्यक्ष अंजलीताई संवाद प्रभारी वर्षाताई युवती प्रभारी रूपाली पाटणकर योग शिक्षिका हर्षा भावसार यांनी विद्यार्थ्यांना सूर्यनमस्कार बद्दल मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांकडून सूर्यनमस्कार करून घेतले यावेळी महिला पतंजलीच्या राज्य कार्यकारणी सदस्य महानंदा पाटील व शाळेतील सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.



