भुसावळात पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांना एनर्जी ड्रिंक वाटप महाराष्ट्र पोलिस बॉईज संघटनेचा उपक्रम ;

भुसावळ (प्रतिनिधी )-महाराष्ट्र पोलिस बॉईज संघटनेचे जळगाव जिल्हाध्यक्ष मोहसीन एस.काझी यांच्यातर्फे पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांना नुकतेच एनर्जी ड्रिंकसह नास्त्याचे वाटप करण्यात आले.यावेळी पोलिस उपअधीक्षक सोमनाथ …

जनमत प्रतिष्ठानतर्फे दिव्यांग मुलांना किराणा साहित्य व मास्कचे वाटप ;

जळगाव ( प्रतिनिधी )-कोरोना काळात अनेकांना झळ बसली आहे. यात दिव्यांग मुलांना देखील फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील जनमत प्रतिष्ठानच्या वतीने ३० दिव्यांग मुलांना …

भुसावळात चार दिवसांपासून लसीकरण ठप्प; शिवसेनेची जिल्हा शल्य चिकित्सकांना मागणी ;

भुसावळ (प्रतिनिधी )-कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना त्यावर नियंत्रणासाठी सर्वतोपरी प्रयत्न होत असून याचाच भाग म्हणून प्रतिबंधात्मक लसीकरणावरही भर दिला जात आहे. मात्र केंद्राकडून ही लस …

फैजपूर येथील ‘पुर्णानंद’ ची विनयभंग प्रकरणी पोलीस कोठडीत रवानगी

फैजपूर प्रतिनिधी: येथील धार्मिक प्रवचनकार पुर्णानंद विनायक पाटील उर्फ पुर्णानंद महाराज या स्वताला महाराज म्हणवणाऱ्या इसमाने दि.१८ रोजी सकाळी एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने …

लॉकडाऊन उल्लंघन ; भुसावळात सलग दुसऱ्या दिवशी 1,96,700-रुपये दंड वसूल ;

भुसावळ (प्रतिनिधी )-कोरोणाच्या पार्श्वभूमिवर शहरातरस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांवर व मास्क न लावणाऱ्या विरुद्ध पोलिस प्रशासन व नगरपालिकावसूली पथक यांनी कार्यवाही केली.या कारवाई दरम्यान लॉकडाउन उल्लंघन केसेस …

दिलासादायक : जळगाव जिल्ह्यात आज ४९४ नवे रुग्ण ; तर ५१२ कोरोनामुक्त ;

जळगाव प्रतिनिधीजिल्ह्यात कोरोना संसर्गाची तीव्रता मार्च व एप्रिल महिन्यात प्रचंड वाढल्यानंतर मे महिन्यात उतरता आलेख सुरु झाला आहे. मागील काही दिवसापासून नव्या रुग्णांपेक्षा बरे होणारे …

सुरत-हटिया विशेष ट्रेन चा मधुपूर पर्यंत विस्तार ;

भुसावळ (प्रतिनिधी )-रेल प्रशासन ने प्रवाशाच्या सोयीसाठी सुरत – हटिया विशेष ट्रेन चा मधुपूर पर्यंत विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. विवरण पुढीलप्रमाणें –09081 विशेष सुरत …

ई संस्कार वाटीकेचा शुभारंभ, ४४ देशातून अडीच लाख मुल होतील सहभागी – आठ ते पंधरा वर्षातील मुल घेतील भाग, आठशे स्वयंसेवक कार्यकर्ता करतील पाहणी ; डॉ .सौ संगीता बियाणी यांची माहिती ;

भुसावळ ( प्रतिनिधी ) –गीता परीवार दक्षिणांचल अखिल भारतीय माहेश्वरी महिला संगठन ची बाल व किशोरी विकास समिती विप्र फौंडेशन महिला प्रकोष्ठ तथा वन बंधू …

रासायनिक खतांची झालेली दरवाढ मागे घ्यावी ; जिल्हा काँग्रेस कमिटी अनु जाती विभागाच्यावतीने कृषिमंत्री ना. भूसे यांना निवेदन ;

भुसावळ (प्रतिनिधी )-रासायनिक खतांची झालेली दरवाढ मागे घेण्यासाठी जळगांव जिल्हा काँग्रेस कमिटी अनु जाती विभागाच्यावतीने आज दि.१९ रोजी महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री ना.दादाजी भुसे यांना ईमेल …

‘पुर्णानंद’ ने आपल्या आनंदसाठी केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग ;

‘ फैजपूर फैजपूर येथील १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा येथीलच एका धार्मिक प्रवचनकार महाराजाने विनयभंग केल्याची घटना घडली असून सदर महाराज ला चांगलाच चोप देखील देण्यात …

शेतकी संघाचे संचालक तथा भाजपा उपाध्यक्ष यांची पत्नी व मुलीसह आत्महत्या ! –

धरणगाव –तालुक्यातील भोद येथील धरणगाव एरंडोल तालुका शेतकी संघाचे संचालक तथा भाजपाचे तालुका उपाध्यक्ष यांनी पत्नी व मुलीसह आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. …

