भुसावळ तालुक्यात दुष्काळी अनुदान वाटपात कथित गैरव्यवहार; चौकशीचे आदेश

भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळ तालुक्यात सन 2022-23 मध्ये झालेल्या दुष्काळासाठी सन 2024-25 मध्ये वितरित करण्यात आलेल्या अनुदानाच्या वाटपात कथित गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप समोर …

मोरेश्वर पार्क सोसायटीत श्री सत्यनारायण महापूजा व स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न ;

खारेगाव (प्रतिनिधी ) – खारेगाव, कळवा (ठाणे) येथील मोरेश्वर पार्क सोसायटीमध्ये दिनांक ३ जानेवारी २०२६ रोजी श्री सत्यनारायण महापूजा व वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात व …

नाहाटा महाविद्यालयात दोन दिवसीय स्नेहसंमेलनास उत्साहात प्रारंभ

भुसावळ (प्रतिनिधी) :भुसावळ येथील भुसावळ कला, विज्ञान व पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयाच्या दोन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलनास मंगळवार, दिनांक ६ पासून उत्साहात सुरुवात झाली आहे. …

​कृत्रिम बुद्धिमत्ता: पत्रकारितेपुढील आव्हान की संधी ? ​लेखणीची जागा आता ‘AI’ घेणार का?

(आज आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमीत्त पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन! ! मराठी पत्रकार दिनाच्या निमित्ताने प्रासंगिक लेख ….उज्वला बागुल ,भुसावळ.) ​आजचे युग हे …

गण गण गणात बोतेच्या जयघोषात भुसावळ दुमदुमले; साकळी–शेगाव पदयात्रेचे उत्साहात स्वागत

(भुसावळ प्रतिनिधी) गेल्या १५ वर्षांची परंपरा जपत साकळी (ता. यावल) येथून निघालेली संत गजानन महाराजांची पदयात्रा रविवारी भुसावळ शहरात दाखल होताच संपूर्ण परिसर भक्तिमय झाला. …

भुसावळ येथे सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त अभिवादन व शैक्षणिक साहित्य संकलन उपक्रम

भुसावळ ( प्रतिनिधी ) – राजेश्री संघमित्रा महिला सामाजिक बहुउद्देशीय फाउंडेशन, भुसावळ यांच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९५ व्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम व शैक्षणिक …

ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

भुसावळ, (प्रतिनिधी)-— भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका, समाजसुधारक व कवयित्री सावित्रीबाई फुले यांची जयंती ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शाळेच्या …

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे कार्य अखंड ऊर्जा स्त्रोत – प्रा. दिनेश पाटील

भालोद (प्रतिनिधी )- सेकंडरी एज्युकेशन सोसायटी संचलित कला व विज्ञान महाविद्यालय, भालोद येथे कला मंडळाच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात …

नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेतर्फे सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

जळगाव, — क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था, जळगाव यांच्या वतीने बालिका दिन साजरा करण्यात आला. यावेळी गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे …

आरोग्यासाठी धावा – ‘रन भुसावळ’ : रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेल सिटीचा उपक्रम

भुसावळ (प्रतिनिधी ) -:रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेल सिटी तर्फे रविवार, दिनांक 11 जानेवारी 2026 रोजी “आरोग्यासाठी धावा – रन भुसावळ” हा उपक्रम आयोजित करण्यात …

शिक्षा शिरोमणी पुरस्काराने सौ. पूनम फालक यांचा सन्मान

भुसावळ (प्रतिनिधी ) -:येथील ताप्ती पब्लिक स्कूलच्या आदर्श शिक्षिका, शाहू महाराज नारी रत्न पुरस्कारप्राप्त व जयलक्ष्मी अ‍ॅकॅडमीच्या प्रमुख आधारस्तंभ सौ. पूनम विजय फालक यांना वर्ल्ड …

