कांद्याच्या दरात मोठी घसरण ! शेतकऱ्यांवर पुन्हा आर्थिक संकट : अनुदान देण्याची मागणी

नाशिक, – कांद्यावरील निर्यात शुल्क कमी केल्यानंतर कांदा दरात उसळी अपेक्षित होती. मात्र, प्रत्यक्षात बाजारभावात मोठी घसरण होत असल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. नाशिक जिल्ह्यात …

भुसावळ शहर पोलीस ठाण्यातील 24 बेवारस वाहनांचा लिलाव –

भुसावळ – भुसावळ शहर पोलीस ठाण्याच्या आवारात तब्बल 24 दुचाकी वाहने अनेक वर्षांपासून बेवारस पडून आहेत. संबंधित वाहनांचे मालक आजपर्यंत शोधूनही सापडलेले नाहीत, अशी माहिती …

दिव्यांगांसाठी कृत्रीम अवयव म्हणजे पूर्नजन्मच : मंत्री संजय सावकारे -कृत्रिम अवयव शिबिराचा 117 दिव्यांग बांधवांनी घेतला लाभ;

भुसावळ (प्रतिनिधी ) : दिव्यांग असल्याने आपल्याला कुठलेही काम करता येत नाही, फक्त एका ठिकाणी बसून असतो. हा न्यूनगंड मनातून काढून नव्या उमेदीने जीवन जगावे. …

जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद सेवेचा प्रासाद उभारतात तेव्हा…! अनवाणी पायांवर बरसली आभाळमाया !

जळगाव – भडगाव तालुक्यातील महिंदळे येथील आठ मजुरांना दौंड (जि. पुणे) येथील मुकादमाने तेथे ऊस तोडणीसाठी नेलेले होते. तीन महिने काबाडकष्ट करूनही मजुरी तर दिली …

भुसावळातील नोकरीच्या बहाण्याने फसवणूक प्रकरण : दोघांना अटक -फसवणुकीचा आकडा 25 लाखांवर : गुन्ह्यात चार संशयीतांची वाढ : आठ तक्रारदार समोर

भुसावळ (प्रतिनिधी) : रेल्वेत हेड क्लर्कची नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने भुसावळातील सेवानिवृत्त रेल्वे पोलिसाची नऊ लाख 64 हजार रुपयात फसवणूक करण्यात आली होती. याप्रकरणी प्रशांत …

भुसावळच्या चार विद्यार्थ्यांचा इस्रो प्रमुखांकडून सत्कार -गीता मूल्य शिक्षण स्पर्धेत घवघवीत यश

भुसावळ – इस्कॉनतर्फे घेण्यात आलेल्या गीता मूल्य शिक्षण स्पर्धेत येथील चार विद्यार्थ्यांनी संपूर्ण जिल्ह्यातून अव्वल स्थान पटकावत इस्रो भेट घेतली. यावेळी इस्त्रो चेअरमन एस.सोमनाथ यांच्याहस्ते …

भुसावळ पालिकेच्या लाचखोर अभियंत्यासह तिघांची जामिनावर सुटका –

भुसावळ (प्रतिनिधी) : प्लंबर लायसन्स नूतनीकरणासाठी तडजोडीअंती सहाशे रुपयांची लाच स्वीकारताना भुसावळ पालिकेच्या पाणीपुरवठा अभियंत्यासह पाणीपुरवठा विभागातील अन्य दोन कर्मचार्‍यांना जळगाव एसीबीने बुधवारी सायंकाळी अटक …

यावल तालुक्यात बिबट्याचा हल्ला शेळी केली फस्त , शेतकरी बचावला :

यावल – यावल तालुक्यातील डोंगरकठोरा शेत-शिवारात डोंगरदे वस्तीच्या मागील शेतात केळीच्या पिकास पाणी भरण्यास गेलेल्या शेतकर्‍यांवर बिबट्याने हल्ला केला मात्र प्रसंगावधान राखत शेतकर्‍याने बिबट्याच्या तोंडावर …

रावेर तालुक्यात भीषण अपघात : भुसावळात पिता-पूत्र ठार

रावेर (प्रतिनिधी ) – भरधाव ठार कार व दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात भुसावळ शहरातील रहिवासी पिता-पूत्राचा जागीच मृत्यू झाला. हा भीषण अपघात रावेर तालुक्यातील बोर घाटात …

लाडक्या बहिणींना मंत्री नरहरी झिरवळांनी डिवचले : म्हणाले, 2100 रुपये देण्याची घोषणा केलीच नाही ! -महायुतीच्या मंत्र्यांची लाभ देण्यावरून साततने पलटी ः 2100 रुपये देण्यावरून घूमजाव

निवडणुकांच्या जाहीरनाम्यात पुन्हा महायुतीचं सरकार आल्यास लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचं आश्वासन सरकारने देत प्रत्यक्षात पंधराशे रुपये देण्यास सुरूवात केल्यानंतर लाडक्या बहिणींमध्ये नाराजीचा सूर होता …