राज्यात १ जूननंतरही लॉकडाऊन कायम राहणार? आदित्य ठाकरेंचे स्पष्ट संकेत

मुंबई –देशातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबई, ठाणे, पुण्यासह राज्यभरात नव्या कोरोनाबाधितांची संख्या काही अंशी घटताना दिसत असली, तरी कोरोनामुळे …

फी साठी शैक्षणिक संस्थाकडून तगादा ; विद्यार्थी वेठीस ; कोरोना महामारीत विद्यार्थी झाले भयभीत ;

भुसावळ (प्रतिनिधी )- संपूर्ण भारत कोरोनो-१९ या महामारीस झुंज देत आहे. सर्वत्र उद्योगधंदे, कंपन्या, व्यवसाय बंद असून रोजगार ठप्प झालेले आहे. संपूर्ण अर्थव्यवस्था हि संक्रमण …

साकेगाव येथे नवीन पाइपलाइनच्या कामास शुभारंभ गावात आजपासून दोन दिवस कोरडा दिवस व पाणी पुरवठा बंद राहणार ;

भुसावळ (प्रतिनिधी )- भुसावळ तालुक्यातील गावात विरोधी पक्षाच्या लोकांनी दूषित पाणीपुरवठा होत असल्याबाबत खोटी बातमी प्रसिद्ध केली असता ग्रामपंचायत प्रशासनाने दखल घेऊन गावातील सर्व लिकेज …

जळगाव जिल्ह्यात आज ५२१ नव्या रुग्णांची नोंद ; ११ रुग्णांचा मृत्यु ;

जळगाव  प्रतिनिधी : जिल्ह्यात आज पुन्हा नवे रुग्णांपेक्षा बरे होणारे रुग्ण अधिक आहे. गेल्या २४ तासात ५२१ नवे रुग्ण आढळून आढळून आले आहे. तर ६६५ रुग्ण …

चोपड्यात साडेचार लाखाच्या गुटखा व मुद्देमालासह तिघांना अटक ; शहर पोलीसांची सर्वात मोठी कारवाई ;

चोपडा –चोपडा येथील पाटील गढी येथे अवैध गुटखा साठा असल्याचे माहिती वरुन शहर पोलिसांनीछापा टाकला असता या प्रकरणी साडेचार लाखााचा गुटखा व मुद्देमालासह मुख्य सुत्रधारासह …

कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी काँग्रेस पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल कॉंग्रेस पक्षात मोठे फेरबदल ; व्होरा यांना महासचिव पदावरून हटविले ;

जळगाव प्रतिनिधी-आमदार प्रणिती शिंदे यांनी तीन दिवसांपूर्वी जळगाव येथे दौरा झाला. यात अजिंठा विश्रामगृहात पक्षाची बैठक घेण्यात आली. सध्या जळगाव जिल्ह्यात कडक निर्बंध लागू असतांनाही …

ग्राहकांची हजारो रुपयांची वीज देयके दुरुस्त…..शिवसेना तालुका संघटक प्रा.धिरज पाटील यांच्या पाठपुराव्याला यश ;

भुुुसावळ (प्रतिनिधीी )- कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या सर्वसामान्य नागरिकांना महावितरणने वाढीव वीज बिलांचा शॉक दिला होता. श्रीनगर, खळवाडी, हुडको कॉलनी, भोई नगर, कांशीराम नगर विभागातील …

भुसावळात लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई ; १,१९,१००/-रुपये दंड वसूल ; नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची गय केली जाणार नाही – डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे..

भुसावळ (प्रतिनिधी )-कोरोणाच्या पार्श्वभूमिवर वाढत्या कोरोना विषाणूवर आळाघालण्याकरिता जिल्हधिकारी यांनी १ जून २०२१ पर्यंतकडक निर्बधासह लॉकडाउन वाढविण्याचे आदेश दिले आहे. त्यानुसार अत्यावश्यक व जीवनावश्यक सेवा …

माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त भुसावळात शहर भाजपा तर्फे सॅनिटाईजर,मास्क व फळवाटप ;

भुसावळ (प्रतिनिधी )-भारतीय जनता पार्टी भुसावळ शहर तर्फे माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांचा वाढदिवस शासनाच्या त्रिसूत्रीचे पालन करीत उत्साहात साजरा करण्यात आला.कोरोना महामारी लक्षात …

भुसावळात शिक्षिकेच्या सतर्कतेमुळे दोन लाख लुटीचा प्रयत्न फसला –

भुसावळ (प्रतिनिधी )-वराडसीम येथून शहरातील बँकेत दोन लाख रुपयांचा भरणा करण्यासाठी आलेल्या एका ज्येष्ठ नागरीकाच्या हातातील पिशवी ओढणार्‍या चार ते पाच टवाळखोरांना रस्त्याने जाणार्‍या एका …