कन्हाळा शिवारातून कांद्याच्या 10 गोण्या लांबविल्या –

भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळ तालुक्यातील शिरपूर कन्हाळा शिवारात शेतात ठेवलेल्या कांद्याच्या दहा गोण्या अज्ञात चोरट्याने लांबवल्या. या प्रकरणी संबंधित शेतकर्‍याने भुसावळ तालुका पोलिसात दिलेल्या …

पक्षांना उन्हाळ्यात पाणी मिळावे म्हणून ताप्ती पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी केली व्यवस्था.

भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील ताप्ती पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांचा आगळावेगळा उपक्रम. सध्या कडक उन्हामुळे नदी,तलाव या ठिकाणापासून दूरवर पाणी मिळत नसल्याने पक्ष्यांची पाण्यासाठी भटकंती होत …

पहलगाम येथे आतंकवादी हल्ल्यात ठार झालेल्यांना ताप्ती पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी वाहिली श्रद्धांजली;

.भुसावळ (प्रतिनिधी ) – :येथील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पहलगाव येथे झालेल्या आतंकवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना बुधवारी शाळेत श्रद्धांजली वाहिली. …

भुसावळ नगरपरिषद,अग्निशमन दल तर्फे विद्यार्थ्यांना दाखवली प्रात्यक्षिके.

भुसावळ: (प्रतिनिधी )- येथील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये भुसावळ नगरपालिका अग्निशमन दला तर्फे आग लागल्यावर काय करावे याचे प्रात्याशिके विद्यार्थ्यांना व शिक्षकांना …

भुसावळातील लाचखोर अभियंत्यासह तिघांची कोठडीत रवानगी –

भुसावळ – प्लंबर लायसन्स नूतनीकरणासाठी तडजोडीअंती सहाशे रुपयांची लाच स्वीकारताना भुसावळ पालिकेच्या पाणीपुरवठा अभियंत्यासह पाणीपुरवठा विभागातील अन्य दोन कर्मचार्‍यांना जळगाव एसीबीने बुधवारी सायंकाळी अटक केली …

शासकीय नोकरीचे अमिष दाखविणारे पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल –

भुसावळ (प्रतिनिधी ) – शहरातील गडकरी नगर,करूनेश्वर महादेव मंदिर जवळील संशयित आरोपी प्रशांत अग्रवाल याने रुक्मिणी फाउंडेशन मार्फत शासनाच्या विविध विभागात शासन सेवक म्हणून नोकरीस …

भुसावळात अलायन्स मराठी चर्च येथे वधू वर मेळावा संपन्न ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील अलायन्स मराठी चर्च येथे प्रीती वधू वर सूचक केंद्र व अलायन्स मराठी चर्च भुसावळ यांच्या संयुक्त विद्यमाने पूर्व खानदेशातील चर्चमध्ये …

पृथ्वीवरील वायु , जल , ध्वनी प्रदूषण, अवैध वृक्षतोड, प्लास्टिक मुक्त, निसर्गनिर्मित साधन संपत्तीचे , संरक्षण व संवर्धन करूया. पर्यावरण मित्र डॉ. सुरेंद्रसिंग पाटील.

भुसावळ – अन्न, वस्त्र ,निवारा आरोग्य देणारी पृथ्वी तिच्यावरील असलेले सर्व जीवसृष्टीचे निसर्गनिर्मित साधन संपत्तीचे संरक्षण होण्याच्या दृष्टीने22 एप्रिल रोजी जागतिक वसुंधरा दिन, पृथ्वी दिन …

वरणगावमध्ये शिवसेनेतर्फे मुली व महिलांसाठी मोफत कराटे- लाठीकाठी आत्मस्वसंरक्षण प्रशिक्षण ; -महाराष्ट्र दिनी शुभारंभ; २८ एप्रिलपर्यंत नावे देण्याचे संतोष माळी यांचे आवाहन

वरणगाव (प्रतिनिधी ) – शहरातील नऊ वर्षांपुढील मुली व महिलांसाठी कराटे व लाठीकाठी मोफत आत्म स्वरक्षणासाठीचे एक प्रशिक्षण दिले जाणार आहे. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून …

भोरगाव लेवा पंचायतीच्या उपाध्यक्षपदी शिशिर जावळे यांची नियुक्ती :

भुसावळ (प्रतिनिधी ) -भोरगाव लेवा पंचायत भुसावळ विभागाची कार्यकारणी नुकतीच भुसावळ विभाग अध्यक्ष सुहास चौधरी यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आली. लेवा समाजाच्या सर्वांगीण हितासाठी , …

वाद सेवाज्येष्ठतेचा! गोंधळ शासकीय परिपत्रकांचा !! शिक्षणाधिकाऱ्यांनी केवळ आदेश न देता मार्गदर्शनही करावे – प्र.ह.दलाल

