भुसावळ लोहमार्ग पोलीस व आरपीएफची संयुक्त कारवाई; कर्नाटक एक्स्प्रेसमधून ६० हजारांचा सुगंधित पानमसाला-तंबाखू जप्त

भुसावळ (प्रतिनिधी) : कर्नाटक एक्स्प्रेसमधून वाहतूक करण्यात येत असलेला तब्बल ६० हजार २८० रुपये किमतीचा सुगंधित पानमसाला व सुगंधित तंबाखू भुसावळ लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे …

भुसावळात जागतिक आदिवासी दिन उत्साहात : महिलांचा सक्रिय सहभाग ठरला कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ; आदिवासी क्रांतिकारक समशेरसिंग पारधी समाज बहुउद्देशीय संस्था व आदिवासी पारधी समाजाचा संयुक्त उपक्रम.

भुसावळ (प्रतिनिधी ) : जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी क्रांतिकारक समशेरसिंग पारधी समाज बहुउद्देशीय संस्था, भुसावळ आणि आदिवासी पारधी समाज यांच्या संयुक्त विद्यमाने विविध उपक्रमांचे आयोजन …

भुसावळ तालुक्यातील वेल्हाळे कपिलेश्वर महादेव मंदिरात १७ ऑगस्टला भव्य मुकुट सोहळा : भाविकांमध्ये उत्साह

भुसावळ प्रतिनिधी : भुसावळ तालुक्यातील ऐतिहासिक प्राचिन व धार्मिक वास्तू म्हणून परिचित असलेल्या वेल्हाळे येथील हेमाडपंथी श्री कपिलेश्वर महादेव मंदिरात यंदाही भव्य मुकुट सोहळ्याचे आयोजन …

हतनूर धरणातील अतिरिक्त पाण्याचे ओझरखेडा धरणाकडे यशस्वी वळवण ; शेतकऱ्यांना मोठा दिलासा !

भुसावळ (प्रतिनिधी) – मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हितासाठी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले आहे. दि. ५ गुरुवार रोजी हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस …

भुसावळ येथे हर घर तिरंगा अभियानांतर्गत सायकल रॅली.

भुसावळ (प्रतिनिधी )- हर घर तिरंगा अभियानांतर्गत ताप्ती पब्लिक स्कूल, भुसावळ येथून भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीमध्ये ताप्ती पब्लिक स्कूलसह भुसावळ शहरातील …

ऑक्सफर्ड विद्यापीठात भुसावळच्या अथर्व निलेश महाजन मास्टर ऑफ फिजिक्स’ पदवीने सन्मानित :

भुसावळ (प्रतिनिधी) : भुसावळ शहरातील साईपुष्प हॉस्पिटल सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ निलेश महाजन यांचे सुपुत्र अथर्व निलेश महाजन यांनी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले …

भुसावळच्या पी.के. कोटेचा महिला महाविद्यालयात POCSO, रॅगिंग व बालविवाहविरोधी कायद्यांवर मार्गदर्शन

भुसावळ प्रतिनिधी : बालकांचे हक्क, लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम (POCSO Act), रॅगिंग तसेच ‘बाल विवाह मुक्त भारत’ या विषयांवर कायदेविषयक जनजागृती करण्यासाठी मंगळवार, दि. …

भुसावळ तालुका पोलीस ठाण्याचा कार्यभार प्रभारी पोलीस उपअधीक्षक प्रशांत दरेकर यांच्याकडे

भुसावळ प्रतिनिधी : भुसावळ तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांची नुकतीच भुसावळ शहर पोलीस ठाण्यात बदली झाल्यानंतर, एरंडोल येथून बदली होऊन आलेले पोलीस …

पोलिसविभागातर्फे शाळांमध्ये नशामुक्ती जनजागृती अभियान : ताप्ती पब्लिक स्कूल व बियाणी मिलिटरी स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन; मंत्री संजय सावकारे यांचे आवाहन

भुसावळ प्रतिनिधी : युवक आणि विद्यार्थ्यांना अमली पदार्थांच्या दुष्परिणामांपासून दूर ठेवण्यासाठी जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या ‘मिशन राईज’ …

भुसावळात किन्नरावर घरात घुसून चाकूने हल्ला; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

भुसावळ (प्रतिनिधी) : शहरातील मुस्लिम कॉलनी परिसरात राहणाऱ्या किन्नरावर घरात घुसून मारहाण करत चाकूने हल्ला केल्याची घटना रविवार, दि. ९ ऑगस्ट रोजी रात्री घडली. या …

भुसावळात अंनिसचा ३७ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा; अंधश्रद्धेविरोधातील लढा अधिक व्यापक करण्याचा निर्धार ;

भुसावळ (प्रतिनिधी )- अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या भुसावळ शाखेतर्फे समितीचा ३७ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. रविवार, दि. ९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता …

