मुक्ताईनगर –
पालखी सोहळया सोबत 40 वारकरी भाविकांना जाण्याची परवानगी मिळाली आहे. त्यात संस्थानचे अध्यक्ष, विश्वस्त, पालखी सोहळा प्रमुख, पुजारी, मानकरी, सेवाधारी, संत मुक्ताबाई फडावरील महाराज मंडळी, गायक, वादक, कीर्तनकारांसह सद्गुरु सखाराम महाराज, सद्गुरु मुकुंद महाराज, सदगुरू झेंडुजी महाराज, सद्गुरु दिगंबर महाराज, सद्गुरु पंढरीनाथ महाराज, सद्गुरु निवृत्ती बाबा वक्ते, सद्गुरु दत्तूजी महाराज, सद्गुरु मांगोजी महाराज, सारंगधर महाराज यांचा समावेश आहे.