भुसावळ (प्रतिनिधी ) – महाराष्ट्रातील माध्यमिक शाळातील शिक्षकांच्या सेवा जेष्ठता नेमकी कशी करावी याबाबत शालेय शिक्षण विभागाचा गेल्या आठ नऊ वर्षांपासून एक अभूतपूर्व असा गोंधळ …

शिवसेनेतर्फे पहेलगाम दहशतवादी हल्ल्याच्या निषेध- प्रांतांना दिले निषेधाचे निवेदन; पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणांनी दणाणला परिसर

भुसावळ (प्रतिनिधी ) – जम्मू काश्मीरमधील पहलगाम या ठिकाणी काल मंगळवार रोजी दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड बेछूट गोडीबारामध्ये 28 भारतीय पर्यटक मृत्युमुखी पडले. या भ्याड दहशतवादी …

भुसावळात परळ वाटप ; निसर्ग व सामाजिक पर्यावरण निवारण मंडळाचा उपक्रम ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – निसर्ग व सामाजिक पर्यावरण निवारण मंडळावतीने उन्हाळ्याची तीव्रता बघता.“पक्षांसाठी दाणा पाणी” उपक्रम अंतर्गत परळ वाटप करण्यात आले . दिनांक 23 एप्रील …

भुसावळात एकाच दिवशी शंभरावर प्रवाशांवर कारवाई : प्रत्येकी तीनशे रुपयांचा दंड

भुसावळ (प्र्रतिनिधी ) – सुखकर व आरामदायी व्हावा म्हणून महिलांसाठी विशेष डबे रेल्वे गाड्यांना जोडण्यात आले आहे मात्र महिलांसाठी आरक्षीत असलेल्या या डब्यांमध्ये पुरूष प्रवासी …

कामाख्या एसी एक्स्प्रेसच्या सात लिनेन बॉयने पैसे घेवून दिले बर्थ : रेल्वे सुरक्षा बलाकडून आरोपींना बेड्या – रॅकेटचा पर्दाफाश : प्रवाशांना चादर, ब्लॅकेट देणारे सात लिनेन बॉय यंत्रणेच्या जाळ्यात

भुसावळ (प्रतिनिधी ) : रेल्वेच्या वातानुकूलीत डब्यात प्रवाशांना ब्लँकेट व चादर देणार्‍या लिनेन बॉयकडून होणार्‍या अवैध प्रवासी वाहतुकीचा वाणिज्य विभाग आणि रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) …

भुसावळ मंडळात आरपीएफचे विशेष जनजागृती अभियान –

भुसावळ (प्रतिनिधी) : रेल्वे सुरक्षा बल (RPF) ने 20 एप्रिल 2025 रोजी भुसावळ विभागातील विविध प्रमुख स्थानकांवर विशेष जनजागृती मोहिम राबवली. या मोहिमेचा उद्देश धावत्या …

रेल्वेत नोकरीचे आमिष दाखवणाऱ्यास पोलीस कोठडी –

भुसावळ (प्रतिनिधी ) – शहरातील खडका रोड भागातील गडकरी नगर,करूनेश्वर महादेव मंदिर जवळील इसमाने रेल्वेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून सेवानिवृत्ती पोलीस ( जी.आर.पी) कर्मचाऱ्यांच्या …

भुसावळात विविध क्षेत्रात चमकदार कामगिरी करणार्‍या मान्यवरांचा भारतीय संविधान भेट देवून सन्मान:

भुसावळ (प्रतिनिधी ) : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त शिवदत्त नगरातील बुद्धिष्ट सांस्कृतिक बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून सर्व समाजातील विविध क्षेत्रातील सामाजिक व विविधांगी …

इंदोर हैदराबाद महामार्गासाठी जमिन संपादनात शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक !

मुक्ताईनगर – इंदोर-हैदराबाद रस्त्यावरील शेतकऱ्यांच्या 2013 च्या कायद्यानुसार मोबदल्याची मागणी -शासन दराने मोबदला न देता दिला 45 रुपयांचा अन्यायकारक भाव -खामखेडा पुलावर शेतकऱ्यांचे आंदोलन मुक्ताईनगर …

काळजी घ्या.. सूर्य आणखी आग ओकणार !जळगावकरांना उन्हाचा तडाखा बसणार

जळगाव, तुम्हीही भर दुपारी उन्हात जात असाल तर ही बातमी नक्की वाचा. गेल्या अनेक दिवसांपासून प्रचंड ऊन पडत असले तरी आता आणखी सूर्याचा पारा वाढणार …

वाल्मीक नगरमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक आणि मारहाण; खोटा पुरावा रचल्याचा आरोप, पोलीसांच्या उपस्थितीतही गोंधळ –

भुसावळ (प्रतिनिधी) : भुसावळ शहरातील वाल्मीक नगर येथे दोन गटांत मोठा गोंधळ उडाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात पोलीस पथक घटनास्थळी उपस्थित असतानाही मोठ्या …