मक्याच्या शेतात गांजाची शेती ; चाळीस लाखांचा ९८० किलो गांजा हस्तगत : एलसीबीच्या पथकाची कारवाई : चोपडा तालुक्यातील मेलाणे येथील घटना :

चोपडा – सव्वा एकर मक्याच्या शेतात लागवड केलेला ३९ लाख २० हजार रुपये किमतीचा ९८० किलो गांजा मंगळवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा टाकून जप्त …

दहा हजाराची लाच घेणारी महिला एसीबीच्या जाळ्यात :

जळगाव : जिल्हा उद्योग केंद्रातील अधिका-यांसोबत आपली चांगली ओळख असून तुम्हाला म्हशी खरेदीसाठी कर्ज मिळवून देते असे म्हणून तिस हजाराच्या ठरलेल्या लाचेपैकी दहा हजाराचा पहिला …

प्रोजेक्ट रीपोर्टसाठी दहा हजारांची लाच : जळगावातील खाजगी पंटर धुळे एसीबीच्या जाळ्यात –

जळगाव : डीआयसीकडे (जिल्हा उद्योग केंद्र) प्रोजेक्ट रीपोर्ट सादर करण्याच्या मोबदल्यात दहा हजारांची लाच मागून तीन स्वीकारताना जळगावातील खाजगी महिलेस धुळे एसीबीने अटक केली आहे. …

अहमदनगर नव्हे आता अहिल्यानगर म्हणा : मंत्री मंडळाचा निर्णय :

मुंबई : अहमदनगर शहराचे नवे नाव अहिल्यानगर करण्यात आले असून त्याबाबतचा मोठा निर्णय राज्य मंत्री ंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. याचसोबतच पुणे जिल्ह्यातील वेल्हा तालुक्याचे नावही …

भुसावळात पालिकेतर्फे अचानक अतिक्रमण हटाव मोहिम : व्यावसायीकांची उडाली धांदल :

भुसावळ : शहरातील वाढत्या अतिक्रमणामुळे रस्ते अरुंद होवून वाहतूक कोंडीचा प्रश्न सातत्याने निर्माण होत असल्याने बुधवारी पालिका प्रशासनाने प्रशासकांच्या उपस्थितीत अचानक बुधवारी सकाळी 11 वाजता …

जळगावातील अल्पवयीन बहिणीवर अत्याचार –

जळगाव : अल्पवयीन चुलत बहिणीवरच नराधम भावाने अत्याचार केल्याची संतापजनक घटना शहरात घडली. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात संशयिताविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून …

जळगाव जिल्ह्यात प्रथमच जळगाव व यावल तहसीलदारांची अवैध गौण खनिज वाहतूकदारांवर बेधडक कारवाई : १ जेसीपी व १ डंपर वाळूसह यावल महसूलच्या ताब्यात :

यावल – जळगाव व यावल तहसीलदार यांच्या संयुक्तिक पथकाची एकाच दिवशी,एकाच वेळेला शेळगाव बॅरेज जवळ बेकायदा अवैध गौण खनिज उत्खनन करून वाहतूक करणारांवर मोठी कारवाई …

अट्टल दुचाकी चोरटा रावेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या दोन दुचाकी जप्त –

रावेर : शहरातील आठवडे बाजार परीसरातून दुचाकी चोरी केल्या प्रकरणी चोरट्याला अटक करण्यात रावेर पोलिसांना यश आले. चोरट्याकडून ोन दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या. सायला मानसिंग …

मोबाईल लांबवला : तरुणीसह जळगावातील त्रिकूट जाळ्यात –

जळगाव : रस्त्याने पायी जात असलेल्या तरुणाकडे दुचाकीस्वार दोन पुरुषांसह एका तरुणीने पैशांची मागणी केली मात्र पैसे देण्यास नकार दिल्याने तरुणाला मारहाण करीत त्याच्या मोबाईल …

स्नुषा रक्षा खडसेंना राष्ट्रवादीकडून तिकीटाची ऑफर मात्र त्या म्हणाल्या भाजपातच राहणार : आमदार खडसेंची स्पष्टोक्ती

जळगाव : ज्यावेळी माझ्या अडचणी वाढवण्यात आल्या खरं त्यावेळी भाजपात गेलो असतो तर कुणीही काही म्हटले नसते, अनेक प्रकारे माझा छळ करण्यात आला हे सर्वांना …

लाच प्रकरणात मोठी कारवाई : भुसावळातील झेडआरटीआयच्या प्राचार्यासह कार्यालय अधीक्षकाचे निलंबन

