भुसावळातील तापी नदीकाठावरील स्मशानभूमीने टाकली कात – आमदार निधीतून स्मशानभूमीचे पालटले रूम : आमदारांच्या उपस्थितीत लोकार्पण :

भुसावळ : शहरातील तापी काठावरील हिंदू स्मशानभूमीचे सुशोभीकरण व नूतनीकरणाची कामे आमदार निधीतून अलीकडेच करण्यात आली. मंगळवारी आमदार संजय सावकारे यांच्याहस्ते या कामाचे लोकार्पण करण्यात …

राष्ट्रीय ओबीसी मोर्चा तर्फे जेलभरो आंदोलन !

भुसावळ – शहरातील राष्ट्रीय ओबीसी मोर्चा व राष्ट्रीय किसान मोर्चा यांच्या वतीने संपूर्ण भारतभर श्रृंखला बध्द 5 टप्प्यामध्ये आंदोलन संपूर्ण भारतात 550 जिल्हे, 3500 तहसिल …

जबरी चोरीतील अट्टल आरोपी बाजारपेठ पोलिसांच्या ताब्यात –

भुसावळ – बाजारपेठ पोलिस स्टेशन हद्दीतील भाग 5 गुरन 465/2021 भा द वी कलम-392,393,400,401 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील महिला फिर्याद श्रीमती रिषा …

भुसावळात लोकोपायलटला मारहाण करीत लुटले : चौघे आरोपी जाळ्यात ;

भुसावळ : रेल्वे ड्यूटी संपवून घराकडे निघालेल्या रेल्वेतील सहा.लोकोपायलट यास मारहाण करीत दोन मोबाईल, सोन्याची चैन, बॅग लुटल्याची घटना शहरातील रेल्वे गार्ड लाईन रोडवर 20 …

अहमदाबाद-पुरी एक्स्प्रेसमधून सहा लाखांचा ऐवज असलेली पर्स लांबवली : सुरतचा आरोपी जाळ्यात : संपूर्ण मुद्देमाल जप्त : भुसावळ रेल्वे सुरक्षा बल व लोहमार्ग पोलिसांची संयुक्त कामगिरी :

भुसावळ : अहमदाबाद-पुरी एक्स्प्रेसमधून सुरत ते रायपूर प्रवासी करणार्‍या महिलेची सुमारे सहा लाखांचा ऐवज असलेली पर्स जळगाव-भुसावळ दरम्यान चोरट्यांनी लांबवल्याची घटना 21 नोव्हेंबर रोजी घडली …

चाकूच्या धाकावर कापूस व्यापार्‍याकडील सात लाखांची रोकड लांबवली –

जामनेर : चाकूच्या धाकावर कापूस व्यापार्‍याला चौघांनी लुटल्याची घटना सोनाळा फाट्याजवळ घडली. चोरट्यांनी कापूस व्यापार्‍याकडील तब्बल सात लाखांची रोकड लांबवल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली. चोरटे …

मोबाईल चोरटे जळगाव शहर पोलिसांच्या जाळ्यात :

जळगाव : शहरातील शाहु नगर परीसरातून मध्यरात्री घरातून चार मोबाईल लांबविणार्‍या चोरट्यांना शहर पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. …

भुसावळातील कंडारीच्या रहिवासी परीचारीका तरसोदजवळ डंपर अपघातात ठार ;

जळगाव : भरधाव डंपरने दुचाकीला दिलेल्या धडकेत भुसावळ तालुक्यातील कंडारीतील रहिवासी असलेल्या महिलेचा जागीच मृत्यू झाला. राष्ट्रीय महामार्गावर तरसोद फाट्याजवळ हा अपघात झाला. प्रेरणा देविदास …

तरसोदजवळ भरधाव डंपरच्या धडकेत महिला जागीच ठार – महामार्गावर अपघातांची मालिका कायम : अवैध वाळू वाहतूक ऐरणीवर ;

जळगाव : भरधाव डंपरने दुचाकीला दिलेल्या धडकेत भुसावळ तालुक्यातील महिलेचा जागीच मृत्यू झाला. राष्ट्रीय महामार्गावर तरसोद फाट्याजवळ हा अपघात झाला. दरम्यान, अवैध वाळू वाहतुकीचा प्रश्न …

वरणगाव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी शहराध्यक्ष संतोष माळी यांच्यासह भाजपचे जाफरअली हिप्पीशेठ यांचा शिवसेनेत प्रवेश : मुंबईत शिवसेना भवनमध्ये खासदार संजय राऊत यांच्या हस्ते बांधले शिवबंधन ;

वरणगाव – येथील मुस्लिम समाजाचे नेते तथा भाजपचे सय्यद जाफरअली मकसूदअली उर्फ हिप्पीशेठ यांच्यासह वरणगाव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी शहराध्यक्ष संतोषभाऊ माळी (आपला माणुस) यांनी …

