स्मार्ट व्हिलेज साकेगाव येथील नवीन पाण्याच्या टाकीचे मान्यवरांच्या हस्ते नारळ वाहून तथा कुदळ मारून कार्यारंभ :

भुसावळ – तालुक्यातील स्मार्ट व्हिलेज साकेगाव येथील नवीन पाण्याच्या टाकीचे मान्यवरांच्या हस्ते नारळ वाहून तथा कुदळ मारून कार्यारंभ झालायावेळी भारतीय जनता पार्टीचे भुसावळ विधानसभा क्षेत्र …

3 ऑक्टोबर पासून फेकरी टोल नाका बंद होणार- आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नांना यश :

मुक्ताईनगर – राज्य महामार्गावर असलेल्या फेकरी ता. भुसावळ येथील टोल नाका या ठिकाणाहून वाहनधारकांकडून आर्थिक लूट होत असल्याकारणाने आमदार चंद्रकांत पाटील यांनी पुढाकार घेऊन जिल्हाधिकारी …

भुसावळात माजी सैनिकाला तीन अनोळखी इसमांनी लुटले !

भुसावळ – येथील जामनेर रोडवरील दुर्गाकॉलनीतील माजी सैनिकाला भुसावळ शहरातील अष्टभुजा मंदिरा जवळ अनोळखी तीन इसमांनी लुटले याबाबत पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला आहे. …

अखेर फेकरी टोलनाका ३ ऑक्टोबर पासून बंद होणार !

भुसावळ – अवघ्या १९ किलोमीटरच्या अंतर असूनही नशिराबाद व फेकरी या दोन ठिकाणी टोल घेतला जात असल्याने वाहनधारकांना मोठा भूर्दंड सोसावा लागत होता. चिखली ते …

अब कि बार खारदुंगला पार : जगातील सर्वात उंच व सर्वात कठीण अल्ट्रामॅरेथॉनमध्ये जळगाव जिल्ह्यातील पाच धावपटूंचा सहभाग”

भुसावळ – खारदुंगलासारख्या जगातील सर्वोच्च ठिकाणच्या रस्त्यावर हाडे गोठवणारी थंडी, ऊन , पाऊस व बर्फवारी या नैसर्गिक आव्हानांचा सामना करीत १3300 फूट उंचीवरील खारदुंग गावातून …

भुसावळात लाडक्या बाप्पाला उत्साहात व आनंदात भावपूर्ण निरोप;

भुसावळ – दोन वर्षांच्या कोरोना सावटानंतर सर्वत्र गणेशोत्सव उत्साहात साजरा झाला. दहा दिवसाच्या आराधनेनंतर 9 रोजी शहरातील विविध मंडळे व घरगुती गणेश मुर्त्यांचे विसर्जन करण्यात …

भुसावळात शांततेत श्री विसर्जन : पोलिस प्रशासनाच्या वतीने सार्वजनिक गणेश उत्सव समितीच्या पदाधिकार्‍यांचा सन्मान : कट्टर शिवसैनिक नमा शर्मा यांचा विशेष सन्मान :

भुसावळ: भुसावळ शहरातील श्री विसर्जन अत्यंत शिस्तबद्धपणे व शांततेच्या मार्गाने पार पडल्याबददल सार्वजनिक गणेश उत्सव समितीच्या पदाधिकार्‍यांचा पोलिस प्रशासनाच्या वतीने विशेष सहृदय सन्मान करण्यात आला. …

फुलगावमधील असंख्य युवकांचा शिवसेनेत प्रवेश : शिवसेना झिंदाबादच्या घोषणानी परिसर दणाणला :

वरणगाव – भुसावळ तालुक्यातील फुलगाव येथील असंख्य युवकांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी शनिवारी सायंकाळी शिवसेनेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे विचारानी प्रेरित होवून …

रावेर परिसरात अवकाळी पावसाने झोडपले : खरीप पिकांचे लाखोंचे नुकसान:

रावेर – रावेर परिसरात आज संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास अवकाळी पावसाने खरीप पिकांचे लाखोचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे .शनिवार १० रोजी संध्याकाळी …

लातूर जुनियर टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत जळगाव संघाचा सहभाग

भुसावळ :-टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन ऑफ महाराष्ट्र च्या मान्यताने टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन ऑफ लातूर तर्फे आयोजित २२ व्या ज्युनिअर टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी जिल्हा …

ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा :

भुसावळ – येथील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हनून जल्लोषात साजरा करण्यात आला. सकाळी १० वा. शिक्षक …

तनिष्काचे संगीतक्षेत्रात ‘सपनो की उडान’ गीताने पदार्पण : वडिलांनी लेखन केलेल्या गीताचे लेकीकडून सादरीकरण :

