भुसावळातील भुलाबाई महोत्सवात द वर्ल्डच्या संघाला द्वितीय पारितोषिक –

भुसावळ (प्रतिनिधी) : भुसावळातील प्रतिष्ठा महिला मंडळ व केशवस्मृती प्रतिष्ठानतर्फे आयोजित भुलाबाई महोत्सव शहरातील संतोषी माता सभागृहात झाला. भुसावळ तालुक्यातील 19 संघ त्यात सहभागी झाले. …

शेतकरी जनआक्रोश मोर्चा समितीची १० रोजी बैठक ;

जळगाव (प्रतिनिधी ) – जळगाव जिल्ह्यातीलच नाही तर संपूर्ण राज्यभरातील शेतकऱ्यांची प्रश्न त्यात प्रामुख्याने जळगाव जिल्ह्यातील कापूस, केळी, सोयाबीन व सर्व पिक उत्पादक शेतकऱ्यांची परिस्थिती …

यावल तालुक्यातील अंधारमळी राज्यातील पहिले ‘डार्क स्काय पार्क’

भुसावळ (प्रतिनिधी ) – जळगाव जिल्ह्याच्या यावल तालुक्यातील अंधारमळी परिसर महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवला गेला आहे. येथे राज्यातील पहिले ‘डार्क स्काय पार्क’ उभारले जात असून, …

कबड्डी स्पर्धेत रा.धो. माध्यमिक विद्यालय व महात्मा गांधी विद्यालय विजयी ; खेळाडूंनी जय व पराजय पचवावा- पीआय उद्धव ढमाले;

भुसावळ (प्रतिनिधी ) – महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव व पंचायत समिती शिक्षण विभाग भुसावळ व बियाणी …

गिरणा धरणाचे पाणी नदीत न सोडता पाटात सोडा, शिवसेनेची मागणी; पाटबंधारे विभागाला निवेदन ;

धरणगाव ( प्रतिनिधी ) – गिरणा धरण १००% भरले असून, सध्या त्यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. हे पाणी नदीत वाया न घालवता, ते शेतीसाठी पाटात …

“तू हमको नहीं पहचानता क्या ?”, मद्यपींनी पैसे देण्यास नकार देत घातला गोंधळ ;

भुसावळ, ( प्रतिनिधी ) : मद्यपी दोन तरुणींनी “तू हमको पहचानता नहीं क्या ?” असे म्हणत पैसे देण्यास नकार देत गोंधळ घातला. त्यानंतर काउंटरवर ठेवलेली …

नेपाळमधील आंदोलन चिघळले : गोळीबारात 20 आंदोलकांचा मृत्यू – गृहमंत्र्यांचा राजीनामा ; सोशल मीडियावरील बंदी उठवली

नेपाळ वृत्तसेवा (प्रतिनिधी) : सोशल मीडिया साइट्सवरील सरकारने घातलेल्या बंदीचा भडका उडाल्यानंतर नेपाळात परिस्थिती बिकट बनली आहे. आतापर्यंत पोलिसांच्या कारवाईत 20 जणांचा मृत्यू ओढवला असून …

भुसावळ नाहाटा महाविद्यालयात संगणकशास्त्र विभागातर्फे सलग 11वी एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील भुसावळ कला, विज्ञान आणि पु.ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात संगणकशास्त्र विभागातर्फे अकराव्यांदा एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे दि. ०९/०९/२०२५ मंगळवार रोजी आयोजन …

हैदराबाद गॅझेटचा शासन निर्णय रद्द करा; ओबीसीत घुसखोरी नको ; भुसावळला अ. भा.महात्मा फुले समता परिषदसह ओबीसी समाजातर्फे प्रांतांना दिले निवेदन

भुसावळ (प्रतिनिधी ) – राज्य शासनाने मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार मराठा कुणबी/कुणबी मराठा हे एकच असल्याचे २ सप्टेंबरला शासनाने काढलेल्या जी. आर. अध्यादेशात हा उल्लेख …

बियाणी एज्युकेशन ग्रुप तर्फे शिक्षक दिन उत्साहात साजरा.

.भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील बियाणी एज्युकेशन ग्रुप तर्फे बियाणी मिलिटरी स्कूलमध्ये गुरुवार दि ७ रोजी शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या वेळी मान्यवरांचे …

मोहित नगरच्या लयभारी गणेश मंडळातर्फे सांस्कृतिकसह रंगल्या विविध स्पर्धा ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळातील मोहित नगर येथील लयभारी गणेश मंडळ यांनी या वर्षी गणेश उत्सवाचे ११वे वर्ष निमित्त लई भारी कार्य करीत सांस्कृतीक कार्यक्रमासह …

कॅरम स्पर्धेत भुसावळातील द वर्ल्डस्कुलच्या विद्यार्थ्यांचा डंका –

भुसावळ (प्रतिनिधी ) : ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये झालेल्या कॅरम स्पर्धेत कोलते फॉउंडेशन एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन संचलित द वर्ल्ड स्कूलमधील आठवीची विद्यार्थिनी उर्वी धनोकार तसेच नववीची विद्यार्थिनी …

महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघ आयोजित आरोग्य तपासणी शिबिराला प्रतिसाद;गोजोरे येथे आयोजन : शंभरावर रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी

भुसावळ ( प्रतिनिधी ) : महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघ व भुसावळातील गोल्डन अवर रुग्णालयातर्फे भुसावळ तालुक्यातील गोजोरे, ता.भुसावळ येथे रविवार, रोजी आयोजित मोफत तपासणी शिबिराला …

आज भुसावळात ओबीसी आरक्षण संदर्भात प्रांत अधिकारी यांना देणार निवेदन

भुसावळ (प्रतिनिधी ) – तालुक्यातील तमाम ओबीसी प्रवर्गातील समाज बांधवांना कळविण्यात येते की, ओबीसी आरक्षण संदर्भात चालू स्थिती पाहता जर आपण वेळीच सावध होऊन एकत्र …

भुसावळात साडेबारा तास श्री विसर्जन मिरवणूक ;

भुसावळ (प्रतिनिधी) : शहरात शनिवार, 6 सप्टेंबर रोजी लाडक्या गणपती बाप्पाला भाविकांनी भक्तीमय वातावरणात निरोप दिला. मुख्य मिरवणूक मार्गात 40 गणेश मंडळांनी सहभाग घेतला. दुपारी …

भालचंद्र नगरच्या गणराजाने दिला व्यसनमुक्तीचा संदेश

भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील प्रभाकर हॉल परिसरातील भालचंद्र नगर मध्ये दरवर्षीप्रमाणे घरगुती गणेशोत्सवाची स्थापना करण्यात आली . या वर्षी सलग दुसऱ्या वर्षी सुध्दा गणेशोत्सवाच्या …

भुसावळातील सक्षमनारी फाउंडेशनचे कौतुकास्पद कार्य ; साजरा केला अनोखा शिक्षक दिन ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळातील सक्षम नारी फाउंडेशनने शहरातील विविध क्षेत्रात कार्यरत शिक्षिकेसह जेष्ठ शिक्षिका यांचा सत्कार करून सन्मान करीत अनोखा शिक्षक दिन साजरा केला …

” गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या ” गणेश भक्तांनी लाडक्या बाप्पाला दिला भावपुर्ण निरोप ; भुसावळात श्री गणेश विसर्जन जल्लोषात व उत्साहात ;

भुसावळ (प्रतिनिधी) : मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया ढोल ताश्याच्या गजरात व डी जे च्या निनादात भुसावळ शहरात विघ्नहर्ता गणपती बाप्पाचे विसर्जन मोठ्या जल्लोषात,भक्तिभावाने आणि …

वरणगांव जवळ गावठी कट्टा बाळगणारे दोन आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात ;

भुसावळ ( प्रतिनिधी ) –वरणगाव जवळ गावठी कट्टा बाळगणाऱ्या दोघां इसमास जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुद्देमालासह ताब्यात घेतले आहेयाबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसारमहेश्वर रेड्डी पोलीस …

ज्येष्ठांसाठीचा कायदा त्यांना आर्थिक सहाय्य भावनिक आधार मिळवून देतो : अ‍ॅड.तुषार पाटील -पतंजली ज्येष्ठ नागरिक संघाची सभा उत्साहात

भुसावळ ( प्रतिनिधी) : ‘पालक आणि ज्येष्ठ नागरिकांचे पालन-पोषण आणि कल्याण कायदा 2007’ हा ज्येष्ठांसाठीचा मुख्य कायदा आहे. जो त्यांच्या गरजा, हक्क आणि सुरक्षेची हमी …