भुसावळ नगरपरिषद उपनगराध्यक्षपदी शैलजा नारखेडे; भाजपचा दणदणीत विजय

भुसावळ (, प्रतीनिधीत )दि. १५ जानेवारी २०२६ :भुसावळ नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका सौ. शैलजा पुरूषोत्तम नारखेडे यांनी स्पष्ट बहुमताने विजय मिळवला. …

भुसावळात आगळा – वेगळा हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन : महिलांच्या आरोग्यासाठी विविध उपक्रम राबविणार :

भुसावळ (प्रतिनिधी ) – सक्षम नारी फाउंडेशन, APS फिटनेस झुंबा आणि कमल गणपती हॉल यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी “आरोग्याचे वाण ” या संकल्पनेतून एक आगळा-वेगळा …

जळगावात बाेगस मतदाराला बदडले, पिंप्राळ्यात गाेळीबार झाल्याची चर्चा : महापालिका रणसंग्राम : दुपारी दीड वाजेपर्यंत २२.४९ टक्के मतदान

जळगाव – जळगाव महापालिकेसाठी प्रचंड चुरशीत मतदान सुरू आहे. प्रभाग क्रमांक पाचमध्ये अपक्ष उमेदवाराने बाेगस मतदाराच्या कमरेत लाथा घातल्या. तर निवडणुकीचा हाॅट स्पाॅट असलेल्या पिंप्राळ्यात …

भुसावळ येथे ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये संक्रांतीनिमित्त पतंग महोत्सव साजरा :

भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये मकरसंक्रांतीनिमित्त उत्साहात पतंग महोत्सव साजरा करण्यात आला. या प्रसंगी शाळेच्या प्रांगणात रंगीबेरंगी पतंगांनी आकाश सजले होते. विद्यार्थ्यांनी …

भुसावळ येथील उपनगराध्यक्ष पदासाठी प्रिया चाैधरी यांच्या नावावर शिक्कामाेर्तब : राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून स्वीकृत सदस्यपदी नंदिनी अनिल चाैधरींना संधी मिळणार

उज्ज्वला बागुल | भुसावळभुसावळ पालिकेत लाेकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या लढतीत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या गायत्री भंगाळे यांनी भाजपचे मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नीचा पराभव केला. मात्र, …

भुसावळात मकर संक्रांतीनिमित्त पतंगोत्सव उत्साहात साजरा :

भुसावळ (प्रतिनिधी ) – आज मकर संक्रांतीच्या पावन पर्वानिमित्त शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. संक्रांत निमित्त लोकनियुक्त नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ. गायत्री चेतन भंगाळे व राष्ट्रवादी …

दीपनगर वसाहतीत कंत्राटदाराकडे 20 हजारांची खंडणी मागितली :तिघांविरोधात गुन्हा दाखल

भुसावळ (प्रतिनिधी) -: दीपनगर वसाहतीतील एका खाजगी कंत्राटदाराकडे कामासाठी माणसे लावण्याचा दबाव टाकत धमकावणे, कार्यालयात अनधिकृत प्रवेश करणे, शिवीगाळ व दमदाटी करत 20 हजार रुपयांची …

मकर संक्रांतीनिमित्त निसर्गसंवर्धनाचा संकल्प करा – डॉ. सुरेंद्रसिंग पाटील

भुसावळ (प्रतिनिधी ) – १४ जानेवारी मकर संक्रांतीच्या पावन पर्वानिमित्त निसर्गनिर्मित संपत्तीचे नुकसान न करता पर्यावरण संवर्धनाचा संकल्प करण्याचे आवाहन पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे संचालक डॉ. …

श्रवण, आकलन व चिंतनातून होते मूल्यांची रूजवणूक : भालोद महाविद्यालयातील मूल्यशिक्षण कार्यशाळेत डॉ. जगदीश पाटील यांचे प्रतिपादन :

यावल – शिक्षण मूल्याधिष्ठित व्हावे यासाठी विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक विचार करण्याची सवय, सर्जनशीलता, प्रभावी संवाद कौशल्य आणि सहकार्याची वृत्ती विकसित होणे आवश्यक आहे. श्रवण, आकलन आणि …

भुसावळात खळबळ : चायनीज विक्री करणाऱ्या महिलेकडे गावठी कट्टा आढळला :

भुसावळ (प्रतिनिधी) भुसावळ शहरात चायनीज खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या ३५ वर्षीय महिलेकडे गावठी बनावटीचा कट्टा आढळून आल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. बुधवारी (दि. १४) दुपारी …

संतोष चौधरींचा ‘मास्टरस्ट्रोक’; भाजपच्या मागणीला राष्ट्रवादीची टाळी :स्वीकृत नगरसेवकपदासाठी तीन प्रस्ताव; भुसावळच्या राजकारणात खळबळ

