शहरातील खोटेनगर खुनाप्रकरणी चार जणांवर गुन्हा; एकाला अटक ;

जळगावशहरातील दारू पित असतांना जुन्या वादातून खोटे नगरात २२ वर्षीय तरूणाचा चाकूने वार करून खून केल्याची घटना शनिवारी रात्री घडली होती. गुन्ह्यातील एका संशयित आरोपीला …

भरधाव ट्रकने दुचाकीला उडवले : पिंपळगावचे दोघे चुलतभाऊ ठार ;

भुसावळ –राष्ट्रीय महामार्गावरील जाडगाव फाट्यानजीक भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने तालुक्यातील पिंपळगाव बुद्रुक येथील दोघे तरुण चुलतभाऊ ठार झाले. रविवारी दुपारी चार वाजता हा अपघात …

भूसावळात कोरोना लसीकरणास प्रोत्साहन म्हणून गरजू कुटूंबांना ग्लोबल ह्यूमन प्रोटेकशन अँड डेव्हलपमेंट फौंडेशन यांच्या सौजन्याने धान्य वाटप ;

भुसावळ (प्रतिनिधी )-छत्रपती शिवाजी महाराज नगर येथील आर्थिक मागास कुटुंबियामध्ये जास्तीत जास्त कोरोना लसीकरण व्हावे यासाठी त्यांना प्रोत्साहन म्हणून येथील गरजू कुटूंब ज्यांनी कोरोना प्रतिबंधक …

औष्णिकविद्युत केंद्राचे दूषित पाणी प्रदूषणावर दीपनगर औष्णिक विद्युत केंद्राचे नियंत्रण नाही :- संतोष सोनवणे यांचा आरोप : दिनांक ९ जुलैच्या मध्यरात्री पाइपलाइन फुटून जांभूळ नदीमध्ये पाण्याबरोबर हजारो क्युबिक मीटर राख जमा ;

भुसावळ (प्रतिनिधी )- भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र वीजनिर्मितीच्या बाबतीत नवीन उच्चांक साधत असताना प्रदूषणाकडे मात्र दुर्लक्ष करीत आहे . दीपनगर औष्णिक विद्युत प्रकल्पातून विद्युत निर्मिती …

भुसावळात पर्यावरण सखी मंच तर्फे रक्तदान शिबीर संपन्न ; 22 दात्यांनी केले रक्तदान ;

भुसावळ (प्रतिनिधी )- पर्यावरण सखी मंच व लोकमत तर्फे आय. एम. ए. हाॅल येथे रक्तदान शिबिर आयोजित केले त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जवळपास 22 दात्यांनी …

भुसावळ येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर बस चालक व ठेकेदाराचा राडा , प्रवाशांना झाला मनस्ताप –

भुसावळ –शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील सर्विस रोडच्या बाजुला मोठ्या गटारीचे आर.सी.सी. चे बांधकाम काम सुरू आहे . शनिवार रोजी पालखी हाँटेल जवळ भुसावळहुन …

जळगावात तरूणाचा खुन ;

जळगाव -‍शहरातील खोटेनगर परिसरातील पाण्याच्या टाकी जवळ एका तरुणाचा खुन झाल्याची घटना आज रात्री घडली. या घटनेमुळे खोटे नगर परिसरात खळबळ उडाली आहे. महेश वासुदेव …

नकली नोटा प्रकरण – मध्य प्रदेशच्या पोलिसांनी रावेरातील एकास घेतले ताब्यात ;

रावेर –रावेर शहरातुन नकली नोटा प्रकरणात मध्य प्रदेशच्या हरदा पोलिसांनी एका संशयितास आज दुपारी ताब्यात घेल्याने एकच खळबळ उडाली आहे. मध्य प्रदेशात नकली नोटा प्रकरणात …

यावल येथे सराफा दुकानावरील शस्त्र दरोडया प्रकरणी सेनेचे संपर्क प्रमुख विलास पारकर यांची भेट

–यावल –येथील सराफा व्यवसायीक तथा शहराध्यक्ष जगदीश कवडीवाले यांच्या सराफा दुकानावर दोन दिवसापुर्वी पडलेल्या शस्त्र दरोडयाच्या पार्श्वभुमीवर पक्षातील विविध पदधिकारी, पालकमंत्री ना . गुलाबराव पाटील …

जिल्ह्याच्या विकासाचे प्रलंबित प्रश्‍न मार्गी लावणार : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे :

जळगाव –जळगाव शहर महानगरपालिकेसह जिल्ह्यातील नगरपालिका/ नगरपरिषदांचे प्रलंबित प्रश्‍न तात्काळ मार्गी लावून जिल्ह्याच्या विकासाचा अनुशेष भरुन काढणार असल्याचे आश्‍वासन नगरविकास मंत्री एकनाथराव शिंदे यांनी आज …

सखी श्रावणी महिला बहुउद्देशिय संस्थेच्या जळगाव शाखेचे उद्या उद्घाटन ;

