गीतांजली एक्स्प्रेसमधून १९.९५९ किलो गांजा जप्त; भुसावळ आरपीएफची कारवाई : आरोपीस अटक:

भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळ रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर रविवारी (ता. १६) गाडी क्रमांक १२८६० अप गीतांजली एक्स्प्रेस येत असताना आरपीएफने एका संशयित …

माझा गट, माझं कुटुंब’ उपक्रमातून एकीचा संदेश; सुसरीत महिला शेतकऱ्यांची प्रभातफेरी व सामूहिक प्रशिक्षण :

भुसावळ प्रतिनिधी -, (१७ ऑगस्ट २०२६)- ‘सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा २०२६’ अंतर्गत ‘माझा गट, माझं कुटुंब’ या संकल्पनेवर आधारित शेतकरी गटांचे सामूहिक प्रशिक्षण वर्ग …

भुसावळात खळबळ; रेल्वेच्या जुन्या माल गोदामात अज्ञात व्यक्तीचा सांगाडा आढळला

भुसावळ ( प्रतिनिधी ) – भुसावळ दि,१७ ऑगस्ट; शहरातील जुन्या माल गोदामात रविवारी 16 ऑगस्ट रोजी दुपारी एका अज्ञात व्यक्तीचा सांगाडा आढळून आल्याने परिसरात खळबळ …

एसीएल डेपो भुसावळ येथे ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा :

भुसावळ (प्रतिनिधी)- मध्य रेल्वेच्या एसीएल डेपो,भुसावळ येथे ८० वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात, आनंदात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने आयोजित मुख्य समारंभात उप …

काहुरखेडे जिल्हा परिषद शाळेत देशभक्तीचा जागर; ३८ विद्यार्थ्यांचा वक्तृत्व स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काहुरखेडे येथे विविध देशभक्तीपर आणि सामाजिक जनजागृतीपर उपक्रमांनी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात …

भुसावळ आगाराला पाच नव्या ‘जिजाऊ’ बसेस; मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते लोकार्पण ;

भुसावळ ( प्रतिनिधी )- भुसावळ व परिसरातील प्रवाशांना उत्तम दर्जाची आणि अधिक चांगली बससेवा उपलब्ध व्हावी, यासाठी भुसावळ आगाराला पाच नव्या ‘जिजाऊ’ बसेस उपलब्ध करून …

भारतीय बौद्ध महासभेच्या रांजणी येथील ग्राम शाखा उद्घाटन व फलक अनावरण उत्साहात ;

रांजणी, ता. जामनेर, जि. जळगाव – भारतीय बौद्ध महासभेच्या (The Buddhist Society of India) वतीने ग्रामीण स्तरावर धम्मप्रसाराच्या दृष्टीने ऐतिहासिक पाऊल उचलत दि. १५ ऑगस्ट …

भुसावळात रानभाजी महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद; ३२ शेतकऱ्यांचा सहभाग

भुसावळ ( प्रतिनिधी )- कृषी विभाग भुसावळ व रोटरी क्लब ऑफ रेलसिटी यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे रानभाजी महोत्सवाचे आयोजन रविवार, दि. १६ ऑगस्ट २०२६ रोजी …

ग्रामीण भागातील शेती व जंगल शिवारात कामधंद्या निमित्त आदिवासींचा वाढता रहिवास ,योजनांच्या लाभासाठी गाव पातळीवर व्हावा समावेश ;सामाजिक कार्यकर्त्या सौ. निलिमा गिरीश नेमाडे यांची मागणी.

शिंदी, ता. भुसावळ (वार्ताहर) – ग्रामीण भागातील बहुसंख्य गावांच्या शेती व जंगल शिवारात शेती काम व बटाईने जमीन करणे कामी बहुसंख्य प्रमाणात आदिवासी व पावरा …

भुसावळसह परिसरात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा; देशभक्तीच्या वातावरणात विविध कार्यक्रम .

