लहान मुलांचे अपहरण प्रकरणी टोळी नाही : अफवा फैलवणाऱ्यावर होणार कारवाई – पो नि राहुल गायकवाड :

भुसावळ – लहान मुलांचे अपहरण करणारी कोणतीही टोळी शहर व परिसरात नाही तरी नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवु नका. याउलटअशी काही माहीती मिळाल्यास तातडीने संबंधित पोलीस …

१७ नंबर फॉर्म भरणाऱ्या विद्यार्थ्यांचे होतेय नुकसान….

१ भुसावळ – मागील दोन वर्षांमध्ये कोरोना मुळे अनेक विद्यार्थी १० वी, आणि १२ वीच्या परीक्षेपासून वंचित राहिलेले आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी फॉर्म नंबर १७ म्हणजेच …

जिल्हा प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा : येत्या ३ दिवसात वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडणार ! –

जळगाव – येत्या तीन दिवसात अजून वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला असून यानुसा जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा अलर्ट जारी केला आहे.परतीच्या …

उचंद्यातील तरुणाचा वीज पडल्याने मृत्यू : दोघे गंभीर ;

मुक्ताईनगर : तालुक्यातील उचंदे शिवारात वीज पडल्याने तरुणाचा मृत्यू झाला तर दोघे जखमी झाल्याची घटना मंगळवारी दुपारी तीन वाजता घडली. मंगळवारी दुपारी विजांच्या गडगडाटासह जोरदार …

भारत विकासच्या राष्ट्रीय समुहगान स्पर्धेत ताप्ती पब्लिक स्कुलने प्रथम क्रमांक पटकावला : पैठण येथे होणाऱ्या प्रांतस्तरीय फेरीसाठी निवड :

भुसावळ, ता. २० : येथील भारत विकास परिषदेच्या शाखेतर्फे घेण्यात आलेल्या राष्ट्रीय समुहगान स्पर्धेत ताप्ती पब्लिक स्कुलच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला. या संघाला पैठण येथे …

टी. इ. टी. ग्रस्त शिक्षकांना औंरगाबाद खंडपीठाचा दिलासा ! वेतन व सेवा सुरूच राहणार!.. प्र. ह.दलाल.

भुसावळ – टी. इ. टी. ग्रस्त शिक्षकांना औंगाबाद खंड पीठाचा दिलासा दिला असून वेतन व सेवा सुरूच राहणार आहे सध्या राज्यात शिक्षक पात्रता परीक्षा,म्हणजेच टी. …

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जळगाव जिल्हा दौरा ;

जळगाव- राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे हे मंगळवारी २० सप्टेंबर रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहे. धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे लोकार्पण सोहळा आणि मुक्ताईनगर येथे …

रस्ते कामाची चौकशी व्हावी रस्ता तात्काळ दुरुस्त करावा किंवा दोषीवर कारवाई करावी इतर मांगण्यासाठी शिवसेनेतर्फे मुख्याधिकारी यांना निवेदन ;

भुसावळ – भुसावळ हायस्कूल समोरील कॉक्रीट रस्ते कामाची चौकशी करून हा रस्ता तात्काळ दुरुस्त करावा किंवा दोषीवर कारवाई करावी व इतर मांगण्यासाठी शिवसेनेतर्फे मुख्याधिकारी संदीप …

कुर्‍हेपानाचे गावातील निवृत्त एसटी कर्मचार्‍याचा बसमध्येच मृत्यू –

भुसावळ : आठवडे बाजार करून कुर्‍हेपानाचे येथे भुसावळ-औरंगाबाद बसने जात असतांना बसमध्येच भगवान दगडू बडगुजर (70) या एसटीतील सेवानिवृत्त कर्मचार्‍याचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी …

वरणगावात डेंगू, मलेरिया टाईफाईडचे रुग्ण वाढत असल्याने धूर फवारणी करा – शिवसेनेची मागणी : मुख्याधिकारी यांना दिले निवेदन :

भुसावळ – वरणगाव शहरात मलेरिया, डेंगू, टाईफाईडचे रुग्ण संख्या वाढत असल्याने नगरपरिषद प्रशासनाने तात्काळ यावर उपाय योजना म्हणून गटारीवर धूर फवारणी करण्यात यावी,अशी मागणी शिवसेना …

शिर्डी येथे भव्य राज्यस्तरीय पर्यावरण संमेलनाचे आयोजन :