भुसावळ : रेल्वे प्रशिक्षण संस्थेत (झेडआरटीआय) लावलेल्या भाडे तत्वावरील वाहनाच्या लॉग बुकवर जुन्या तारखेत स्वाक्षरी करण्यासाठी तडजोडीअंती नऊ हजारांची स्वीकारताना झेडटीआरआयच्या प्राचार्यासह कार्यालय अधीक्षकाला पुणे …

रेशन कार्डधारकांसाठी खुशखबर; गुढीपाडवा, आंबेडकर जयंतीला ‘आनंदाचा शिधा’ मिळणार

मुंबई, रेशन कार्डधारकांसाठी मोठी खुशखबर आहेJ राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यात गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘आनंदाचा शिधा’ वितरणाचा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे …

एक हजारांची लाच मागणी भोवली : वरणगावातील वायरमन एसीबीच्या जाळ्यात :

भुसावळ : नवीन वीज मीटर बसवून देण्यासाठी तडजोडीअंती एक हजारांची लाच मागणी करणार्‍या वरणगाव शहरातील वीज कंपनीचा वरीष्ठ तंत्रज्ञ अमीन शहा करामत शहा (33, वरणगाव …

वंदे भारत एक्स्प्रेसची नंदीला धडक, अपघातामुळे इंजिनचा पुढील भाग तुटला

नवी दिल्ली, भोपाळहून दिल्लीला जाणारी वंदे भारत एक्सप्रेस (20171) अपघाताची शिकार झाली आहे. ग्वाल्हेरहून मुरैना येथे येत असताना नंदीला ट्रेन धडकली. मुरैना येथील शिकारपूर रेल्वे …

मशीनच्या पट्ट्यात स्कार्फ अडकल्याने महिलेचा दुर्दैवी मृत्यू -जळगाव एमआयडीसीमधील घटना

जळगाव :- येथील एमआयडीसीतील व्ही-सेक्टरमधील दालमिल कंपनीत काम करताना महिला मजुराचा स्कार्फ मशीनच्या पट्ट्यात अडकल्याने गळफास लागून मुंडके धडापासून वेगळे झाल्याची भयंकर दुर्घटना आज मंगळवारी …

शिवसेनेच्या रावेर लोकसभा महिला आघाडी संपर्क प्रमुखपदी संजना पाटील –

मुक्ताईनगर : शिवसेनेच्या महिला आघाडीच्या माध्यमातून केलेल्या कामाची दखल म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, उपसभापती निलम गोरे, आमदार मनिषा कायदे यांच्या मार्गदर्शनाखाली रावेर …

आनंदाची बातमी! जळगावहून ‘या’ तीन शहरांसाठी विमानसेवा होणार सुरु :

जळगाव : तुम्हालापण विमानाने प्रवास करायचा असेल तर ही आनंदाची बातमी आहे तुमच्यासाठी जळगाव विमानतळावरून हैदराबाद, गोवा, पुण्यासाठी विमानसेवा सुरु होणार आहे. यासाठी ‘फ्लाय ९१’ …

नाहाटा महाविद्यालयात १२ वी फेल या प्रेरणादायी चित्रपटाचे प्रक्षेपण :

भुसावळ – मराठी विभागातर्फे नाहाटा हाविद्यालयातील विद्यार्थ्यांना ध्येयवेड्या तरुणांनी बघावा असा १२ वी फेल हा चित्रपट दाखवण्यात आला. मराठी विभागातर्फे विद्यार्थ्यांच्या ज्ञान संवर्धनासाठी विविध कार्यकमांचे …

अकलुद येथे रविवारी आदिवासी कोळी समाज वधु – वर परीचय मेळाव्याचे आयोजन

यावल यावल तालुक्यातील अकलुद येथे १७ मार्च रोजी रविवारी सकाळी ९ ते ५ या वेळेत शिरीषदादा चौधरी माध्यमिक विद्यालयात आदिवासी कोळी समाज वधु वर परीचय …

पंतप्रधान यांचे हस्ते विविध प्रकल्पांचे भूमिपूजन व लोकार्पण संपन्न : भुसावळ विभागातील नाशिक, मनमाड़ ,धुळे , जळगांव, शेगाव, अकोला, बडनेरा, बुरहानपुर, खंडवा येथे 32 प्रकल्पांचे उद्घाटन :

भुसावळ – पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे हस्ते आज १२ मार्च रोजी विविध प्रकल्पांचे भूमिपूजन व लोकार्पण व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे करण्यात आले . देशभरातील अनेक ठिकाणी एकाच …

रेल्वेला आधुनिक बनवून देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणार – नरेंद्र मोदी

मुंबई ;- नवनवीन योजनांच्या माध्यमातून देशातील सर्वसामान्यांचा सातत्याने विकास होत असून आपण विकसित भारताच्या दिशेने अग्रेसर होत आहोत. आज 85 हजार कोटींहून अधिक किमतीच्या प्रकल्पांचे …