भुसावळ प्रतिनिधी : भुसावळसह परिसरात भारताचा ८०वा स्वातंत्र्य दिन विविध शासकीय, सामाजिक, शैक्षणिक व प्रशासकीय संस्थांच्या वतीने मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. …

भुसावळ मध्ये फुलला रान भाजीचा बाजार ; रानभाजी महोत्सव उत्साहात :

भुसावळ (प्रतिनिधी) – आज दिनांक 16 ऑगस्ट रविवार रोजी रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेल सिटी, इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ रेल सिटी व कृषी विभाग भुसावळ …

मध्य रेल्वे भुसावळ विभागात ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा ;

भुसावळ (प्रतिनिधी )- मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात ८० वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात व देशभक्तिपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री. …

भुसावळमध्ये स्वातंत्र्यदिनानिमित्त दावते इस्लामीची तिरंगा रॅली ; विद्यार्थ्यांनी तिरंगा हातात घेऊन दिला देशप्रेम व शांततेचा संदेश :

भुसावळ (प्रतिनिधी )- भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने दावते इस्लामी हिंदच्या वतीने भुसावळ शहरात तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीमध्ये मदरशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी हातात तिरंगा …

स्वातंत्र्य दिनानिमित्त GNRF चा स्तुत्य उपक्रम; भव्य रक्तदान शिबिर संपन्न ; ५० हून अधिक रक्तदात्यांनी केले रक्तदान

भुसावळ (प्रतिनिधी) – स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून दावते इस्लामी इंडिया यांच्या सामाजिक विभाग GNRF (गरीब नवाज रिलीफ फाउंडेशन) यांच्या वतीने भुसावळ येथे रक्तदान शिबिराचे आयोजन …

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या दीपनगर केंद्रात ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा :

दीपनगर, (१५ ऑगस्ट २०२६ ) – महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या कामगार कल्याण केंद्र, दीपनगर येथे भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. …

एसटीच्या भुसावळ आगारात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा; गुणवंत विद्यार्थी व कर्तव्यनिष्ठ चालकांचा गौरव

भुसावळ ( प्रतिनिधी )- एसटी महामंडळाच्या भुसावळ आगारात तसेच बस स्थानकावर स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. भुसावळ आगारात आगार व्यवस्थापक …

म्युनिसीपल हायस्कूलमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

भुसावळ (प्रतिनिधी)- नगरपरिषद संचलित म्युनिसीपल हायस्कूल, भुसावळ येथे भारतीय स्वातंत्र्याचा ८०वा स्वातंत्र्य दिन उत्साहपूर्ण आणि देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. सकाळी सहा वाजल्यापासूनच शिक्षक व …

ॲड. कैलास शेळके यांची जळगाव जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या अध्यक्षपदी फेरनिवड

भुसावळ (प्रतिनिधी): जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्या पूर्व जिल्हाध्यक्षपदी ॲड. कैलास शेळके यांची फेरनिवड करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीचे पत्र अखिल भारतीय काँग्रेस …

नाहाटा महाविद्यालयात पालक-शिक्षक संघाची २६ वी सभा उत्साहात संपन्न : अध्यक्षपदी प्राचार्य डॉ. बी. एच. बऱ्हाटे, उपाध्यक्षपदी सौ. आशा कैलास पाटील यांची निवड

भुसावळ (प्रतिनिधी) – भुसावळ कला, विज्ञान व पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयाच्या कनिष्ठ महाविद्यालयात गुरुवार, दि. १३ ऑगस्ट २०२६ रोजी पालक-शिक्षक संघाची २६ वी सभा …

बेलसवाडीत जुन्या वादातून १९ वर्षीय युवकाची चाकूने हत्या; अल्पवयीन आरोपी ताब्यात ; बेलसवाडीत जुन्या वादातून १९ वर्षीय युवकाची चाकूने हत्या; अल्पवयीन आरोपी ताब्यात ;

मुक्ताईनगर – मुक्ताईनगर तालुक्यातील बेलसवाडी येथे शुक्रवारी रात्रीची धक्कादायक घटना; छातीवर चाकूने वार मुक्ताईनगर तालुक्यातील बेलसवाडी येथे जुन्या वादातून १९ वर्षीय युवकावर चाकूने हल्ला करून …

भुसावळात १६ ऑगस्टला ‘लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल’ नाटिकेचे सादरीकरण ;

स्वातंत्र्यदिनानिमित्त प्रतिष्ठा महिला मंडळाचा उपक्रम; स्थानिक कलावंतांना मिळणार हक्काचे व्यासपीठ भुसावळ (प्रतिनिधी) : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून सामाजिक उपक्रमांमध्ये अग्रेसर असलेल्या प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे यंदाही विशेष …