भुसावळ (प्रतिनिधी )-सखी श्रावणी महिला बहुउद्देशिय संस्था, भुसावळ गेली ४ वर्षा पासुन समाज सेवेचे व पर्यावरण पुरक असे विविध उपक्रम भुसावळ व भुसावळ परिसरात राबवत …

जळगाव जिल्ह्यात नव्याने 16 रुग्ण आढळले -एकाच दिवसात 22 रुग्णांची कोरोनावर मात : आतापर्यंत 2574 रुग्णांचा मृत्यू ;

जळगाव –जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येत घट होत असून गेल्या 24 तासात नव्याने कोरोनाचे 16 रुग्ण आढळले आहेत तर गेल्या 24 तासात 22 रुग्णांनी कोरोनावर मात …

वरणगावात 157 तरुणांचा शिवसेनेत प्रवेश ;

मांडवेदीगरच्या एक ग्रा. पं. सदस्यासह 22 कार्यकर्त्यांचाही समावेश शिवसेनेचा झंजावत वरणगावसह भुसावळमध्येही प्रत्येक वॉर्डात दिसेल : जिल्हाप्रमुख समाधान महाजन वरणगाव – शहरातील सिद्धेश्वर नगरातील प्रभाग …

देवगिरी कल्याण आश्रमाच्या वतीने आधार कार्डासाठी उपक्रम देवगिरी कल्याण आश्रम जनजाती समाजाच्या मदतीसाठी नेहमी तत्पर – ॲड जास्वंदी भंडारी (पाटील)

यावल –तालुक्यातील आदिवासी पाड्यांवर आधार कार्ड नोंदणी उपक्रम देवगिरी कल्याण आश्रम भुसावळ जिल्ह्याच्या वतीने घेण्यात आला.यावल तालुक्यातील डोंगरदे ,विटवा, पैयझरी, कालाडोह, जामुनझिरा रोशनीबर्डी या पाड्यांवरील …

आमदारांनी अडचणी व प्रश्न समजुन काम केल्यानेच पाचोऱ्याची स्मार्टसिटीकडे वाटचाल – ना. एकनाथ शिंदे ; पाचोऱ्यात ८५ कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा ;

पाचोरा –पाचोरा मतदार संघातील नागरिकांच्या अडचणी व प्रश्न समजुन काम केल्यानेच पाचोरा शहराची स्मार्टसिटीकडे वाटचाल होत आहे. पाचोरेकरांना कार्यसम्राट आमदार लाभला असुन पुढील विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत …

भुसावळात भारत विकास परीषदेच्या रक्तदान शिबिराला प्रतिसाद ; जनसेवक नगरसेवक पिंटू कोठारींचा सत्कार ;

भुसावळ –भारत विकास परीषदेच्या स्थापना दिनानिमित्त पांडुरंग टॉकीजमध्ये शनिवारी रक्तदान शिबिर आणि ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीनचे लोकार्पण करण्यात आले. रक्तदान शिबिराचे उद्घाटन रीदम हॉस्पिटलचे संचालक डॉ.नितीन …

भुसावळात सराफ व्यापारी असोसीएशनची बैठक संपन्न :

भुसावळ –जळगांव जिल्ह्यातील यावल गावामध्ये तीन अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा सराफ दुकानात प्रवेश करून चौथा साथीदार दागिने खरेदी करण्याचा बहाण्याने आत प्रवेश करीत दुकान मालकांच्या दिशेने …

भुसावळात उद्या शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाची दक्षिण विभागाची बैठक ;

भुसावळ,शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांच्या आवाहनानुसार, शिवसेनेचे रावेर लोकसभा संपर्कप्रमुख विलास पारकर यांच्या सूचनेनुसार शिवसेना उपनेते पालकमंत्री गुलाबराव पाटील, सहसंपर्कप्रमुख माजी आमदार प्रा.चंद्रकांत …

रोटरी क्लब भुसावळचा पदग्रहण समारंभ संपन्न ;

रोटरी क्लब ऑफ भुसावळ चा पदग्रहण समारंभ रोटरी हॉल भुसावळ येथे बुधवार रोजी आयोजित करण्यात आला होता. सदर समारंभासाठी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी विलास …

सीएसआर निधीतून दीपनगर परीसरात होणार विकासकामे – आमदार संजय सावकारे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक ;

भुसावळ (प्रतिनिधी )-दीपनगर 660 मेगावॅट प्रकल्पात शुक्रवारी आमदार संजय सावकारे यांनी आढावा बैठक घेत प्रकल्पात स्थानिक बेरोजगारांना तातडीने रोजगार द्यावा, अशी सूचना केली. सीएसआर संदर्भात …

इनरव्हील क्लब चा पदग्रहन संपन्न ;

भुसावळ (प्रतिनिधी )- येथिल इनरव्हील क्लबचा पदग्रहन समारंभ शनिवारी रोटरी भवन मध्ये संपन्न झाला.यावेळी प्रमुख पाहूण्या म्हणून श्रीरोग तज्ञ डॉ सुजाता केळकर व रश्मी शर्मा …