भुसावळमध्ये अतिक्रमण विरोधात धडक कारवाईः रस्ते आणि फुटपाथ अतिक्रमणमुक्त; पुन्हा अतिक्रमण केल्यास कठोर कारवाईचा इशारा

भुसावळ (प्रतिनिधी )(शहरातील प्रमुख रस्ते व फुटपाथवरील वाढत्या अतिक्रमण विरोधात पोलिसांनी भुसावळ नगरपालिकेच्या मदतीने धडक कारवाई केली . या कारवाईत रस्त्याला अडथळा निर्माण करणारे अनधिकृत …

सिग्नलची वेळ वाढवा

पुणे (सुश्रुत जळूकर ) – नळस्टॉपकडून खिलारे पथावरून काळभैरव मंदिर चौकातून नळ स्टॉप, डेक्कनकडे जाणाऱ्या रस्त्यावर दिवसातील २० तास दुचाकींसह मोठ्या वाहनांची वर्दळ असते. सकाळी …

यावल शहरात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा ; आदिवासी संस्कृती, परंपरा आणि हक्कांचा जागर ;

यावल (प्रतिनिधी )- यावल शहरासह तालुक्यात जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.आदिवासी समाजाची समृद्ध संस्कृती, परंपरा, कला, बोलीभाषा आणि सामाजिक …

शिक्षक आपल्या दारी! विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवण्यासाठी म्युनिसिपल हायस्कूलचा अनोखा उपक्रम : पालकांनी विद्यार्थ्यांना नियमित शाळेत पाठवावे – मुख्याध्यापक व्ही. पी. सुलताने ;

भुसावळ (प्रतिनिधी) – विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, त्यांची शाळेतील उपस्थिती वाढावी आणि गुणवत्ता वृद्धिंगत व्हावी, यासाठी नगरपरिषद संचलित म्युनिसिपल हायस्कूल, भुसावळच्या मुख्याध्यापक, शिक्षक व …

ग्रामीण मराठा समाज भुसावळ तालुका यांच्यावतीने विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा

भुसावळ (प्रतिनिधी) – तालुक्यातील कुऱ्हा येथील रेणुका माता मंदिरावर दिनांक 9 ऑगस्ट 2026 रोजी पार पडला. या कार्यक्रमात सुमारे 100 विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व झाडाचे रोप …

९ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त भुसावळ येथे रेल्वे कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासाठी रेल कामगार सेनेचे एक दिवशीय उपोषण : रेल कामगार सेनेच्या घोषणांनी रेल्वे परिसर दणाणला.

भुसावळ (प्रतिनिधी)- केंद्रीय अध्यक्ष विनायक राऊत,सरचिटणीस दिवाकर देव,कार्याध्यक्ष संजय जोशी यांच्या आदेशाने रेल्वे कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी तसेच रेल्वे कर्मचाऱ्यावर होणारा अन्याय दूर होण्यासाठी रेल कामगार …

वरणगाव फॅक्टरी वसाहतीत बिबट्याचे दर्शन; पुलाच्या कठड्यावर बसलेला बिबट्या कॅमेऱ्यात कैद ; कर्मचारी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण; दाट झाडी व निर्मनुष्य परिसरामुळे बिबट्याचा वावर वाढल्याची शक्यता

भुसावळ प्रतिनिधी : आयुध निर्माणी वरणगावच्या कर्मचारी वसाहतीत शनिवारी (दि. ८ ऑगस्ट) रात्री साडेनऊच्या सुमारास बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिक आणि कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले …

भुसावळ विभागात खानपान स्टॉलची आकस्मिक तपासणी; जादा दर आकारणाऱ्यांवर कारवाई ; एप्रिल ते जुलैदरम्यान अनियमितता करणाऱ्या विक्रेत्यांकडून ₹ ७.१० लाखांचा दंड वसूल

भुसावळ ( प्रतिनिधी ) – रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना निर्धारित दरात दर्जेदार खाद्यपदार्थ व पेये उपलब्ध करून देण्यासाठी मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाकडून खानपान स्टॉल, ट्रॉली विक्रेते …

मिलिंद टोके यांची ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्षपदी नियुक्ती

भुसावळ (प्रतिनिधी) : पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान, सामाजिक बांधिलकी आणि संघटनात्मक कार्याची दखल घेत रावेर येथील पत्रकार मिलिंद टोके यांची ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ (VOM) इंटरनॅशनल …

वर्षभरात भुसावळकरांना मिळणार ‘अमृत’ योजनेचे पाणी! आठवडे बाजार परिसरातील जलकुंभाचे मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते भूमिपूजन; रखडलेल्या कामांना पुन्हा गती

भुसावळ ( प्रतिनिधी )- भुसावळ शहरातील दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या पाणीप्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या ‘अमृत’ योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील कामांना पुन्हा गती मिळाली आहे. आठवडी …