जय लक्ष्मी क्लासेस’ म्हणजे उज्वल यशाची परंपरा – प्रा. डॉ. रश्मी शर्मा

भुसावळ (प्रतिनिधी ) – :तालुक्यातील कुर्‍हे पानाचे येथील जय लक्ष्मी क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी रंगोत्सव सेलिब्रेशन, मुलुंड (मुंबई) या संस्थेतर्फे आयोजित कॅरी वेअर, रायटिंग, स्केचिंग, कलरिंग, ग्रीटिंग …

भुसावळात धावत्या कारने घेतला अचानक पेट; चालक थोडक्यात बचावला

भुसावळ ( प्रतिनिधी )- भुसावळ शहरातील अत्यंत वर्दळीच्या बसस्थानक परिसरात रविवारी (४ जानेवारी) दुपारी सुमारे दीड वाजेच्या सुमारास धावत्या कारने अचानक पेट घेतल्याची थरारक घटना …

भुसावळ उपनगराध्यक्षपदावरून राजकीय हालचाली वाढल्या : भाजपातील पाच नगरसेवकांना एक-एक वर्षाची संधी मिळण्याची शक्यता

भुसावळ (प्रतिनिधी) : भुसावळ नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर २५ दिवसांच्या आत उपनगराध्यक्षपदासाठी विशेष सभा घेणे बंधनकारक आहे. या नियमानुसार जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश प्राप्त झाल्यानंतर लवकरच विशेष सभेचे आयोजन …

साने गुरुजी सार्वजनिक वाचनालय, दीपनगर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

भुसावळ (प्रतिनिधी) –भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका व ज्ञानज्योती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साने गुरुजी सार्वजनिक वाचनालय, दीपनगर येथे उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला …

शेगाव येथे ‘मूक नायक पत्रकार वर्धापन दिना’निमित्त नॅशनल व्हॉईस मीडिया फोरमची बैठक उत्साहात संपन्न

शेगाव : बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात नॅशनल व्हॉईस मीडिया फोरम या पत्रकार संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे …

बियाणी पब्लिक स्कूलमध्ये स्पोर्ट्स डे उत्साहात संपन्न :

भुसावळ (प्रतिनिधी ) : येथील बियाणी पब्लिक स्कूलमध्ये दिनांक २ रोजी वार्षिक स्पोर्ट्स डे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. शंतनू साहू …

नॅशनल व्हॉईस मिडिया फोरमकडून पोलिस उपअधीक्षक केदार बारबोले यांचा सत्कार :

भुसावळ प्रतिनिधी:भुसावळ तालुक्याचे पोलिस उपअधीक्षक केदार बारबोले यांचा नॅशनल व्हॉईस मिडिया फोरमच्या वतीने सत्कार व स्वागत करण्यात आले. यावेळी लेखक जगदीश ओहोळ लिखित “जग बदलविणारा …

भुसावळ नाहाटा महाविद्यालयात वाणिज्य विद्यार्थ्यांसाठी CA, CS, CMA विषयावर मार्गदर्शन कार्यक्रम

भुसावळ(प्रतिनिधी ) – येथील कला, विज्ञान आणि पू. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात वाणिज्य व व्यवस्थापन विभाग व माजी विद्यार्थी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने वाणिज्य शाखेतील …

भुसावळात अमृत टप्पा २च्या कामात अनियमितता; ठेकेदाराला २४ तासांत सुधारणा करण्याचे आदेश :

भुसावळ( प्रतिनिधी ) –भुसावळ शहरातील अमृत टप्पा २ अंतर्गत सुरू असलेल्या पाईपलाईन टाकण्याच्या कामात गंभीर अनियमितता आढळून आल्याने नगरपालिकेने संबंधित ठेकेदाराला २४ तासांच्या आत आवश्यक …

भुसावळ येथे विश्वशांतीसाठी सामूहिक जपाचे आयोजन

भुसावळ (प्रतिनिधी) – विश्वशांती, सुख-शांती, समृद्धी, आरोग्य व दीर्घायुष्य सर्वांना लाभावे या उद्देशाने जानेवारी महिन्यात सामूहिक जपाचे आयोजन करण्यात आले आहे. भुसावळ येथे दर रविवारी …