विनातिकीट प्रवास करणाऱ्यांना दणका; भुसावळ विभागात चार महिन्यांत ३२ कोटींचा दंड वसूल ;

भुसावळ (प्रतिनिधी) : मध्य रेल्वेने विनातिकीट तसेच अनधिकृत तिकिटावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरोधात विशेष तपासणी मोहीम राबवली आहे. एप्रिल ते जुलै २०२६ या चार महिन्यांच्या कालावधीत …

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर हतनूर धरण तिरंगा रोषणाईने उजळले; मनोहारी दृश्य बघण्यास नागरिकांची मोठी गर्दी

भुसावळ प्रतिनिधी : जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण म्हणून ओळख असलेल्या हतनूर धरणाच्या दरवाजांवर स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या वतीने गुरुवार, दि. १३ ऑगस्ट रोजी आकर्षक तिरंगा रोषणाई …

भुसावळ नगरपरिषदेत अधिकाऱ्यांच्या AC वापराबाबत धक्कादायक माहिती; RTI मधून परवानग्यांवर प्रश्नचिन्ह

भुसावळ (प्रतिनिधी) : भुसावळ नगरपरिषद कार्यालयातील काही अधिकाऱ्यांच्या वातानुकूलित (AC) दालनांबाबत माहिती अधिकारातून मागविण्यात आलेल्या माहितीतून महत्त्वाच्या बाबी समोर आल्या आहेत. AC बसविताना आवश्यक वरिष्ठ …

स्वातंत्र्यदिनी ‘एक पेड माँ के नाम’ अभियानातून हरित भारताचा संकल्प करू या-डॉ. सुरेंद्रसिंग पाटील

भुसावळ (प्रतिनिधी) : स्वातंत्र्यदिनानिमित्त देशभर ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविले जात असताना, यंदा प्रत्येक कुटुंबाने तिरंग्यासोबतच एक झाड लावून त्याचे संगोपन व संरक्षण करण्याचा संकल्प …

मृत्यूनंतरही जगता येणार; नशिराबादमध्ये अवयवदानाचा महासंकल्प : माझा गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानांतर्गत अवयवदान दिनानिमित्त भव्य जनजागृती रॅली; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ;

नशिराबाद ( प्रतिनिधी ): “आपल्या मृत्यूनंतरही आपले डोळे कोणालातरी दृष्टी देऊ शकतात, आपले हृदय कोणाच्यातरी शरीरात धडकू शकते. अवयवदान हे केवळ दान नसून, विझणाऱ्या आयुष्याला …

भुसावळ रेल्वे डीआरएम कार्यालयात १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिन सोहळा; रेल प्रबंधकांचे हस्ते ध्वजारोहण

भुसावळ (प्रतिनिधी) : मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळात भारतीय स्वातंत्र्यदिनाचा ७९ वा वर्धापन दिन सोहळा शनिवार, दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी मंडल रेल प्रबंधक कार्यालय, भुसावळच्या …

भुसावळात महिलांच्या सुरक्षेसाठी ‘दामिनी पथक’ सज्ज; नाहाटा महाविद्यालयात ‘RISE मिशन’अंतर्गत अमली पदार्थांविरोधात जनजागृती

भुसावळ (प्रतिनिधी) : भुसावळ शहरातील महिला व विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसह तरुणाईला अमली पदार्थांच्या विळख्यातून दूर ठेवण्यासाठी जळगाव पोलीस दलाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. जळगाव जिल्ह्याचे पोलीस …

भुसावळात भव्य तिरंगा रॅली ; देशभक्तीचा जल्लोष; ‘एक तिरंगा, एक भारत, एक भावना’चा दिला संदेश ;

भुसावळ (प्रतिनिधी) : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले असताना भुसावळ शहरातही शुक्रवार, १४ ऑगस्ट रोजी भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. भव्य तिरंगा …

प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी एक्सप्रेस गाड्यांना तात्पुरता अतिरिक्त वातानुकूलित द्वितीय श्रेणी कोच ;

भुसावळ – रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन प्रवाशांना अधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी खालील एक्सप्रेस गाड्यांना तात्पुरत्या स्वरूपात एक अतिरिक्त वातानुकूलित द्वितीय श्रेणी …

