भुसावळात जुन्या भांडणाच्या कारणावरून तिघांना बेदम मारहाण ; ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल ! –

भुसावळ – भुसावळ शहरातील देना नगर परिसरामध्ये जुन्या भांडणाच्या कारणावरून एका महिलेला आणि तिचा मुलगा आणि सुन यांना परिसरात राहणाऱ्या सहा जणांनी शिवीगाळ करत बेदम …

भोरगाव लेवा पंचायत भुसावळ विभागाची युवक कार्यकारणी जाहीर… सागर वाघोदे अध्यक्षपदी तर अमोल महाजन यांची सचिवपदी निवड

भुसावळ (प्रतिनिधी ) – समाजहिताची भोरगाव लेवा पंचायत विभाग भुसावळ यांच्यातर्फे अनेक उपक्रम राबविले जातात. तरुण वर्गासाठी सामाजिक उपक्रम राबविण्याची दृष्टीने भोरगाव लेवा पंचायत विभाग …

शिधावाटप दुकानदारांच्या कमिशनमध्ये वाढ : शहरासह ग्रामीणमधील 129 दुकानदारांना लाभ –

भुसावळ (प्रतिनिधी ) : राज्यातील सात कोटी लाभार्थींना अन्नधान्य पुरवणार्‍या शिधावाटप दुकानदारांच्या कमिशनमध्ये प्रतिक्विंटल 20 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात …

शंभूगाथा व्याख्यानमालेचे पोस्टर रिलीज

भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळ मध्ये होणाऱ्या भगवान श्री परशुराम जन्मोत्सव सोहळ्या निमिताने आयोजित शंभूगाथा व्याख्यान मालेचे पोस्टर रिलीज कार्यक्रम दिनांक १८/०४/२०२५ रोज़ी श्री व्यंकटेश …

“पत्रकारांची लेखणी म्हणजे रॉकेट आहे” – इस्रोच्या वरिष्ठ शास्त्रज्ञ माधवी ठाकरे; नाशिकमध्ये ‘व्हॉईस ऑफ मिडिया’च्या राज्यस्तरीय महिला पत्रकार अधिवेशनाचा उत्साहात समारोप

नाशिक (प्रतिनिधी): “पत्रकारांची लेखणी म्हणजे रॉकेट आहे. ती सामान्य जनतेच्या समस्या उंच आकाशात नेत सरकारच्या आणि समाजाच्या निदर्शनास आणते,” असे स्फूर्तीदायक उद्गार इस्रोच्या वरिष्ठ शास्त्रज्ञ …

जळगावात स्पा सेंटरआड वेश्या व्यवसाय : चार महिलांची सुटका ; परप्रांतीय दोघांविरोधात गुन्हा –

जळगाव : जळगाव गुन्हे शाखेसह शहर पोलिसांनी स्पा सेंटरआड चालणार्‍या वेश्या व्यवसायावर धाड टाकत चार महिलांची सुटका केली तर दोघांविरोधात गुन्हा दाखल केला. या कारवाईने …

चैन चोरी : भुसावळ शहरातून दोन संशयित महिला ताब्यात –

भुसावळ – शहरातील खडका रोड भागातील,रजा टॉवर,इराणी मोहल्ला परिसरातील दोन संशयित महिलांना अमळनेर पोलिसांनी चैन चोरीच्या गुन्ह्यात चौकशी कामी भुसावळ शहरातून ताब्यात घेतले. अमळनेर पोलीस …

निंभोरा येथील जिल्हा परिषद शाळेला सांघिक सामाजिक जबाबदारी निधीतून संरक्षण भिंत

निंभोरा, (वा ) – आज निंभोरा येथील जिल्हा परिषद शाळेला महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादितच्या सांघिक सामाजिक जबाबदारी (सी. एस. आर.) निधीतून शाळेच्या संरक्षण …

आंबेडकरी व्हॉईस मिडिया फोरम ची हिंगोली जिल्हा कार्यकारणी घोषीत

हिंगोल – येथील शासकिय विश्राम गृह येथे आंबेडकरी व्हॉईस मिडिया फोरम ची जिल्हा बैठक जेष्ठ पत्रकार व समाजभूषण मधूकर मांजरमकर यांच्या अध्यक्षते खाली व केंद्रीय …

प्रभावाखाली नाही, प्रकाशाखाली या” – स्वामी श्रीकंठानंद यांचे पत्रकारांना मार्गदर्शन ; व्हॉईस ऑफ मीडियाच्या पहिल्या राज्यस्तरीय महिला पत्रकार अधिवेशनचे थाटात उद्घाटन

नाशिक (प्रतिनिधी)– “प्रभावाखाली न राहता प्रकाशाखाली यायला हवं,” अशा मर्मदर्शी आणि प्रेरणादायी शब्दांत स्वामी श्रीकंठानंद यांनी महिला पत्रकारांना विचारांची दिशा दिली. व्हॉईस ऑफ मीडिया व …