भुसावळ (प्रतिनिधी) – भुसावळ नगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवकपदासाठी गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेला आज निर्णायक वळण मिळाले आहे. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट)च्या वतीने …

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा बिगुल; 5 फेब्रुवारीला मतदान, 7 फेब्रुवारीला निकाल

मुंबई :राज्यातील राजकीय वातावरण तापवणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा अखेर बिगुल वाजला आहे. राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांसाठी येत्या 5 …

गोहत्या बंदीसाठी कठोर संकल्प : गोमातेला ‘राष्ट्रीय माता’ घोषित करण्याची मागणी : भुसावळचे गोसेवक रोहित महालेंचे जन्मदिनी एक वेळचे जेवण त्यागून आंदोलनास सुरुवात :

भुसावळ (प्रतिनिधी) –देशभरात तसेच राज्यात गोहत्या थांबण्याचे नाव घेत नसल्याने गोभक्तांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. गोवंश संरक्षणासाठी कायदे अस्तित्वात असतानाही गोतस्करी व गोहत्यांचे प्रकार …

अशफाक खान यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार :

भुसावळ (प्रतिनिधी) – क्रांतिकारी शिक्षक संघटना महाराष्ट्र यांच्या वतीने पुणे येथील आजम कॅम्पस येथे आयोजित भव्य समारंभात भुसावळ येथील अलहिरा उर्दू प्राथमिक शाळेचे शिक्षक अशफाक …

आमचे उमेदवार निष्ठावान, ३५ लाखांची ऑफर धुडकावली ! जळगावात माजी आमदार संताेष चाैधरींचा गाैप्यस्फाेट :

जळगाव – जळगाव महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने आक्रमक प्रचाराला सुरुवात केली आहे. ‘आमचे उमेदवार गरीब आहेत पण निष्ठावान आहेत. कारण त्यांनी माघारीसाठी …

रेल्वे सुरक्षा आयुक्तांचा भुसावळ विभागाचा निरीक्षण दौरा : सुरक्षा, परिचालन व्यवस्थेची सखोल तपासणी –

या ठिकाणी सुरक्षा मानके, देखभाल व्यवस्था व कार्यपद्धतींची सखोल पाहणी करत त्यांनी संबंधित अधिकार्‍यांना आवश्यक सूचना व मार्गदर्शन दिले. रेल्वे प्रवाशांची व माल वाहतुकीची सुरक्षितता …

महानगरपालिका निवडणूक : जळगाव जिल्ह्यातील सर्व न्यायालयांना 15 जानेवारीला सुटीमतदानाच्या दिवशी कामकाज बंद; सुटीची भरपाई 14 फेब्रुवारीला

भुसावळ (प्रतिनिधी) – जळगाव शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरुवार, दि. 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील सर्व न्यायालयांना स्थानिक सुटी जाहीर …

भुसावळातील माजी नगरसेवक बारसे व सुनील राखुंडे हत्याकांडातील पसार आरोपीला अटक

भुसावळ (प्रतिनिधी ) भाजपाचे माजी नगरसेवक संतोष बारसे व हॉटेल व्यावसायीक सुनील राखुंडे यांची गोळ्या झाडून दोन वर्षांपूर्वी बुधवार, 29 मे 2024 हत्या करण्यात आली …

इंदूरमध्ये भीषण अपघात; माजी गृहमंत्र्यांच्या कन्येसह तिघांचा मृत्यू :

इंदूर : इंदूरमध्ये डंपर आणि भरधाव कारच्या धडकेत झालेल्या भीषण अपघातात माजी गृहमंत्री बाला बच्चन यांची कन्या प्रेरणा बच्चन (26) यांच्यासह तीन तरुणांचा मृत्यू झाला. …

दोन लाखांची लाच भोवली

नाशिकच्या मुंबई नाका पोलिस ठाण्यातील दोन उपनिरीक्षकांसह उपहारगृह चालक एसीबीच्या जाळ्यात नाशिक ( प्रतिनिधी) :गुन्ह्यात मदत करण्यासाठी दोन लाखांची लाच मागून ती खाजगी उपहारगृह चालकांच्या …

पत्रकार सुनीता महाडिक ‘दर्पण रत्न पुरस्काराने सन्मानित:

भुसावळ (प्रतिनिधी ) – चाळीसगाव येथील ( समाजसेवा, पत्रकारिता व सामाजिक कार्यात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल समाजरत्न पुरस्काराने सन्मानित सुनीता राजेंद्र महाडिक यांना नुकताच ‘”दर्पण रत्न …