भुसावळ संत मुक्ताबाई, बहिणाबाईंचे साहित्य जीवनाला दिशा देते – तांदलवाडीच्या किर्तन सप्ताहात गणेश महाराज आळंदीकर यांचे विचार : Posted onApril 1, 2025April 1, 2025 भुसावळ (प्रतिनिधी ) – संत मुक्ताईचे ताटीचे अभंग आणि कवयित्री बहिणाबाई चाैधरी यांच्या ओव्या आदर्श जीवनाचा मार्ग दाखवतात. किंबहुना, त्यांच्या साहित्याची भाषा ही थेट काळजाला …