वेदांता-फॉक्सकॉनवरुन भुसावळ युवासेनेतर्फ निषेध स्वाक्षरी मोहीम : नाहाटा महाविद्यालय समोर खोके सरकार’ विरोधात जोरदार घोषणाबाजी:

भुसावळ – वेदांता आणि फॉक्सकॉन यांचा संयुक्तरित्या महाराष्ट्रात येऊ घातलेला प्रकल्प हा ‘‘खोके सरकारच्या’’ बेजबाबदारपणामुळे गुजरात राज्यात गेला आहे. हा महाराष्ट्रासाठी अन्याय असल्याने याच्या निषेधार्थ …

बनावट एसएमएसपासून सतर्क रहा: प्रा. धीरज पाटील शिवसेनेचे वीज ग्राहकांना आवाहन :

भुसावळ- मागील काही महिन्यांचे वीजबिल अपडेट नसल्यामुळे वीजपुरवठा खंडित करण्यात येऊ शकतो. त्वरित सोबत दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे बनावट एसएमएस वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून …

श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियंता दिन साजरा :

भुसावळ – येथील श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात 15 सप्टेंबर रोजी अभियंत्यांचे प्रेरणास्थान असलेल्या भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जयंतीदिन अभियंता दिन म्हणून साजरा करण्यात …

भुसावळचे शंभू मेहेंदळे यांचे छायाचित्र दिल्ली येथील प्रदर्शनात झळकले.

भुसावळ – भयY6JJसावळचे शंभू मेहेंदळे यांचे छायाचित्र दिल्ली येथील प्रदर्शनात झळकले.१३५ कलाकृतीची झाली निवड. भुसावळ सह सर्वत्र कौतुक.शंभू मेहेंदळे यांचे छायाचित्र दिल्लीत प्रदर्शनात झळकले.अंजिंठा लेणीतील …

भुसावळात खासदार खडसेंच्या स्वीय सहाय्यकाच्या वाहनाला अपघात :

भुसावळ : रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार रक्षा खडसे यांचे स्वीय सहाय्यक पंकज राणे यांच्या मालकिची स्कॉर्पिओ वाहनाला भुसावळातील नाहाटा महाविद्यालयाजवळ अपघात घडल्याची घटना बुधवारी दुपारी …

पीक पेरा नोंदणीच्या अडचणी दूर करा: संतोष सोनवणे

भुसावळ,- राज्य शासनाच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी पीक पेरा ऑनलाईन नोंदणी करण्यासंदर्भात ई-पीक पेरा पाहणी नवीन ॲप विकसित करून कार्यान्वित केले आहे; परंतु अनेक शेतकरी अशिक्षित …

शेळगाव बॅरेजला पाणी साठा करून प्रस्तावित उपसा सिंचन योजनेच्या प्रस्तावास मान्यता द्या : अमोल हरिभाऊ जावळे :

यावल – तापी नदीवर शेळगाव बॅरेज हा मध्यम प्रकल्प असून तो जळगाव शहराच्या उत्तरेस १८ किमी अंतरावर शेळगाव गावाजवळ आहे. शेळगाव प्रकल्पाची साठवण क्षमता ४.११ …

माणुसकीचे दर्शन : गोसेवक व साईभक्त कोठारी यांनीं केले सहकार्य : चुकलेल्या अपंग वाटसरुस आपल्या गावी जाण्याचा मिळाला आनंद :

भुसावळ – गोसेवक रोहित महाले व साईभक्त तथा पिंटू कोठारी यांच्या मदतीने शिर्डी येथून चुकलेल्या अपंग वाटसरुस आपल्या गावी जाण्याचा मार्ग दाखवून त्याला अन्न देवून …

संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात हिंदी दिवस साजरा ; गाडगेबाबांना अभिप्रेत समाजनिर्मितीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा संयमित वापर करत अभियंत्यांनी राष्ट्र उभारणीला बळ देणे अपेक्षित – प्राचार्य डॉ आर बी बारजिभे :

भुसावळ – येथील श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात 14 सप्टेंबर रोजी हिंदी दिवस साजरा करण्यात आला . ह्या प्रसंगी बोलतांना प्राचार्य डॉ आर बी बारजिभे …

पुणे – विरांगणा लक्ष्मीबाई जंक्शन विशेषच्या कालावधीला मुदतवाढ :

पुणे आणि विरांगणा लक्ष्मीबाई जंक्शन दरम्यान धावणाऱ्या विशेष ट्रेनचा कालावधी वाढवण्याचा निर्णय रेल्वेने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन घेतला आहे. तपशील खाली दिलेल्यानुसार : 01921 …

विभागीय रेल्वे प्रशिक्षण संस्थेत राजभाषा सप्ताह मोठ्या उत्साहात संपन्न ;

