भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळ मध्ये होणाऱ्या भगवान श्री परशुराम जन्मोत्सव सोहळ्या निमिताने आयोजित शंभूगाथा व्याख्यान मालेचे पोस्टर रिलीज कार्यक्रम दिनांक १८/०४/२०२५ रोज़ी श्री व्यंकटेश बालाजी मंदिरात करण्यात आले प्रसंगी मान्यवरांचे हस्ते पोस्टर रिलीज व ट्रीजर अनावरण करण्यात आले


यावेळी सर्वप्रथम मान्यवराचे हस्ते भगवान श्री परशुराम यांच्या फोटो ला माल्यार्पण करूँन व दीप प्रज्वलित करण्यात आला या प्रसंगी शहरातील प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉक्टर नितीन दावलभक्त डॉक्टर सुषमा खानापूरकर व्यापारी महासंघाचे राधेश्याम लाहोटी माजी प्र नगराध्यक्ष युवराज लोणारी अग्रवाल समाज अध्यक्ष संजय अग्रवाल, जैन समाजा चे अन्नत्यागी रमेश भोरगाव लेवा पंचायत च्या श्रीमती मंगला पाटील सुनील नेवे सर मराठा समाजा चे मुकेश गुंजाल विशाल शाह व श्री परशुराम जन्मोत्सव समिती चे पदाधिकारी उपस्थित होते
यावेळी सर्व भुसावळकरांनी या व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा असे आवाहन मान्यवरांनी केले


