भुसावळ येथील प्रभाग 20 मध्ये आमदार संजय सावकारे यांच्या स्थानिक विकास निधीतून पेव्हर ब्लॉक कामाचा शुभारंभ :

भुसावळ – येथील वार्ड क्र 20 मध्ये आमदार संजय सावकारे यांच्या स्थानिक विकास निधीतून नगरसेवक महेंद्रसिंग (पिंटू ) ठाकूर यांच्या प्रयत्नाने पेव्हर ब्लॉक बसविण्याचे कामाला शुभारंभ करण्यात आला .
श्रीराम मंदिर ते हनुमान मंदिरापर्यत कामा आहे
यावेळी नगरसेवक युवराज लोणारी, नगरसेविका शोभा नेमाडे, नगरसेवक गिरीश महाजन, नगरसेवक पुरषोत्तम नारखेडे, नगरसेवक निकी बत्रा, नगरसेवक अजय नागराणी, राजेंद्र आवटे, श्रीराम मंदिर ट्रस्ट, रामचंद्र ढाके, सुभाष चौधरी, कमलाकर बेंडाळे, यशवंतत पाटील. रवींद्र सरोदे. प्रमोद सरोदे नीळकंठ (पंछी ) फालक. डॉ किरण किरंगे. प्रा. प्रशांत पाटील. प्रकाश फालक. सुभाष फालक. सतीश ढाके आणि वार्डातील समस्त नागरिक उपस्तिथ होते . यावेळी डॉ किशोर बेंडाळे.मोहन पाटील ललित फिरके.भूषण फालक. राहुल फालक. दीपकभाऊ पाटील. कृष्णा सरोदे. कनेह्या धनगर. आकाश ढाके. मयूर राणे.भुरा चौधरी. सोपान फालक. मोहीत ढाके यांनी परिश्रम घेतले