प्रवाशांच्या अत्यल्प प्रतिसादामुळे मुंबई – हावडा विशेष ट्रेन आता आठवड्यातून दोन दिवस धावणार ;

भुसावळ (प्रतिनिधी )-प्रवाशांच्या अत्यल्प प्रतिसादामुळे मध्य रेल्वेने ट्रेन क्रमांक 02101/02102 लोकमान्य टिळक टर्मिनस – हावडा विशेषची आठवड्यातून चार दिवसांची असलेली वारंवारता कमी करून आठवड्यातून दोन …

भुसावळ रेल्वे विभागातर्फे आतंकवाद विरोधी दिवस साजरा ;

भुसावळ (प्रतिनिधी )- भुसावळ रेल्वे विभागातर्फे येथील रेल प्रबंधक कार्यालयात आतंकवाद विरोधी दिवस साजरा करण्यात आला .गृह मंत्रालय तथा रेल्वे बोर्ड निर्दर्शानुसार प्रत्येक वर्ष दिनांक …

जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत सव्वा लाखापेक्षा अधिक रुग्णांची कोरोनावर मात

जळगाव (प्रतिनिधी) –कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या विविध उपाययोजना व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्थांच्या सहकार्याने जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून बाधित रुग्णांपेक्षा बरे …

येत्या २ दिवसांत दहावी, बारावीच्या परीक्षांसदर्भात निर्णय घेणार – उद्धव ठाकरे

मुंबई (वृत्तसंस्था) –कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे दहावीच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णया संदर्भात पुनर्विचार करण्याचे आदेश देतानाच मुंबई हायकोर्टानी राज्य सरकारची खरडपट्टी काढली आहे. त्यामुळे राज्य सरकार …

भुसावळ ऑर्डनन्स फॅक्टरी जनरल मॅनेजरची हुकूमशाही- फॅक्टरीच्या सुविधा बंद करणार !

भुसावळ (प्रतिनिधी )-अनेक दिवसांपासून भुसावळ जनरल मॅनेजर यांनी हुकूमशाही करीत भुसावळ कंडारी रस्ता बंद केला आहे. शिवसेना, ग्रामपंचायत कंडारी, संयुक्त कृती समिती ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळ …

भुसावळात आक्रोश आंदोलन ; महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्यूत कर्मचारी संघटनेच्यावतीने तहसिलदार यांना निवेदन ;

भुसावळ (प्रतिनिधी )-महाराष्ट्रातील सर्व मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचा सहभाग असलेली आरक्षण हक्क कृती समिती व स्वतंत्र मजदूर युनियनच्या आदेश व निर्देशानुसार आक्रोश आंदोलन करण्यात आले . संपूर्ण …

जिल्ह्यातील रुग्ण संख्येत मोठी घट ; आज ३५७ नवे रुग्ण ;

जळगाव  जळगाव जिल्ह्यात कोरोनाची स्थिती आहे सुधारू लागली आहे. दरम्यान कोरोना च्या बाबतीत आजचा दिवस दिलासादायक ठरला आहे. मागील दोन अडीच महिन्यानंतर जिल्ह्यात कमी रुग्ण …

सोलापूर विभागातील बाळे स्थानकात पहिली ऑक्सिजन एक्सप्रेस दाखल ; ९ वी ऑक्सिजन एक्सप्रेस आज महाराष्ट्रात पोहोचली;

आतापर्यंत महाराष्ट्रात ६१० मे.टन पेक्षा जास्त एलएमओ उतरविण्यात (ऑफलोड) आला आहे . महाराष्ट्रातील ९वी ऑक्सिजन एक्सप्रेस दि. २०.५.२०२१ रोजी संध्याकाळी ५.२५ वाजता बाळे स्थानकात पोहोचली. …

कोरोनामुळे नोटप्रेस आता ३१ मेपर्यंत बंद ;

नाशिक – कोरोनामुळे येथील इंडिया सिक्युरिटी आणि करन्सी नोट प्रेस आता ३१ मेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. कामगारांना कोरोनाची लागण होऊ नये यासाठी मजदूर संघाने …

नाशिक: आता लसीकरणा करण्याआधी तिथेच होणार अँटीजेन टेस्ट..!

नाशिक (प्रतिनिधी): मिशन झिरो व मिशन लसीकरण अतंर्गत नाशिक महानगरपालिका, भारतीय जैन संघटना, वॉटर ग्रेस कंपनी व नाशिक वॉरियर्स यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक शहरात अँटीजेन …

नाशिक – आंतरराष्ट्रीय नेमबाज मोनाली गोऱ्हे यांचं कोरोनामुळे निधन

नाशिक –आंतरराष्ट्रीय नेमबाजीत नाशिकचे नाव उंचावणाऱ्या नेमबाज तसेच प्रख्यात नेमबाज प्रशिक्षक मोनाली गोऱ्हे यांचे आज कोरोनामुळे दु:खद निधन झाले. आज उपचार सुरु असतांना त्यांच्या वडिलांच्या …

प्रधानमंत्र्यांचा ११ राज्यातील ६० जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून साधला संवाद ; कोरोना लसीकरणाबद्दल मोदी सरकार महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत ;

मुंबई वृत्तसंस्था –हिवरेबाजारने गावात आरोग्य व स्वयंसेवकाच्या ४ टिम स्थापन करून गावातील प्रत्येक घराचा सर्व्हे केला. करोना लक्षण आढळणाऱ्या प्रत्येक रुग्णाच्या घराची आणि कुटुंबाची जबाबदारी …

सीबीएसई च्या विद्यार्थ्याना स्कॉलरशिप सुरु करण्यासाठी शिशिर जावळे यांचे पंतप्रधानाना साकडे..

