फुलगाव येथे संत गाडगे महाराज व माता भिमाई यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन

फुलगाव (प्रतिनिधी):भारतीय बौद्ध महासभा महिला शाखेच्या वतीने फुलगाव येथील पुष्पलता नगर परिसरात आज दि. २० डिसेंबर २०२५ रोजी राष्ट्रीय संत गाडगे महाराज व माता भिमाई …

रावेर लोकसभा क्षेत्रातील आरोग्य पायाभूत सुविधांसाठी केंद्राकडे महत्त्वपूर्ण मागणी :केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांची प्रतापराव जाधव यांच्याशी नवी दिल्लीत भेट :

नवी दिल्ली : रावेर लोकसभा क्षेत्रातील आरोग्य सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी केंद्रीय आयुष मंत्रालयाचे (स्वतंत्र प्रभार) तसेच आरोग्य व कुटुंब …

तपत कठोरा येथे तरुण विवाहितेचा दुर्दैवी मृत्यू

भुसावळ (प्रतिनिधी):- भुसावळ तालुक्यातील तपत कठोरा येथे एका २१ वर्षीय विवाहितेने राहत्या घरी गळफास घेतल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार, दि. १९ रोजी घडली. या …

भुसावळ रेल्वे स्थानकावर अनधिकृत विक्रेते व फुकट्या प्रवाशांवर धडक कारवाई

भुसावळ ( प्रतिनिधी ) –भुसावळ रेल्वे स्थानकावर रेल्वे प्रशासनाने अनधिकृत फेरीवाले व विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरोधात धडक कारवाई करत खळबळ उडवून दिली. संयुक्त कारवाईत दोन …

भुसावळसह राज्यभरातील पालिकांमध्ये भाजपाचीच सत्ता येणार – मंत्री संजय सावकारे

भुसावळ (प्रतिनिधी l i भुसावळसह वरणगावक0च नव्हे तर राज्यभरातील नगरपालिका व महानगरपालिकांमध्ये भाजपाची निर्विवाद सत्ता येणार, असा ठाम विश्वास भुसावळचे आमदार व वस्त्रोद्योग मंत्री संजय …

नाशिक रोड कारागृहात अमली पदार्थांची तस्करी; १ लाख ७ हजारांचे ड्रग्स जप्त, दोन कैद्यांवर गुन्हा

नाशिक, — नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात कडक सुरक्षेला छेद देत अमली पदार्थांची तस्करी झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. नियमित तपासणीदरम्यान कारागृह प्रशासनाने सुमारे १ …

भुसावळ पालिकेत आज कमळ फुलणार की तुतारी वाजणार ? जनमताचा काैल सांगताे? : फिफ्टी-फिफ्टी, भाजपच्या तीन जागा बिनविराेध झाल्याने संभ्रम

उज्वला बागुल। भुसावळ जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात भुसावळ शहराची भूमिका बिनीची राहिली आहे. नाशिक विभागातील एकमेव ‘अ’ वर्ग नगरपालिका म्हणून भुसावळची ओळख आहे. जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक …

न.पा. निवडणुकीचा दुसरा टप्पा शांततेत पार; भुसावळ येथे 51.29 टक्के, वरणगाव येथे 75.88 टक्के मतदान : मतमोजणी तयारी पूर्ण, प्रशासन सज्ज:

भुसावळ/वरणगाव :न्यायालयाच्या आदेशानुसार वरणगाव नगरपरिषदेच्या दोन उमेदवारांसाठी घेण्यात आलेली नगरपरिषद निवडणुकीची दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया शनिवार, 20 डिसेंबर 2025 रोजी शांततेत पार पडली. या निवडणुकीत …

गाडगेबाबा पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न

भुसावळ (प्रतिनिधी ) –श्री शिवाजी छात्रालय संचालित राजर्षी श्री गाडगेबाबा माध्यमिक विद्यालय, भुसावळ येथे शनिवार दि. २० डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता थोर समाजसुधारक …

दोन प्रभागांसाठी मतदानाला सुरूवात ; भुसावळकर बजावताहेत मतदानाचा हक्क

भुसावळ नगरपरिषद निवडणूक : प्रभाग ४ ब व ११ ब मध्ये दुपारी ३.३० वाजेपर्यंत ३२.८४ टक्के मतदान भुसावळ (प्रतिनिधी ) – अ वर्ग दर्जा प्राप्त …

धरणगाव तहसीलमध्ये तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांचे लाक्षणिक उपोषण : लेखणी बंद आंदोलनाद्वारे तीव्र निषेध :