भुसावळ नगरपरिषद सफाई कामगारांकडून गंभीर आरोप ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – अखिल भारतीय सफाई कामगार संघटनेचे प्रदेश सचिव संतोष थामेत यांच्या नेतृत्वाखाली भुसावळ नगरपालिकेच्या सफाई कामगारांनी भुसावळ नगरपालिकेवर जोरदार धडक देत आपल्या …

खानदेशातील वारकरी संप्रदाय मानवतेच्या विचारांचा दीपस्तंभ- प्राचार्य डॉ. किशोर कोल्हे:

भालोद (प्रतिनिधी ) – “मध्ययुगीन कालखंडात निर्माण झालेल्या विविध भक्ती संप्रदायाचे स्थान महाराष्ट्रातील समाज जीवनात अतिशय महत्त्वाचे ठरलेले आहे. समाजप्रबोधन व उद्बोधन या हेतूने निर्माण …

विश्वासू बंगाली कारागिरांने केला विश्वासघात ; ९.७ लाखांचे सोने घेऊन फरार

जळगाव (प्रतिनिधी ) गोलाणी मार्केटमधील ज्वेलरी दुकानातून ९ लाख ७० हजार रुपये किमतीचे १४३.८६० ग्रॅम सोने घेऊन दोन कारागीर पसार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली …

भुसावळात अभियंत्यांच्या अंगावर दूषित पाणी टाकून नागरिकांचे आंदोलन -हतनूर धरणाचे आवर्तन पोहोचल्यानंतरही नागरिकांना अशुद्ध पाणी

भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळ शहरातील दक्षिण भागाला पाणीपुरवठा करताना अन्याय केला जात असल्याच्या निषेधार्थ तसेच अत्यंत दूषित व गाळमिश्रीत पाणीपुरवठ्यानंतर संतप्त नागरिकांनी मंगळवारी दुपारी …

मंत्री मंडळाचा मोठा निर्णय : दोन तृतीयांश नगरसेवकांना नगराध्यक्ष हटवण्याचा अधिकार -राज्य सरकारचा निर्णय ; नगर परिषद, नगरपंचायती, औद्योगिक नगरी कायद्यात सुधारणा

मुंबई राज्य सरकारने नगर परिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरींच्या नगराध्यक्षांना बहुमताने हटवण्याच्या एका महत्त्वपूर्ण तरतुदीस मंगळवारी 15 एप्रिल रोजी मंजुरी दिली. या निर्णयामुळे स्थानिक स्वराज्य …

यावल शहरातील महिलेचा विनयभंग – बारी चौकातील घटना ;

यावल – शहरातील मेन रोडवरील बारी चौकात यशवंत मेडिकलच्या पुढे एका 54 वर्षीय महिलेसोबत पाच जणांनी वाद घालत तिला शिवीगाळ करून धक्काबुक्की केली व महिलेच्या …

गाड्या जामन्या परिसरात महिलेचा कुजलेला मृतदेह आढळला

यावल -तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या अतिदुर्गम भागातील गाड्या जामन्या आदिवासी या वस्तीच्या भागातून धक्कादायक माहीती समोर येत आहे या ठिकाणी एका ३० ते ४० वर्ष वयोगटातील …

जैन साधू-संतांवरील हल्ल्याचा सकल जैन संघाकडून निषेध ;

जळगाव : बऱ्याच ठिकाणी जैन संत-सतीयांना वाहनधारक बेदकारपणे व अतीवेगाने वाहने चालवुन संताचा अपघात करत आहे. शिवाय संत सतीयांना मारहाण करीत आहे. १३ एप्रिलला प. …

सरपंच पदांसाठी आरक्षण सोडत सभेच्या तारखा जाहीर

सरपंच पदांसाठी आरक्षण सोडत सभेच्या तारखा जाहीर जळगाव- जळगाव जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांपैकी एक द्वितीयांश पदे महिलांसाठी आरक्षित करण्यात येणार आहेत. यात अनुसूचित जाती महिला, …

मनवेलमध्ये मिरवणुकीत राडा! दोन गटात हाणामारी, १६ जणांवर गुन्हा दाखल

यावल – यावल तालुक्यातील मनवेल गावात मिरवणुकीत दोन गटात झालेल्या वादानंतर हाणामारीची घटना घडली. सोमवारी १४ एप्रिल रात्री साडेआठ वाजता घडलेल्या या घटनेप्रकरणी मंगळवारी यावल …

श्रीमती जी. जी. खडसे महाविद्यालयात “सायबर सेक्युरिटी जागरूकता” उपक्रम उत्साहात संपन्न

मुक्ताईनगर, – मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटीच्या जी. जी. खडसे महाविद्यालय येथील संगणक शास्त्र विभागाने पीएम उषा या महत्त्वकांक्षी उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी “कम्प्युटर अवेअरनेस अँड …