बडनेरा–नाशिक रोड मेमू विशेष रेल्वे सेवेचे नियमित सेवेत रूपांतर

भुसावळ (प्रतिनिधी)- रेल्वे प्रशासनाने बडनेरा ते नाशिक रोड दरम्यान धावणाऱ्या मेमू विशेष रेल्वेचे नियमित रेल्वे सेवेत रूपांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्या आता नवीन …

वरणगाव फॅक्टरीच्या इतिहासात प्रथमच जयश्री राकेश झोपे यांची युनियनच्या महासचिवपदी निवड;

भुसावळ प्रतिनिधी : वरणगाव फॅक्टरीच्या इतिहासात प्रथमच एका महिलेची कामगार संघटनेच्या महत्त्वाच्या पदावर निवड झाली आहे. श्रीमती जयश्री राकेश झोपे यांची युनियनच्या महासचिवपदी निवड करण्यात …

भुसावळमध्ये १५ ऑगस्ट रोजी शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम

भुसावळ (प्रतिनिधी ) -भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या ७९ व्या वर्धापन दिनानिमित्त भुसावळ येथे शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम शनिवार, दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.१५ वाजता आयोजित …

क्रांतिकारी शेतकरी संघटना भुसावळ तालुकाध्यक्षपदी माजी कृषी अधिकारी दिलीप चौधरी यांची निवड

भुसावळ (प्रतिनिधी)- शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखालील क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या भुसावळ क्रांतिकारी शेतकरी संघटना भुसावळ तालुकाध्यक्षपदी पदी माजी कृषी अधिकारी दिलीप चौधरी यांची सर्वानुमते …

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 231 व्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन

भुसावळ (प्रतिनिधी) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि., भुसावळ, जि. जळगाव, महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच व महाराणी अहिल्यादेवी महिला समाज प्रबोधन मंच, …

नाशिकमध्ये बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश; १० लाखांच्या बदल्यात ३० लाख देण्याचे आमिष, बंगल्यात सुरु होता छपाई कारखाना ;

नाशिक – नाशिकमध्ये बनावट नोटांच्या मोठ्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. त्र्यंबकेश्वर रोडवरील तळेगाव परिसरातील एका खासगी बंगल्यात बनावट नोटा तयार करण्याचे काम सुरू असल्याची …

व्याजाच्या पैशांसाठी मानसिक त्रास? रोझोदा येथील बेकरी व्यावसायिकाची आत्महत्या; दोघांविरुद्ध तक्रार

रावेर : रोझोदा येथील ४८ वर्षीय बेकरी व्यावसायिक यशवंत भानुदास ठाकुर यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ११ ऑगस्ट रोजी रात्री घडली. या प्रकरणी त्यांच्या …

वेल्हाळे परिसरात बिबट्याचा धुमाकूळ; वाहनावर हल्ल्याचा प्रयत्न

भुसावळ (प्रतिनिधी )- वेल्हाळे गाव परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दि. ८ ऑगस्ट रोजी सकाळी शेतात जात असताना एका वाहनावर …

ओझरखेडा गावातून युवकास गावठी कट्यासह अटक ;

भुसावळ (प्रतिनिधी)- वरणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ओझरखेडा गावातील एका युवकाकडे गावठी कट्टा असल्याची माहिती पोलीसांना मिळताच पोलीसांनी सापळा रचून युवकाला ताब्यात घेतले असता, त्याचेकडून गावठी …

जळगाव जिल्ह्यात SIRच्या कामात भुसावळची बाजी!सर्वप्रथम काम पूर्ण केल्याबद्दल AERO किशोर वायकोळे यांचे जिल्हाधिकाऱ्यांकडून कौतुक

भुसावळ (प्रतिनिधी )- जळगाव जिल्ह्यात विशेष पुनरिक्षण (SIR) प्रक्रियेअंतर्गत बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) यांच्यामार्फत करण्यात येणारे काम सर्वप्रथम पूर्ण करण्याचा मान भुसावळ विभागाने पटकावला आहे. …

अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार ; चार जणांना अटक; आरोपींना दोन दिवसाची कस्टडी ;

भुसावळ प्रतिनिधी वरणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर गेल्या वर्षभरापासून वेगवेगळ्या वेळी लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी वरणगाव …

स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर भुसावळमध्ये १४ ऑगस्ट रोजी भव्य तिरंगा रॅली ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभक्तीचा जागर करण्यासाठी भुसावळ विधानसभा क्षेत्रातर्फे शुक्रवार, दि. १४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९ वाजता भव्य तिरंगा रॅलीचे …