भुसावळ – विभागीय रेल्वे प्रशिक्षण संस्थेत राजभाषा सप्ताह मोठ्या उत्साहात संपन्न झाला. हा आठवडा 06.09.2022 ते 13.09.2022 पर्यंत आयोजित करण्यात आला होता. त्याअंतर्गत निबंध, भाषण, …

भुसावळात अनोळखी महिलेचा संशयितस्थितीत मृतदेह आढळल्याने खळबळ : घातपाताचा संशय :

भुसावळ – शहरातील साकरी फाट्या जवळील हॉटेल मधूबनच्या पाठीमागे एका अनोळखी महिलेचा मृतदेह संशयितस्थितीत मिळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.याबाबत अधिक असे की, १४ सप्टेंबर …

पीक पेरा नोंदणीच्या अडचणी दूर करा: संतोष सोनवणे

भुसावळ– राज्य शासनाच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी पीक पेरा ऑनलाईन नोंदणी करण्यासंदर्भात ई-पीक पेरा पाहणी नवीन ॲप विकसित करून कार्यान्वित केले आहे; परंतु अनेक शेतकरी अशिक्षित …

रक्तदाता हा रुग्णाचा जीवनदाता- शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन : शिवसेनेतर्फे रक्तदात्यांचा सन्मान सोहळा : नमा शर्मा यांचा स्तुत्य उपक्रम

भुसावळ – रक्तदाता हा रुग्णाचा जीवनदाता असून रुग्ण व उपचार यामधील अमृता सारखा महत्वाचा संजीवनी देणारा देवदूत आहे. भुसावळातील तरुणांनी निस्वार्थ भावनेने रक्तदान करून सामाजिक …

तनिष्काचे संगीतक्षेत्रात ‘सपनो की उडान’ गीताने पदार्पण वडिलांनी लेखन केलेल्या गीताचे लेकीकडून सादरीकरण:

मुक्ताईनगर – ‘खुला गगन मेरे लिये, सपनो की उडान भरने’, असे आपल्या सुमधूर आवाजात गायन करत तनिष्का रूले हिने संगीत क्षेत्रात दमदार पदार्पण केले आहे. …

लंपी रोगाचा प्रसार होऊ नये यासाठी तात्काळ प्रतिबंधात्मक उपाय योजना अमलात आणा-जिल्हाधिकारी अभिजित राऊत :

जळगाव – जिल्ह्यातील 8 तालुक्यातील 29 ठिकाणी जनावरांमध्ये लंपी स्किन डीसीज (Lumpy Skin Disease) आढळून आला आहे. या रोगाचा प्रसार निरोगी पशुधनास होण्याची शक्यता नाकारता …

भुसावळात खंडित वीज पुरवठ्याबाबत शिवसेनेचे अभियंत्यास निवेदन :

भुसावळ -शहरात खंडित वीज पुरवठ्याबाबत शिवसेनेतर्फे अभियंत्यास निवेदन देण्यात आले तसेचया पुढे लाईट जाण्याचे प्रकार असेच सुरू लहील्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही यावेळी …

रोटरी क्लब ऑफ भुसावल ताप्ती व्हॅली व श्री कृष्ण गणेशोत्सव मंडळातर्फे स्पर्धा :

भुसावळ – रोटरी क्लब ऑफ भुसावल ताप्ती व्हॅली व श्री कृष्ण गणेशोत्सव मंडळ आयोजित स्पर्धा घेण्यात आल्या.निरोगी जीवन शैली साठी बाहेर चे‌ खाणं टाळुन पोषण …

भुसावळ शहरात मंगळवार रोजी शिवसेनेतर्फे रक्तदात्यांचा सहृदय सन्मान ! –

भुसावळ – संकटकाळी धावून रक्तदान करून रुग्णांना जीवदान देणाऱ्या रक्तदात्यांचा सहृदय सन्मान मंगळवार, 13 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी दोन वाजता शिव मंडळ व शिवसेना भुसावळतर्फे …

पोलिस व पालिका प्रशासनाने विसर्जन मिरवणुकीत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल गोसेवक परिवारासह विविध संघटना व शहरवासियांतर्फे सत्कार :

भुसावळ – गणेशोत्सव विसर्जना निमित्त चोख बंदोबस्त ठेवणाऱ्या पोलिस प्रशासन व शहरातील खड्डेमय रस्ते चांगले करुन नागरिकांना व गणेशोत्सव मंडळाना आंनदादायक दिलासा दिल्याबद्दल पालिका प्रशासनाचे …

प्रशिक्षणा अभावी हजारो शिक्षकांची वरीष्ठ निवड श्रेणी रखडली! हमी पत्र ग्राह्य धरा . प्र. ह. दलाल यांचे शासनाला निवेदन :

भुसावळ – राज्यात माध्यमिक शिक्षकांना एकाच संवर्गात सलग बारा वर्ष सेवा झाल्या नंतर वरीष्ठ व चोवीस वर्षा नंतर निवड वेतनश्रेणी देण्यात येते मात्र त्यासाठी शिक्षकांनी …