मुक्ताईनगर – ‘खुला गगन मेरे लिये, सपनो की उडान भरने’, असे आपल्या सुमधूर आवाजात गायन करत तनिष्का रूले हिने संगीत क्षेत्रात दमदार पदार्पण केले आहे. …

नलीन ललवाणी व प्रा. दिलीप ललवाणी यांचे जैन धर्म उपवास आराधनाची पुर्णाहुती ;

भुसावळ- प.पु.स्मिताजी म.सा.,पु.प्रियंकाजी म.सा.,पु.हर्षाजीम.सा,पु.विजेताजी म,सा.आदी ठाणा ४ यांच्या सानींध्यात येथील प.क. कोटेचा महिला महाविद्यालयाचे माजी प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ.डि.एम.ललवाणी व्यावसायिक व त्यांचे छोटे बंधू नलीन …

संत गाडगेबाबा अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. राहुल बारजिभे यांना राष्ट्रीय पातळीवरील मानाचा पुरस्कार :

भुसावळ – येथील श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. राहुल बारजिभे यांना राष्ट्रीय पातळीवरील उत्कृष्ट संचालक/प्राचार्य ह्या श्रेणीतील मानाचा पुरस्कार नवी दिल्ली येथे Universal Mentor’s …

भुसावळातील बाजारपेठ ते एचडीएफसी बँक काँक्रिटीकरण मार्गाचे लोकार्पण –

भुसावळ : महाराष्ट्र सूवर्ण जयंती नगरोत्थान योजनेतंर्गत बाजारपेठ पोलिस ठाणे व मान रेसिडेन्सीपर्यंतच्या रखडलेल्या काँक्रीटीकरण काम अखेर पूर्ण झाले. मंगळवारी आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते …

रेल्वे तिकीटांच्या काळाबाजारासाठी जामनेरच्या मुख्य वाणिज्य लिपिकाचा हात : दलालासह दोघांना रेल्वे सुरक्षा बलाकडून अटक

– भुसावळ : रेल्वे तिकीटांचा काळाबाजार करण्यासाठी दलालास मदत करणार्‍या रेल्वेच्या मुख्य वाणिज्य लिपिकास रेल्वे सुरक्षा बलाच्या पथकाने सापळा रचुन अटक केले. जामनेर रेल्वेस्थानकावर ही …

ऐन गणेशोत्सवात 24 रेल्वे गाड्या रद्द – नागपूर मार्गावरील प्रवाशांचे हाल : प्रवासी वर्गातून तीव्र नाराजी

भुसावळ : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगच्या तरतुदीसाठी प्री-नॉन इंटरलॉकिंग/नॉन इंटरलॉकिंग कामामुळे नागपूर मार्गावरील 24 गाड्या 30 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर या …

भानखेडा, विचवा शाळेतून अंतर्नादच्या ‘एक दुर्वा समर्पणाच्या’ उपक्रमास सुरुवात: बोदवड तालुक्यातील १०४ विदयार्थ्याना शालेय साहित्य वाटप:

भुसावळ – अंतर्नादने सामाजिक भान जपून एक दुर्वा समर्पणाची हा उपक्रम हाती घेतला आहे.यंदा उपक्रमाचे सहावे वर्ष आहे. त्यात समाजातील जास्तीत जास्त घटकांनी सहभागी हाेऊन …

बियाणी चेंबर्स च्या राजाची स्थापना ;

भुसावळ – येथील बियाणी चेंबर्स मध्ये आरती अर्चना करून जल्लोषात ३१ रोजी आराध्य दैवत श्री गणपतीची स्थापना करण्यात आली. यावेळी बियाणी एज्युकेशन ग्रृपचे चेअरमन मनोज …

देवादिकांचे वर्णन करण्यासाठी आईचीच उपमा – डॉ. जगदीश पाटील यांचे प्रतिपादन : विमलाई व्याख्यानमालेत गुंफले अंतिम पुष्प:

भुसावळ – देव, संत, गुरू, भाषा, देश यांचे श्रेष्ठत्व वर्णन करण्यासाठी त्यांना आईची उपमा देऊन त्यांचा गौरव केला जातो. अध्यात्मामध्ये आईचे वर्णन समर्पक करण्यात आले …

महिला क्रिडा मंडळातर्फे भुसावळात प्रथमच रंगल्या खुल्या बुध्दीबळ स्पर्धा ; विविध जिल्ह्यातील खेळाडूंचा सहभाग :

भुसावळ- येथील महिला क्रिडा मंडळातर्फे भुसावळ शहरात नुकत्याच प्रथमच खुल्या बुध्दीबळ स्पर्धाचे घेण्यात आल्या . सदर स्पर्धस उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला तसेच आयोजकांचे शहरवासिय व …