भुसावळ (प्रतिनिधी )–प्रत्येक गरीब श्रीमंत सर्व पालकाचं स्वप्न असत की आपला पाल्यचे स्पर्धात्मक युगात त्याचा टिकावं लागावा यासाठी त्याला उच्च प्रतीचे, चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे …

ब्लॅक फंगस’चा कहर! साथीचा आजार म्हणून जाहीर, केंद्र सरकारच्या राज्यांना सुचना ;

नवी दिल्ली – देशात एकीकडे कोरोनाचं संकट असताना आता ब्लॅक फंगस हा नवा आजार आला आहे. या आजाराचे रुग्णही देशभरात वाढताना दिसत आहेत. कोरोनामुक्त झालेल्या …

उन्हाळी विशेष ट्रेनच्या सेवांमध्ये वाढ –

भुसावळ (प्रतिनिधी )-प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने सुधारित संरचनेसह पुढील उन्हाळी विशेष गाड्यांची मुदत वाढविण्याचे ठरविले आहे. तपशील खाली दिल्यानुसार:अ. पुणे येथून/पर्यंत विशेष ट्रेनचा …

पुनः उद्धृत : महाराष्ट्रात येणार्‍या रेल्वे प्रवाशांसाठी आरटी-पीसीआर निगेटिव्ह अहवाल अनिवार्य ;

भुसावळ ( प्रतिनिधी )-ट्रेनमधून प्रवास करणा-या प्रवाशांना ट्रेनमध्ये चढताना,प्रवासात आणि गंतव्यस्थानावर कोविड -१९ योग्य वर्तन पालनाच्या सूचना देण्यात येत आहे.महाराष्ट्र राज्य सरकारच्या 12.05.2021 च्या ब्रेक …

शिंदीत कागदोपत्री तांदळाचे वाटप ; साठा मात्र पडून ; 46 लाभार्थींच्या बनावट स्वाक्षर्‍यांद्वारे दर्शवले मालाचे वाटप : प्रत्यक्ष पाहणीत अंगणवाडीतच आढळला धान्याचा साठा : शिंदी गावातील अंगणवाडीतील धक्कादायक प्रकार ः ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर जि.प.सदस्य पल्लवी सावकारे यांनी केली पाहणी ;

भुसावळ (प्रतिनिधी )-शासनाकडून बालक आणि गरोदर मातांना अंगणवाडीच्या माध्यमातून पोषण आहारांतर्गत साखर, तांदूळ, मसूर दाळ, गहू, हरभरा, हळद, तिखट, मीठ आदी एकूण 9 किलो आहार …

मास्क व सोशल डिस्टन्सिंगबद्दल केंद्राची नवी नियमावली ;

नवी दिल्ली – भारतात सध्या कोरोनाची (Corona) दुसरी लाट (Second Wave) आली आहे. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात कोरोनाच्या नव्या रुग्णसंख्येसह मृतांची आकडेवारीसुद्धा वाढली होती. आता …

भुसावळात नायब तहसीलदारांना शिवीगाळ ; दोघांविरुद्ध गुन्हा –

भुसावळ (प्रतिनिधी )-पुरवठा विभागातील 12 अंकी क्रमांक मिळत नसल्याने दोघांनी भुसावळ तहसील कार्यालयातील निवासी नायब तहसीलदार एस.जे.इंगळे यांना शिवीगाळ करीत अरेरावीची भाषा वापरल्याचा प्रकार बुधवारी …

महाराष्ट्र कन्येची साता समुद्रापार गरुड भरारी ;

जळगाव –अमेरिकेतील ऑकलँड विद्यापिठातूनमास्टर इन सॉफ्टवेर इंजिनिअरिंग आणि इन्फॉर्मेशन टेक्नोलोजी ची पद्व्युत्तर पदवी संपादन करत तीने महाराष्ट्रासह समाजाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.जळगावं जामोद जिल्हा …

फसवणूक प्रकरणातील वॉण्टेड आरोपीस गुन्हे शाखेने केले जेरबंद ;

जळगाव – फसवणुकीच्या गुन्ह्यात पोलिसांना हव्या असलेल्या आरोपीच्या गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या. गौतम मनोहर लहाने (पांडव नगरी, राधाकृष्ण अपार्टमेंट) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. आरोपीला …