भगवान परशुराम जन्माेत्सवानिमित्त रॅली उत्साहात;१ मे राेजी भंडारा

भुसावळ (प्रतिनिधी ) : येथिल तापी नदीवरील टाेल नाक्याजवळील भगवान परशुराम मंदिर देवस्थान तसेच सकल ब्राम्हण समाजा तर्फे अक्षय तृतिया तथा परशुराम जन्माेत्सवानिमित्त रविवारी जामनेर …

विद्यार्थ्याना शालेयपयोगी साहित्य व खाऊ वाटप करून साजरा केला मुलाचा वाढदिवस ; घुले दाम्पत्याचा स्तुत्य उपक्रम ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील घुले दाम्पत्य यांनी आपल्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त हॉटेल , पार्टी मनोरंजन न करता समाजपयोगी असा स्तुत्य उपक्रम राबवत शालेय विद्यार्थ्याना शालेयपयोगी …

महाराष्ट्र पोलिसांवर गंभीर आरोप करणार्‍या आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल –

महाराष्ट्र पोलिसांवर गंभीर आरोप करणार्‍या आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अक्षेपार्ह विधान केल्यानंतर मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आमदार संजय गायकवाड यांनी …

चोपडा ऑनर किलिंगने हादरले : प्रेमविवाह केलेल्या मुलीची पित्याकडून गोळी झाडून हत्या, जावई गंभीर –

चोपडा (प्रतिनिधी ) : मुलीने इच्छेविरोधात प्रेम विवाह केल्याच्या रागातून सीआरपीएफमधून सेवानिवृत्त जवानाने गोळ्या झाडून मुलीची हत्या केली तर या घटनेत जावई देखील गंभीर जखमी …

फैजपूर-मुक्ताईनगर बसमधून महिलेचे पावणेतीन लाखांचे दागिणे लांबवले –

सावदा (प्रतिनिधी ) : फैजपूर-मुक्ताईनगर बसमध्ये प्रवास करणार्‍या महिलेच्या गळ्यातील 2.61 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने लांबवले. ही घटना 24 एप्रिल 2025 रोजी दुपारी …

भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त भुसावळात २८ रोजी शंभुगाथा व्याख्यान ; पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभुमीवर यंदा साधेपणाने मिरवणूक :

| भुसावळ (प्रतिनिधी ) – सकल ब्राह्मण समाजाच्या श्री. भगवान परशुराम जन्मोत्सव समितीतर्फे भगवान श्री परशुराम जन्मोत्सवानिमित्त सोमवारी (दि. २८) सायंकाळी सहा वाजता प्रोफेसर कॉलनीतील …

जोगलखोरी येथे भिल्ल समाजाच्या आदिवासी वृद्ध व विधवा महिलांना शासकीय योजनेचा लाभ –

भुसावळ (प्रतिनिधी ) – तालुक्यातील जोगलखोरी येथील भिल्ल समाजाचे आदिवासी वृद्ध व विधवा महिलांना भुसावळ तालुका महसुल प्रशासनाने प्रत्यक्ष गांवी जाऊन दिला शासकीय योजनेचा लाभ …

भुसावळचा तीर्थराज पाटील नॅशनल मॅच विजयी

भुसावळ (प्रतिनिधी ) – रोलर रिले फेडरेशन ऑफ इंडिया रोलर रिले स्केटिंग स्केटिंग असोसिएशन महाराष्ट्र आयोजित 43 व्या ऑल इंडिया रोलर रिले चैम्पियनशिप संभाजीनगर येथे …

भुसावळ – खंडवा दरम्यान ऑस्सिलेशन मॉनिटरिंग सिस्टम विशेष तपासणी गाडीचे यशस्वी संचालन –

भुसावळ (प्रतिनिधी ) – रेल्वे सुरक्षेला बळकटी देण्याच्या आणि पायाभूत सुविधांची विश्वासार्हता सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने २४ एप्रिल २०२५ रोजी भुसावळ ते …

भुसावळात शहरात 1 मे रोजी माहेरवाशिणींसाठी सांस्कृतिक उत्सव –

भुसावळ (प्रतिनिधी) : शहराचे माजी नगराध्यक्ष युवराज लोणारी व माजी नगरसेविका मीना लोणारी यांच्या माध्यमातून माहेरवाशीण भगिणींसाठी भव्य मनोरंजनाचा सोहळा म्हणून 1 मे रोजी शहरातील …

भुसावळात भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त उद्यापासून तीन दिवसीय कार्यक्रम – सकल ब्राह्मण समाजातर्फे उपक्रम

भुसावळ (प्रतिनिधी ) : सकल ब्राह्मण समाजाच्या श्री भगवान परशुराम जन्मोत्सव समितीतर्फे भगवान श्री परशुराम जन्मोत्सवानिमित्त 27 ते 29 एप्रिल दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात …