सावधान.. भारतात ओमिक्रॉनचा शिरकाव; आरोग्य मंत्रालयाची माहिती :

नवी दिल्ली – जगभरात करोनाबाबत नव्याने धास्ती निर्माण करणारा ओमायक्रॉन व्हेरिएंट अद्याप भारतापासून दूर असल्यामुळे देशातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला होता. मात्र, भारतीयांची ही निश्चिंतता …

भुसावळात प्रभाग दहामध्ये डिजिटल कार्ड नोंदणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद : रेल्वे सल्लागार समितीचे माजी सदस्य अनिकेत पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव :

भुसावळ : भुसावळातील रेल्वे सल्लागार समितीचे माजी सदस्य तथा महालक्ष्मी माता मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अनिकेत पाटील यांचा बुधवार, 1 डिसेंबर रोजी वाढदिवस असल्याने शहरातील सामाजिक, …

भारतीय रेल्वेच्या पार्सल उत्पन्नात मध्य रेल्वेचे अव्वल स्थान कायम :

एप्रिल-२०२१ ते नोव्हेंबर-२०२१ या कालावधीत पार्सल वाहतुकीतून २००.७७ कोटींचे उत्पन्न मध्य रेल्वेने सर्व क्षेत्रीय रेल्वेंमध्ये पार्सल महसूलात प्रथम क्रमांकाचे स्थान पक्के केले आहे. मध्य रेल्वेला …

भारत गौरव ट्रेन” पर्यटन सर्किट ट्रेन्स सुरू :

भारतीय रेल्वेने संकल्पना आधारीत “भारत गौरव ट्रेन” पर्यटन सर्किट ट्रेन्स सुरू केली भारतीय रेल्वेने दि. २३.११.२०२१ पासून “भारत गौरव ट्रेन्स” सुरू केल्या आहेत. वैयक्तिक, भागीदारी …

औपचारिक शिक्षणाच्या माध्यमातून वयानुरूप दाखल विद्यार्थ्यांना मिळावे दर्जेदार शिक्षण -डायट प्राचार्य डॉ. अनिल झोपे : वयानुरूप समकक्ष वर्गात प्रवेशित विद्यार्थ्यांना अध्यापनासाठी शिक्षकांचे ऑनलाईन प्रशिक्षण :

जळगाव – शाळाबाह्य विद्यार्थ्यांना वयानुरूप समकक्ष वर्गात प्रवेश देण्याचे कार्य गेल्या काही वर्षांपासून केले जात आहे. निसर्गाच्या सानिध्यात विविधांगी अनुभव घेतलेल्या विद्यार्थ्यांचे शाळेच्या औपचारिक शिक्षण …

भुसावळ विभागातील 31 कर्मचारी सेवानिवृत्त ;

भुसावळ – रेल्वेच्या प्रदिर्घ सेवेनंतर भुसावl रेल्वे विभागातुन दिनांक 30 नोव्हेबर 2021 रोजी 31 रेल्वे कर्मचारी सेवानिवृत्त झाले, सेवानिवृत्ती संदर्भात रेल्वे द्वारा वर्चुअल ऑनलाईन सेवानिवृती …

किसान रेल्वेने मध्य रेल्वेवर ८०० फेऱ्या केल्या पूर्ण :

मध्य रेल्वेने २.७५ लाख टन फळे आणि भाजीपाला भारतभर किसान रेल्वेद्वारे वाहतूक केली मध्य रेल्वेने दि. २८ नोव्हेंबर २०२१ रोजी सांगोला ते मुझफ्फरपूर हि ८००वी …

महाराष्ट्राला लॉकडाऊनपासून वाचवायचे असेल तर कोरोनाचे नियम पाळा – उद्धव ठाकरे :

महाराष्ट्राला लॉकडाऊनपासून वाचवायचे असेल तर कोरोनाचे नियम पाळा – उद्धव ठाकरेदक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या कोरोनाच्या नवीन स्ट्रेनमुळे जग घाबरले आहे. तो दुप्पट वेगाने पसरू लागला आहे. …

प्रा.डॉ.डी. एम. ललवाणी महाराष्ट्र जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित:

भुसावळ— येथील श्रीमती प. क.कोटेचा महीला महाविद्यालयाचे माजी प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ.डि.एम. ललवाणी यांना अखिल भारतीय पुरोगामी पत्रकार संघ महाराष्ट्र मुंबई या ख्यातनाम संघटनेतर्फे चिंतामणी …

पत्नीसह सासु-सासर्‍यांचा जाच : जळगावातील तरुणाची आत्महत्या : मृत्यूपूर्वी लिहिली सुसाईड नोट : शनीपेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद

जळगाव : सासू-सासरे यांच्या छळाला कंटाळून तालुक्यातील शिरसोली येथील 32 वर्षीय तरुणाची आत्महत्या केल्याचा प्रकार रविवारी पहाटे उघड झाला असतानाच शहरातील जुना आसोदा रोड येथील …

भुसावळातील उपद्रवींचे जामीन रद्द करण्यासाठी पोलिसांच्या हालचाली : पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांची भुसावळातील सरकारी वकिलांसोबत चर्चा :

भुसावळ : जंक्शनमधील गुन्हेगारीने डोके वर काढल्यानंतर पोलिसांनी आता तिसरा डोळा उघडला आहे गुन्हेगारी थोपवण्यासाठी कसोशीने प्रयत्न सुरू केले असून. विविध गंभीर गुन्ह्यात न्यायालयात खटले …

भुसावळात प्रभाग 10 मध्ये आयुष्यमान आरोग्य कार्ड योजनेचा शुभारंभ :शिवसेना शहराध्यक्ष बबलू ब-हाटे यांचा उपक्रम –

भुसावळ – शहरातील प्रभाग क्रमांक10 मधील विठ्ठल मंदिर वॉर्ड येथे आयुष्यमान भारत योजनेच्या डिजिटल कार्ड नोंदणीचे शुभारंभ विठ्ठल मंदिर परिसरात शिवसेनेचे शहरप्रमुख बबलू बऱ्हाटे यांनी …

वरणगाव वीज वितरण कंपनी उपविभाग कार्यालया मध्ये संविधान दिन साजरा –

वरणगांव : येथिल महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या उपविभागीय कार्यालया मध्ये संविधान दिन साजरा करण्यात आला . सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तुषार गाजरे ( उपकार्यकारी अभियंता …

रेल्वेने फिरण्याचा प्लॅन करताय ? रेल्वेने 1 डिसेंबर ते 26 फेब्रुवारीपर्यंत रद्द केल्या ‘या’ गाड्या –

रेल्वेने फिरण्याचा प्लॅन करताय? रेल्वेने 1 डिसेंबर ते 26 फेब्रुवारीपर्यंत रद्द केल्या ‘या’ गाड्या – नवी दिल्ली : तुमचाही7य ख्रिसमस (नाताळ 2021) किंवा नवीन वर्ष …

जळगाव जिल्ह्यात कोरोनाची नवी नियमावली जाहीर, पाहा काय आहेत बंधनं?

जळगाव- गेल्या काही दिवसांपासून वाढणाऱ्या कोविड रुग्णसंख्येमुळे पुन्हा एकदा राज्य सरकारअलर्ट झालं आहे. यातच दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे चिंता वाढली आहे. केंद्र सरकारनं …

फुलगाव येथे महिलांसह नागरिकांचा पाण्यासाठी ग्रामपंचायती सह सरपंचाच्या घरावर मोर्चा

. वरणगांव – तालुक्यातील फुलगांव या गावाचा पाणीपुरवठा बील न भरल्या मुळे मागच्या पंधरा दिवसापासुन बंद आहे . त्याकडे ग्रामपंचायत दुर्लक्ष करीत असल्यामुळे फुलगाव ग्रामस्थांनी …

स्टेट बँक घोटाळा प्रकरण ; मुख्य आरोपी बँक मँनेजर रविंद्र पाटील यास ५ दिवसाची पोलिस कोठडी –

भुसावळ – शहरातील स्टेट बँक आंनद नगर शाखेत काही इसमांनी बनावट सौदे पावती खरेदीखत बनवून त्या ठिकाणी कुठेही इमला नसून गृह कर्ज मंजूर करून बँकेची …

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे राज्यात निर्बंध लागणार? अजित पवार म्हणतात…

मुंबई – देशात कोरोना व्हायरस चे प्रमाण कमी आलं असतानाच आता एक नवी बातमी समोर येत आहे. दक्षिण आफ्रिकेत करोनाचा नवा व्हेरिएंट आढळून आला आहे. …

स्टेट बँक गृह कर्ज प्रकरण : शासकीय योजना व पैशांचे अमिश दाखवून महिलेच्या नावावर काढले लाखो रुपयांचे गृह कर्ज !

भुसावळ- शहरातील जामनेर रोडवरील स्टेट बँक आनंद नगर शाखेत शोभाबाई पोपट पगारे यांचे नावाने या क्रमांकाचे ३९१७३३०१२९६ खाते उघडण्यात आले.तसेच शोभा ब्युटी पार्लर नावाने व्यवसाय …

करोनाचा नवा अवतार… महाराष्ट्र सरकार अलर्ट… नवीन निर्बंध लागू ;

मुंबई: राज्य सरकारकडून आज नागरिकांसाठी नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार आता सार्वजनिक ठिकाणी मास्क न लावणाऱ्यांना पाचशे रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. तसेच …

भुसावळात आगारातील दोन बसच्या काचा फोडल्या – दीपनगरजवळील तसेच यावल रस्त्यावरील प्रकार : बसस्थानकात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त :

भुसावळ : सेवा समाप्तीच्या नोटीसीनंतर काही कर्मचारी कामावर रूजू झाल्यानंतर बसस्थानकातून काही प्रमाणात एस.टी.फेर्‍या सुरू करण्यात आल्या असल्यातरी अज्ञातांनी दोन बसेसवर दगडफेक करण्यात आल्याचा प्रकार …