जळगांव –निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र राज्य आणि शिर्डी येथील साई संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या २८ ते ३० ऑक्टोबर दरम्यान भव्य …

जायन्ट्स ग्रुप ऑफ तेजस्विनी जळगांव पदग्रहण सोहळा संपन्न नूतन अध्यक्ष श्रीमती ज्योती राणे यांना पदभार

जळगाव – शहरात जायंट्स ग्रुप ऑफ तेजस्विनीचा द्वितीय पदग्रहण सोहळा नुकताच संपन्न झाला . .याप्रसंगी प्रथम बेल वाजवून कार्यक्रमाची सुरुवात झाली. जायंटस फेडरेशन २अ अध्यक्ष …

भुसावळात दोन बनावट गावठी पिस्टल सह 5 जिवंत काडतुसे जप्त : दोघां विरुद्ध गुन्हा दाखल :

भुसावळ – शहरातील तनारीका हॉटेल मागील गोलानी कॉम्प्लेक्स मधील दुर्गा माता मंदिरा जवळ दोघांना दोन बनावट गावठी पिस्टल सह 5 जिवंत काडतुसे जप्त करण्याची कारवाई …

भुसावळात ग्रामीण प्रकल्पाचा पोषण माह 2022 तालुकास्तरिय मेळावा संपन्न :

भुसावळात ग्रामीण प्रकल्पाचा पोषण माह 2022 तालुकास्तरिय मेळावा संपन्न :भुसावळ – भुसावळ तालुक्यातील ग्रामीण प्रकल्पाचा पोषण माह 2022 तालुकास्तरिय मेळावा दि 17 सप्टेंबर रोजी स्थानिक …

भारत विकास परिषदेतर्फे उद्या राष्ट्रीय समुहगान स्पर्धा अकरा शाळेतील ८० विद्यार्थ्यांचा सहभाग

भुसावळ – येथील भारत विकास परिषदेच्या स्थानिक शाखेतर्फे मंगळवारी (ता. २०) राष्ट्रीय समुहगान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यात अकरा शाळेतील ८० विद्यार्थी सहभागी होणार …

इचलकरंजीत भुसावळच्या डॉ. संगीता मनोज बियाणी विशेष पुरस्काराने सन्मानित:

भुसावळ – महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेच्या वतीने भुसावळच्या माजी नगरसेविका व बियाणी एज्युकेशन गृपच्या सचीव डॉ संगीता मनोज बियाणी यांना शिक्षण क्षेत्रात चांगली कामगिरी केल्याबद्दल …

गोसेवकांचे स्तुत्य कार्य ; नाल्यात अडकून पडलेल्या लंम्पीग्रस्त गोमातेला बाहेर काढून दिले जिवदान ;

भुसावळ- भुसावळ शहरातील जामनेर रोडलगत दत्त धाम समोरील नाल्यात पडलेल्या गोमातेस गोसेकांनीं सुखरूप बाहेर काढून जिवदान दिले .गोसेवा परिवारास गोमाता पडल्याची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी …

भुसावळातील दुर्गोत्सव मंडळांनी सिटीजन पोर्टलवर करावेत अर्ज : पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे –

भुसावळ : आगामी आठवड्यात नवरात्रोत्सवाला सुरूवात होत असून भुसावळ विभागातील मंडळांनी सिटीजन पोर्टलवर उत्सवाच्या परवानगीसाठी अर्ज करावेत, असे आवाहन पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी केले …

पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त स्वछता कर्मचाऱ्यांचा पुरस्कार देऊन गौरव .

भुसावळ – भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्रl मोदीच्या 71 व्या वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबर ते 2ऑक्टोबर पर्यंत आयोजित सेवा पंधरवाडा निमित्त श्री. नमो विचारमंच, साईनिर्मल फॉउंडेशन व …

वरणगावातील अपंग, विधवा, परितक्त्या बेसहारा महिलांना अंत्योदय योजनेत समाविष्ट करा – केसरी रेशन कार्डधारकांनाही धान्य मिळण्यासाठी कोठा वाढविण्याची शिवसेनेची मागणी :

वरणगाव -शहरातील अपंग, विधवा, परितक्त्या बेसहारा दिव्यांग महिलांना शासनाच्या अंत्योदय योजनेत समाविष्ट करा तसेच केसरी कार्ड धारकांना 12 अंकी नंबर देऊन त्यांचा धान्याचा कोठा वाढविण्यात …