धरणगाव (प्रतिनिधी ) –धरणगाव तालुका तलाठी व मंडळ अधिकारी संघटनेच्या वतीने आज शुक्रवार दिनांक १९ रोजी तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी लेखणी …

जळगाव जिल्ह्यात 20 डिसेंबरला मतदान केंद्र म्हणून वापरल्या जाणार्‍या शाळांना सुटी जाहीर –

जळगाव (प्रतिनिधी) : राज्य निवडणूक आयोगाकडून नगर परिषद व नगर पंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 चा कार्यक्रम जाहीर झाल्यानुसार जळगाव जिल्ह्यातील नगर परिषद नगर पंचायत सुधारीत …

चाळीसगावमध्ये मध्यरात्री गोळीबार; जुन्या वादातून तरुण जखमी : रेल्वे स्थानकाजवळील घटना, संशयित पसार; पोलिस व फॉरेन्सिक पथकाकडून तपास सुरू

चाळीसगाव (प्रतिनिधी ) – चाळीसगाव शहरातील रेल्वे स्थानकाला लागून असलेल्या परिसरात मध्यरात्री गोळीबाराची घटना घडल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. जुन्या वादातून ३० वर्षीय तरुणावर …

भूसंपादनानंतर त्वरित संगोपनासहित वृक्षारोपण आवश्यक – डॉ. सुरेंद्रसिंग पाटील

.भुसावळ (प्रतिनिधी ) – कुठल्याही सरकारी किंवा सार्वजनिक कामासाठी जमिनीचे भूसंपादन झाले की, त्या ठिकाणी त्वरित संगोपनासहित वृक्षारोपण करणे बंधनकारक असावे, अशी जोरदार मागणी पर्यावरण …

साकेगाव एमआयडीसी रोडवर भरधाव कारने उडवले : युवक जखमी

भुसावळ (प्रतिनिधी) : भुसावळ तालुक्यातील साकेगाव एमआयडीसी रोडवर संता पाटील यांच्या शेताजवळ मंगळवार, 16 सकाळी 8.30 च्या सुमारास भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार …

वरणगावसह आठ नगरपरिषदांमध्ये २० रोजी मतदान : ४४ मतदान केंद्रांवर ३३,६६२ मतदार ,

जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव जिल्ह्यातील विविध नगरपरिषद व नगरपंचायतींसाठी शनिवार दि. २० डिसेंबर २०२५ रोजी मतदान होणार असून, त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून सर्व तयारी पूर्ण …

नगर परिषद, नगर पंचायत मतदान व मतमोजणीमुळे २० व २१ डिसेंबर रोजी आठवडे बाजार बंद

जळगाव: – राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांच्या आदेशानुसार नगर परिषद/नगर पंचायत सार्वत्रिक निवडणूक–२०२५ चा कार्यक्रम जाहीर झाल्याने आदर्श आचारसंहिता सुरु आहे. आयोगाच्या आदेशान्वये न्यायालयीन अपील …

जुन्या वादातून मित्राचा खून; मृतदेह धरणात फेकल्याची धक्कादायक घटना : जामनेरच्या तरुणाचा खून उघड, दोन मित्र अटकेत :

जळगाव( प्रतिनिधी )- जुन्या भांडणाचा राग मनात धरून संधी साधत मित्राचाच गळा आवळून खून करून मृतदेह धरणात फेकल्याची धक्कादायक घटना जळगाव तालुक्यातील शिरसोली परिसरात उघडकीस …

अभ्यास हा भार नसून ताकद आहे – समुपदेशक आरती चौधरी : अभ्यासाची भीती घालवण्यासाठी के नारखेडे विद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन :

भुसावळ (प्रतिनिधी) — आजच्या स्पर्धात्मक युगात प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात असणारी अभ्यासाची भीती व कंटाळा कसा दूर करावा, तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीकोनातून समुपदेशक सौ. आरती …

भारताच्या विकासाच्या पायाभरणीत अल्पसंख्यांक समुदायाचे मोठे योगदान” – प्रा. जोगेश्वरी पाटील

“भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळ कला , विज्ञान आणि पु.ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालय भुसावळ महाविद्यालयाच्या विद्यार्थी विकास विभागांतर्गत अल्पसंख्यांक हक्क दिन साजरा करण्यात आला याप्रसंगी …

डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न :

भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलचे दोन दिवसीय स्नेहसंमेलन दि. १६ रोजी उत्साहात व आनंदी वातावरणात …