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याचा राग आल्याने सलून चालकाची चॉपरने हत्या ;भुसावळ येथील नाभिक संघ शाखेतर्फे निषेध : डीवाएसपी यांना निवेदन :

भुसावळ – जळगांव शहरातील चौगुले प्लॉट भागातील नाभिक समाज बांधव या इसमाला गुन्हेगारी प्रवृत्तीचे संशयित आरोपीतांनी दारू पिण्यासाठी पैसे मागितले असता पैसे न दिल्याचा राग …

आशावादाला बळकटी : भुसावळ येथील गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाची कौतुकास्पद भरारी ; महाविद्यालयातील विद्यार्थी आणि विद्यार्थिंनींना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नौकरीची दारे दिली खुली करून ;

भूसावळ ; कोरोनाकाळातून जात असतांनाही भुसावळ येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थी आणि विद्यार्थिंनींना रोजगार मिळावा ह्या साठी अथक परिश्रम घेतले गेले .कोरोनाकाळानंतर आर्थिक …

प्रवाश्यांना अलार्म चेन पुलिंगचा गैरवापर न करण्याचे आवाहन :

भुसावळ – रेल्वेने उपनगरीय आणि मेल/एक्स्प्रेस गाड्यांमध्ये आपत्कालीन वापराकरता अलार्म चेन पुलिंग (ACP) पर्याय उपलब्ध करून दिला आहे. उशीरा पोहोचणे, मधल्याच स्थानकांवर उतरणे/ चढणे इत्यादी …

साकेगावात तरुणींचा विनयभंग तिघा आरोपींना अटक –

भुसावळ : तालुक्यातील साकेगाव येथे शिक्षणानिमित्त रूम करून राहणार्‍या दोन युवतींची एका तरूणाने छेड काढल्यानंतर त्याच्यासह त्याच्या कुटुंबाने या तरूणींना ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर बेदम मारहाण …

प्रभाग क्रमांक १७ मधील ढापे त्वरित दुरुस्त करावे: निलेश कोलते :

भुसावळ – प्रभाग क्रमांक १७ मधील ढापे त्वरित दुरुस्त करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलचे शहराध्यक्षनिलेश कोलते यांनी केली असून याबाबत भुसावळ नगरपालिकेचे मुख्याधिकारी …

जनजाति गौरव सप्ताहा निमित्त देवगिरी कल्याण आश्रमाच्यावतीने विटवा येथे भगवान बिरसा मुंडा जयंती साजरी :

यावल – तालुक्यातील विटवा (हिंगोणा )आदिवासी बांधवां सोबत देवगिरी कल्याण आश्रमाच्या वतीने जनजाती गौरव सप्ताह निमित्ताने भगवान बिरसा मुंडा जयंती साजरी करण्यात आली15 नोव्हेंबर हा …

पाचोरा येथील एक वर्षे करीता हद्दपार असलेल्या आरोपीस अटक : जळगाव स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांची कारवाई :

पाचोरा- शहरात एक वर्षे करीता हद्दपार असलेल्या आरोपीस शहरात बेकायदेशीररित्या प्रवेश केल्या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांनी सापळा रचून ताब्यात घेतले .जिल्हापोलीस अधीक्षक डॉ.श्री …

पुरोगामी सामाजिक-सांस्कृतिक महासंघ औरंगाबादचे पुरस्कार जाहिर : जळगावच्या उषा हिंगोणेकर यांच्या “धगधगते तळघर” या कवितासंग्रहाला यमुनाताई नाथोबा दहिवाळ” उत्कृष्ट स्त्रीवादी लेखन पुरस्कार घोषित :

औरंगाबाद – येथील पुरोगामी सामाजिक, सांस्कृतिक महासंघाच्या वतीने २०२०-२१ चे ‘रावसाहेब नाथोबा दहिवाळ उत्कृष्ट वाड्मय पुरस्कार’ व ‘यमुनाताई नाथोबा दहिवाळ उत्कृष्ट स्त्रीवादी लेखन पुरस्कार’ ची …

जळगाव येथे तेली समाज वधू-वर परिचय पुस्तिकेचा प्रकाशन सोहळा उत्साहात –

जळगाव – श्री संताजी जगनाडे महाराज तेली समाज बहुउद्देशीय युवक मंडळ आयोजित राज्यस्तरीय वधू-वर पालक परिचय पुस्तिके सूचीचे प्रकाशन सोहळा पार पडला. रविवार दिनांक २१ …

तरुण आरोपीने तुरुंगात बसून ५ देशातील लोकांना लावला कोट्यावधी रुपयाचा चुना : आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठे रॅकेट ?

बीड – एका तरुणानं तुरुंगात बसून पाच देशातील नागरिकांना कोट्यवधी रुपयाचा चुना लावून गंडविल्याचा धक्कादायक आर्थिक घोटाळा उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे शिक्षा भोगत असलेल्या …